एकूण 138 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : शहरात स्वच्छतेसाठी महापालिका उपद्रव शोधपथक परिश्रम घेत आहे. मात्र, महापालिका आवारातच कर्मचाऱ्यांकडूनच घाण केली जात असल्याने आयुक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी महापालिकेच्या 12 कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस बजावून निलंबित का करू नये, अशी विचारणा केली. शहरात...
ऑक्टोबर 15, 2019
अमरावती : कुणी पुत्र मोहापायी तर कुणी आपले वर्चस्व कायम राहावे, यासाठी घरातच उमेदवारी मिळवल्यात. कार्यकर्त्यांना डावलून घराणेशाही जपतात, असा आरोप करणारेही यातून सुटले नाहीत. विदर्भातील पश्‍चिम विभागात कुटुंबातच उमेदवारी मिळवून देण्याची बाब दिसून आली आहे. सर्वच पक्षांनी ही घराणेशाही विदर्भात जपली...
ऑक्टोबर 11, 2019
औरंगाबाद, : वस्तीशाळा शिक्षकांच्या वेतन निश्‍चितीचा प्रश्‍न खंडपीठाच्या आदेशानंतर मार्गी लागला आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वेतननिश्‍चितीच्या संदर्भात सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठववून कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत.  राज्यातील वस्तीशाळा योजना बंद करुन...
ऑक्टोबर 09, 2019
सोयगाव (जि.औरंगाबाद) ः जरंडी (ता. सोयगाव) गावालगतच्या पटेलनगरात झोपडीत बांधून ठेवलेल्या वीस शेळ्यांवर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला चढवत त्यांचा फडशा पाडला. ही घटना मंगळवारी (ता.आठ) दुपारी घडली. शेळ्यांचे मालक घरी नसल्याची संधी साधून झोपड्यात शिरून या मोकाट कुत्र्यांनी वीस शेळ्या फस्त केल्या. जरंडी...
ऑक्टोबर 03, 2019
अमरावती : आदिवासीबहुल मतदारसंघ असलेल्या मेळघाटातील राजकारणात नवा ट्विस्ट आला असून कॉंग्रेसचे माजी आमदार केवलराम काळे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. दुसरीकडे भाजपने विद्यमान आमदार प्रभुदास भिलावेकर यांचे तिकीट कापून प्रशासकीय अधिकारी रमेश मावस्कर यांना संधी दिली आहे. मेळघाट हा...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : विद्याभारती नागपूर महानगरतर्फे मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात आयोजित पश्‍चिम विभागीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत यजमान विदर्भ प्रांतच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत चमकदार कामगिरी करून सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान पटकाविला. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव मुकतेजसिंग बदेशा यांच्या हस्ते...
सप्टेंबर 26, 2019
नागपूर : अटक वॉरंट न काढण्यासाठी चार हजारांची लाच घेणाऱ्या जिल्हा न्यायालयातील शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. एसीबीच्या पथकाने बुधवारी छत्रपती चौकातील एका ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर ही कारवाई केली. अब्दुल सलीम अब्दुल जब्बार (वय 45, रा. प्रशांतनगर, धंतोली) असे...
सप्टेंबर 25, 2019
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा निषेधार्थ भाजप सरकारचा निषेध असो, ईडी झाली येडी, अशी जोरदार घोषणाबाजी करीत ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा पुतळा जाळला. राज्य सहकारी बँकेच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी शरद पवार...
सप्टेंबर 24, 2019
तलासरी : विधानसभा निवडणूक काळात मद्य तस्करी होऊ नये, यासाठी केंद्रशासित प्रदेश आणि पालघर राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिस विभाग यांच्या संयुक्त समन्वयाने बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सीमातपासणी नाके, टोल मार्गांवर चोख बंदोबस्त ठेवून कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय...
सप्टेंबर 17, 2019
टाकळी राजेराय (औरंगाबाद) ः डेंगी सदृश्‍य तापाने टाकळी राजेराय (ता.खुलताबाद) येथील कीर्ती श्रीधर टाकळकर या सोळा वर्षीय तरुणीचा मंगळवारी (ता.17) मृत्यु झाला. गेल्या काही दिवसांपासुन या परिसरात तापेच्या रुग्णात वाढ होत असून थंडी येणे, खोकला व काविळ या सारख्या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. यातच...
सप्टेंबर 10, 2019
खारघर : तळोजा ग्रामपंचायतीच्या वतीने ओवा डोंगरात निर्मिती केलेल्या तलावाकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. १९६० ते ६५ या काळात तळोजा गावातील विहिरीने तळ गाठले आणि गावात गंभीर पाणीप्रश्‍न निर्माण झाला. गावात बोअरवेल केल्या; मात्र खारट पाणी येत असल्याने पदरी निराशा आली. त्यात पाण्यासाठी महिलांची होणारी...
सप्टेंबर 07, 2019
जळगाव ः शहरातील साफसफाईबाबत तक्रारी येत असून, वारंवार सूचना दिल्या जात आहेत. तरीही तक्रारींचे निरासन केले जात नाही. त्यामुळे आठ दिवसांत साफसफाईबाबत सुधारणा न दिसल्यास मक्ता रद्दची कारवाई करू, अशी तंबी देऊन आमदार सुरेश भोळे यांनी मक्तेदाराच्या प्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.  शहरातील...
सप्टेंबर 06, 2019
नाशिक, ता. 6- नवी पिढी घडविण्याच्या प्रक्रीयेतील शिक्षकांनी वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आपण काम करतं आहोत याची जाणीव ठेवताना तासाला बदलणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. शाश्‍वत स्वरुपाचा विकास हवा असल्यास महापालिका व खासगी शाळांमधील दरी कमी होवून संवाद घडावा....
सप्टेंबर 04, 2019
नवी दिल्ली : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कर्नाटकमधील कॉंग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज अटक केली. गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी शिवकुमार हे आज चौथ्यांदा "ईडी'समोर हजर राहिले होते. चौकशीनंतर त्यांना आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक झाली. डी. के. शिवकुमार...
ऑगस्ट 31, 2019
नागपूर ः कोराडी येथे श्रीमहालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी सुमारे 10 लाखांवर भाविक येतात. या दरम्यान यात्रेत आवश्‍यक त्या सुविधा व सुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध शासकीय यंत्रणांनी आपापल्या समन्वयाने येत्या 10 दिवसांत सर्व कामे पूर्ण करावी, असे निर्देश...
ऑगस्ट 26, 2019
मुंबई : गरजू रुग्णांच्या नावाची बनावट कागदपत्रे सादर करून मुख्यमंत्री सहायता निधीतून लाखो रुपयांची रक्कम लाटल्याच्या आरोपाखाली ठाण्यातील एका डॉक्‍टरला तसेच त्याच्या महिला साथीदाराला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या दोघांनी दोन वर्षांत 64 रुग्णांच्या नावाने 75 लाख रुपयांची फसवणूक...
ऑगस्ट 23, 2019
मिरज - सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्त एसटी क‍र्मचाऱ्यांना  पन्नास हजारांचे कर्ज अत्यल्प व्याजामध्ये देण्याचा निर्णय एसटी सहकारी बॅंकेने घेतला आहे. त्यासाठी त्याची परतफेडीची क्षमता पाहिली जाणार नाही, असा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे.  एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय...
ऑगस्ट 21, 2019
कर्जमुक्तीच्या दिशेने मनपाची वाटचाल सुरू  जळगाव  ः तत्कालीन जळगाव नगरपालिकेने विविध योजनांसाठी राबविण्यासाठी "हुडको'कडून घेतले होते. अनेक वर्षांपासून हा कर्जाचा प्रश्‍न प्रलंबित असल्याने महापालिकेची परिस्थिती अडचणीत आली होती. शासनदरबारी हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांचे सुरू...
ऑगस्ट 08, 2019
जयसिंगपूर - शिरोळ तालुक्‍यातील प्रलंयकारी महापुरातील पूरग्रस्तांना शहरातील विविध छावण्यांमध्ये आधार देण्यासाठी जयसिंगपूरकर सरसावले आहेत. यात सुमारे सातशे बालकांचा समावेश असून बालकांमध्ये साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. न्यूमोनिया, गॅस्ट्रोची साथ उद्‌भवली असून उपचारासाठी जयसिंगपूर मेडिकल असोसिएशन...
ऑगस्ट 06, 2019
बीड : स्वस्त धान्य दुकानावरून दारिद्य्र रेषेखालील लाभार्थींना चक्क सडलेला गहू वितरीत केला जात असल्याचा प्रकार बीड शहरात उघड झाला आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीतील प्रकाराकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दारिद्य्र रेषेखालील लाभार्थींना सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून...