एकूण 259 परिणाम
जून 24, 2019
अमरावती ः वाळू माफियाचा खून करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला घातक शस्त्रांसह अटक झाली होती. शनिवारी (ता. 22) विशेष न्यायालयाने चौघांच्याही पोलिस कोठडीची मागणी फेटाळून लावत त्यांना जामीन मंजूर केला. या टोळीतील नगरसेवकासह अकरा जण अद्याप पसार आहेत. मो. सादिक शेख रज्जाक, नय्यर अली बेग मुकद्दर अली बेग...
जून 23, 2019
सोलापूर : पर्यावरण संवर्धन, इंधन बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, रस्ता सुरक्षा या विषयावर जनजागृती करत रविवारी सोलापूर ते तुळजापूर मार्गावर सायकल रॅली काढण्यात आली. विविध क्षेत्रातील शेकडो सोलापूरकरांनी या सायकल रॅलीत उत्साहाने सहभाग नोंदविला.  जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य प्रा. सारंग तारे...
जून 19, 2019
बिजापूर : छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी समाजवादी पक्षाच्या (एसपी) एका नेत्याचे अपहरण करून त्याची हत्या केली. संतोष पुनेम असे या नेत्याचे नाव आहे. पुनेम हे व्यवसायाने एक कंत्राटदार होते. काल (मंगळवार) सायंकाळी मारिमल्ला गावातील रस्ते बांधकामासंबंधित कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी पुनेम...
जून 18, 2019
समुद्रपूर (जि. वर्धा) : तालुक्‍यातील गोविंदपूर शिवारात चांदा दारूगोळा भांडाराचे वाहन दुभाजकावर उलटले. सोमवारी (ता. 17) रात्री झालेल्या या अपघातात दोघे जखमी झाले. अशोक शिवशंकर यादव, रा. नागपूर व सुदर्शन सुदाम पटेल, रा. चांदा अशी जखमींची नावे आहेत. पोलिस सूत्रानुसार, चंद्रपूर येथील चांदा...
जून 13, 2019
पुणे - दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने चंदननगर येथे चाकूने भोसकून प्रेयसीचा खून केला. मीना पटेल (वय २३, रा. चंदननगर, मूळ रा. गोंदिया) असे तिचे नाव आहे. किरण अशोक शिंदे (वय २५, रा. काळेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश बापू गप्पाट यांनी चंदननगर...
जून 12, 2019
पुणे: दुसऱ्या तरुणासोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयातून चाकूने भोसकून प्रियकराने तरुणीचा खून केल्याचा प्रकार चंदननगर येथे रात्री घडला. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मीना पटेल (वय 23, रा. चंदननगर, मुळ रा. गोंदिया) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. किरण अशोक शिंदे...
जून 12, 2019
कणकवली - क्षुल्लक कारणातून मित्रानेच धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला. यात अफजल सुलतान शेख (वय २७, रा. शेखवाडी) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचा मित्र संशयित मुजफ्फर आदमशहा पटेल (वय ३२) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना हरकुळ बुद्रुक येथे सोमवारी...
जून 03, 2019
पुणे : येरवडा येथील गांधीनगर येथे संकल्प युवा प्रतिष्ठान तथा सामाजिक संस्था यांच्या वतीने सार्वजनिक इफ्तार पार्टिचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभागी होत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी येरवडा भागातील साममाजिक कार्यकर्ते डेनियल लांडगे, अजहर शेख, शादाब तंबोळी, अरमान...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज (ता. 19) होत आहे. यंदा प्रचारात नेहरू-गांधी घराणी आणि पाकिस्तान, हे मुद्दे ठळकपणे आल्याचे दिसते. नेहरू-गांधी घराण्यांचा प्रचारात उल्लेख होणे, ही नवी बाब नाही. पूर्वीही असे झाले होते. मात्र, पाकिस्तानचा उल्लेख होणे ही नावीन्याची बाब म्हणावी लागेल....
मे 04, 2019
नागपूर : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक, मानसिक छळ होत असल्याची वृत्तमालिका "सकाळ'ने नुकतीच प्रसिद्ध केली होती. राज्य महिला आयोगाने याची दखल घेत, नागपूरमधील एका प्रकरणात प्राथमिक शिक्षण संचालक यांना नोटीस बजावत, तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. शहरातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेच्या शिक्षिकांनी...
मे 03, 2019
औरंगाबाद - मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर गेले चार ते पाच दिवस उपाशी विव्हळत असलेल्या असहाय ज्येष्ठ नागरिकाला ‘सकाळ’च्या बातमीनंतर एमजीएम रुग्णालयाने उपचार सुरू केलेच; शिवाय त्यांची कुटुंबासारखी काळजी घेण्यात कर्मचारी गुंतल्याने ते आता रुग्णालयाचे पाहुणे झाले; तसेच आता ते हळूहळू बोलत आहेत.  प्रचंड...
एप्रिल 25, 2019
नवी मुंबई - सोनसाखळी चोरांनी जुईनगर आणि पनवेलमध्ये दोन महिलांच्या अंगावरील सुमारे 85 हजार रुपये किमतीची मंगळसूत्रे चोरून पलायन केले. जुईनगर रेल्वेस्टेशनवरून 18 एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सेक्‍टर 5 मध्ये शर्मिला गुप्ता पायी जात होत्या. या वेळी अंधाराचा फायदा घेत एका चोरट्याने गुप्ता...
एप्रिल 20, 2019
पाचोरा : येथील 20 वर्षीय विवाहितेला रिक्षात बसवून अज्ञात ठिकाणी नेऊन तिचेवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना शुक्रवार ता. 19 रोजी सायंकाळी उशिरा घडली याप्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे हे दोघे संशयित नराधम पाचोरा येथीलच आहेत याप्रकरणी सूत्रांकडून माहिती अशी...
एप्रिल 17, 2019
उरुळी कांचन (पुणे) : टिळेकरवाडी (ता. हवेली) येथे महानुभाव पंथाच्या सत्संगासाठी जाधववाडी (ता. जुन्नर) येथुन आलेली तीन अल्पवयीन मुले आठ दिवसापासुन बेपत्ता झाली आहेत. केशव राजेंद्र पटेल (वय- १४ रा. बामखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार), शुभम बाळासाहेब बोरगे (वय- १५ रा. खेपडी, ता. सिन्नर, जि....
एप्रिल 12, 2019
जळगाव - माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणात प्रमुख संशयित असलेल्या हटकर गॅंगच्या एका सदस्याला वरणगाव येथून अटक करण्यात आले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या पाच पैकी राहुल सुरेश हटकर याला बोदवड- जळगाव रस्त्यावर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना महिला पोलिस अधिकाऱ्याने झडप...
एप्रिल 10, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव दलाचा एक जवान जखमी झाला. ही घटना गट्टा पोलिस मदत केंद्रापासून 200 मीटर अंतरावरील आठवडी बाजारात बुधवारी (ता. 10) सायंकाळी घडली. सुनील पटले असे जखमी जवानाचे नाव आहे. गट्टा पोलिस स्टेशनपासून...
एप्रिल 10, 2019
रायपूर : छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना राज्य पुन्हा एकदा भीषण नक्षलवादी हल्ल्यामुळे हादरले. नक्षलवाद्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दंतेवाडा जिल्ह्यातील श्‍यामगिरी हिल्स या भागामध्ये आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास भाजपचे आमदार भीमा मांडवी यांच्या...
एप्रिल 09, 2019
इस्लामपूर - व्हाट्‌सॲपवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर नऊ जणांनी केलेल्या खुनी हल्ल्यात विक्रांत बापू क्षीरसागर (रा. ताकारी) हा युवक गंभीर जखमी झाला. येथील एस्सार पेट्रोलपंपासमोर रविवारी सायंकाळी साडे चारच्या  सुमारास हा हल्ला झाला. समाजमाध्यमावरील खुन्नस जीवावर बेतली जात...
एप्रिल 05, 2019
विटा - येथील विटा - कऱ्हाड रस्त्यावर कृष्णलिला मंगल कार्यालयानजीक बेकायदेशीर दारूची वाहतूक करणारी मोटार ( ता. ४ ) रात्री नऊच्या सुमारास सांगलीच्या विशेष पोलिस पथकाने पकडली. १ लाख ५२ हजार १६० रूपयांची देशी, विदेशी दारू व बिअरचे बॉक्स, रोख अडीच हजार रूपये व ३ लाख ५० हजार रूपये किंमतीची मोटार असा एकूण...
एप्रिल 05, 2019
कोल्हापूर - शिकारीसाठी वापरण्यात येत असलेल्या तीन विनापरवाना बंदुकांसह ३७ जिवंत काडतुसे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केली. याप्रकरणी चौघा संशयितांना अटक केली असून बेकायदा शस्त्रांचे बेळगाव ते आजरा कनेक्‍शन यातून पुढे आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...