एकूण 85 परिणाम
मे 13, 2019
गोपालपुरा (जि. आणंद, गुजरात) येथील एमएस्सी उच्चशिक्षित संजय रबारी यांनी हायटेक दुग्ध व्यवसाय उभारला आहे. दोन फार्मस, विविध तंत्रज्ञानांचा मिलाफ, त्यास सुयोग्य व्यवस्थापनाची जोड यांच्या आधारे एकूण ३०० गायी व दररोजचे सुमारे २७०० लिटर दूध संकलनापर्यंत संजय यांनी मजल मारली आहे. आनंद परिसरात अशा प्रकारे...
मे 07, 2019
खारघर : ट्रेकिंग करताना पन्नास फूट खोल दरीत कोसळून गंभीर जखमी झालेल्या आणि अडकून पडलेल्या दहावीतील शालेय मुलांना डोंगराच्या पायथ्याशी व्हॉलीबॉल खेळणाऱ्या खारघर फोरमच्या जोगर्स ग्रुपच्या सदस्यांनी बाहेर काढून रुग्णालयात दाखल केल्याने सर्व सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना खारघर डोंगरावर सकाळी...
एप्रिल 12, 2019
कागल - संविधान बदलण्‍याचा प्रयत्‍न करून विस्‍तवाशी खेळू नका, अन्‍यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही. फसव्या घोषणा आणि मोठी वक्तव्ये करून सामान्यांच्या अपेक्षा...
मार्च 15, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 15 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील पादचारी पूल...
मार्च 07, 2019
औरंगाबाद - साडेदहा-अकराची वेळ. भरधाव ऑटो रिक्षा आली ती थेट शिक्षण विभागाकडे गेली. पोलिसांना शंका आल्याने पाठलाग केला; मात्र ते पाहून रिक्षा सीईओंच्या दालनाकडे निघाली. रिक्षातून उतरलेल्या शिक्षकाने तोंडाला विषाची बाटली लावलेलीच होती; मात्र काहींनी प्रसंगावधान राखून हाताला धक्‍का मारून बाटली खाली...
फेब्रुवारी 25, 2019
मंगळवेढा - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा मंगळवेढा व सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ या वतीने मंगळवेढा पंचायत समिती समोर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले. या मागण्यात मुख्याध्यापक शिक्षण विस्तार अधिकारी यांची पदे पदोन्नतीने त्वरित भरावीत, प्रशासनाच्या चुकीमुळे रॅन्डम राउंडला...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे (लोणी काळभोर) : राज्यात आघाडीचे सरकार असताना शिक्षण धोरणासंदर्भात निर्णय घेताना तत्कालीन शिक्षणमंत्र्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या अडचणीमुळेच शिक्षणक्षेत्राचे तीनतेरा वाजले होते. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे स्थिर सरकार, चांगले शिक्षण धोरण राबविण्यास अडचणी येत नाहीत....
फेब्रुवारी 23, 2019
सातारा - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ व ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा अशी नोंद झालेल्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’मधील सातारा शहर व तालुक्‍याचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये सर्वसाधारण विभागात ‘अ’ गटात आर्यन एस. शिळीमकर, ‘ब’ गटात अपूर्वा हेमंत पवार, ‘क’ गटात सानिका प्रकाश...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’तील विशेष मुलांच्या ‘अ’ गटात जुवेरिया जमादार (पुणे), तुषार सचिन बिऱ्हाडे (सावरखेडा बु., जि. जळगाव) आणि लहू तुकाराम गावडे (संगमनेर, जि. नगर) यांनी...
जानेवारी 21, 2019
अहमदाबाद : गुजरातचा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल हे त्यांची लहानपणीची मैत्रीण किंजल पटेल सोबत 27 जानेवारी रोजी विवाहबद्ध होत आहेत, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. यामुळे हार्दिक व किंजल यांचा ब्रेकअप झाल्याच्या अफवांना पुर्णविराम मिळणार आहे. विवाहानंतर हार्दिक...
जानेवारी 11, 2019
पुणे - पुणे फिल्म फाउंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या समन्वयाने आयोजित करण्यात येणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अर्थात ‘पिफ’चे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते आज उद्‌घाटन झाले. पिफ डिस्टिंग्विश पुरस्काराचे वितरण या सोहळ्यात करण्यात आले.  ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार...
जानेवारी 09, 2019
नवी दिल्ली - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद देणारे घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेमध्ये सर्व पक्षांच्या पाठिंब्यामुळे ३२३ विरुद्ध ३ अशा दोनतृतीयांश बहुमताने संमत झाले. सामाजिक समरससतेचा हा निर्णय असून ब्राह्मण, बनिया, ठाकूर, पटेल, जाट, गुज्जर, मुस्लिम, ख्रिश्‍चन, शीख सर्वांना या...
जानेवारी 04, 2019
लातूर - सामाजिक न्यायासाठी तौसिफ शेख या चळवळीतील युवकाने प्राणाची आहुती दिली. त्याची ही आत्महत्या नसून शासकीय हत्याच होती. तौसिफला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी मुस्लिम कार्यकर्त्यांनी गुरुवारी येथे केली. महात्मा गांधी चौकात मुस्लिम कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मूक निदर्शने केली. या वेळी तौसिफला...
जानेवारी 03, 2019
खंडाळा - अज्ञानाच्या अंधारात गुरफटलेल्या समाजासाठी मातीच्या धुळपाटीवर ज्ञानाचे मनोरे रचत ज्ञानी बनविण्याचा निर्धार करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव (ता. खंडाळा) येथे ‘सावित्री सृष्टी’ उभारण्यासाठी दृष्टी आवश्‍यक आहे. ते कार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्‍वासक...
डिसेंबर 23, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील एक सामान्य पानटपरी चालक एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्याने गावासह परिसरातील सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केले आहे. निजामपूर-जैताणे नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी नुकतीच पठाण शब्बीरखान अमीरखान...
डिसेंबर 04, 2018
जळगाव : शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासह अन्य मुद्यांची तपासणी करण्यासाठी पोषण आहाराची केंद्रीय समिती जिल्हा दौऱ्यावर आहे. दहा सदस्यीय समितीने दोन ग्रुपमध्ये विभागणी करून वेगवेगळ्या तालुक्‍यातील शाळांना भेटी देवून तपासणी केली. विद्यार्थ्यांची माहिती घेण्यासाठी समितीतील सदस्यांनी...
नोव्हेंबर 30, 2018
गुजरातमधील पाटीदार समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल काही महिन्यांपर्यंत आरक्षण मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे आकर्षण होते. आता भूमिका बदलल्या आहेत. गेल्या १५ नोव्हेंबरला महाराष्ट्रात मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल सरकारला सादर केल्यानंतर मराठ्यांना आरक्षण...
नोव्हेंबर 28, 2018
पिंपरी - 'सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवरांचा स्नेहमेळावा सोमवारी (ता. २६) झाला. राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते; तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय...
नोव्हेंबर 08, 2018
आपल्याला तारुण्यात पदार्पणाची जाणीव केव्हा झाली?  अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ आपटे, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या वाचायची ओढ मनाला अधिक लागली तोच हा काळ.  तुमच्या तरुणपणी सामाजिक वातावरण कसं होतं? आकर्षण कुठली होती?  युगानुयुगे माणसाला...
नोव्हेंबर 04, 2018
उल्हासनगर : नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धेत चिन्मय शेजवळ हा विद्यार्थी सुवर्ण पदकासह 'मुंबई विद्यापीठ श्री'चा विजेता ठरला आहे. उल्हासनगरात कानसई रोड भागात राहणाऱ्या वयोवृद्ध आजी जनाबाई शेजवळ यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आलेल्या चिन्मय आला होता. ...