एकूण 59 परिणाम
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, याचा प्रचिती आज (गुरुवार) पुन्हा एकदा सुमारे 20 वर्षांनी शिवतीर्थावर पाहायला मिळाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की असे उच्चारताच महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि...
नोव्हेंबर 28, 2019
आज अनेक दिवसांनी अजित पवार यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला.  अत्यंत मोकळेपणाने अजित पवार हे माध्यमांशी बोलताना पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसात त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा ताण बऱ्याचअंशी कमी झालेला पाहायला मिळाला. नक्की कोणत्या मुद्द्यांवर अजित पवार यांनी चर्चा केली पाहा.  कुणी सांगितलं मी...
नोव्हेंबर 28, 2019
नागपूर : दोन वर्षांपूर्वी भाजप-सेना युती सरकारने महात्मा जोतिबा फुले यांचे जीवनचरित्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी "महात्मा फुले' चित्रपटाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. फेब्रुवारी 2017 मध्ये बैठकीत चित्रपटाला हिरवी झेंडी दिली. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात...
नोव्हेंबर 25, 2019
मंबई : महाराष्ट्रातल्या सत्तानाट्यात रोज वेगवेगळी वळणं येत आहेत. अशातच काँग्रेसच्या आमदरांवर लक्ष ठेवण्यासाठी आता काँग्रेसचे संकटमोचक समजले जाणारे डी. के. शिवकुमार आता या सत्तानाट्यात उतरत आहेत. सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणात आमदार फोडाफोडीचं पीक आलंय. अशातच काही धोरणं अवलंबण्यासाठी व आमदारांवर...
नोव्हेंबर 23, 2019
परभणी : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस  व उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर परभणीतील भाजप व अजित पवार समर्थकांनी शनिवारी (ता.२३) एकत्र येत जल्लोष केला. राज्यातील सत्तास्थापनेचा घोळ सुरुच असतांना अचानक शनिवारी सकाळीच अजित पवार यांच्या पाठींबानंतर राज्यात पुन्हा भाजपचे...
नोव्हेंबर 22, 2019
औरंगाबाद : विविध पक्ष संघटना, व्यक्‍ती आपल्या प्रश्‍नांवर आंदोलन करताना आपण सर्वांनीच पाहीले आहे. मात्र, तातडीने राज्यात पूर्णवेळ सरकार स्थापन करा, या मागणीसाठी चक्‍क गुरुवारी (ता.21) येथील क्रांती चौकात आंदोलन झाले. या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे. आता राहीला प्रश्‍न की या आंदोलकांची...
नोव्हेंबर 21, 2019
नवी दिल्ली - शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आज औपचारिक सहमती जाहीर केली. यामुळे महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, यावर सहमती झाली. मात्र, सरकारचे स्वरूप आणि किमान समान कार्यक्रमावर दोन्ही काँग्रेसच्या वाटाघाटी...
नोव्हेंबर 20, 2019
महारष्ट्रात गेल्या 21 दिवसापासून सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. अशातच महाराष्ट्रात पर्यायी सरकार देण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्ये तब्बल तीन तास चर्चा सुरु होती. यानंतर दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना आजच्या बैठकीबद्दल माहिती...
नोव्हेंबर 20, 2019
मुंबई :  राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार स्थापन्यासाठी दिल्लीत दोन्ही कॉंग्रेसच्या बैठका सुरू आसतानाच भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येणार असल्याच्या अफवांचे पेव आज दिवसभर फुटले होते.  राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नसून शिवसेना-कॉंग्रेस आणि...
नोव्हेंबर 20, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तापेचावर तोडगा काढण्यासाठी आता दिल्लीतील हालचाली गतिमान झाल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज (ता. 20) महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात सरकार स्थापनेच्या प्रस्तावित मसुद्यावर शिक्कामोर्तब होईल. हा मसुदा गुरुवारी शिवसेनेला सोपविला जाणार असून, पुढील...
नोव्हेंबर 20, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तापेचावर तोडगा काढण्यासाठी आता दिल्लीतील हालचाली गतिमान झाल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची  आज (ता. २०) महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात सरकार स्थापनेच्या प्रस्तावित मसुद्यावर शिक्कामोर्तब होईल. हा मसुदा गुरुवारी शिवसेनेला सोपविला जाणार असून, पुढील...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : त्यांनी मला खोटं ठरवून खोटं बनविण्याचा प्रयत्न केला. या राज्यपालांसारखे दयावान राज्यपाल लाभले नाहीत. त्यांनी 48 तासांऐवजी आम्हाला सहा महिने दिले. आम्ही बसून सर्व प्रस्तावांवर चर्चा करू आणि आमचा दावा पुढे नेऊ, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. Uddhav Thackeray, Shiv Sena:...
नोव्हेंबर 12, 2019
महाराष्ट्रात सत्ता कधी स्थापन होणार यावर चर्चांना उधाण आलंय. अशातच आता कॉंग्रेसकडून सकाळपासूनच 'All is Well' चे संकेत देताना दिसतायत. आधी यशोमती ठाकूर आणि आता काँग्रेसचे जेष्ठ आमदार के.सी.पाडवी यांच्याकडून तशीच भूमिका घेतली आहे जातेय.  कॉंग्रेसचे जेष्ठ आमदार के.सी.पाडवी यांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण, राज्यात स्थिर सरकार हवं असेल तर, तीन पक्ष सत्तेत एकत्र आल्याशिवाय ते शक्य नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका स्पष्ट केली....
नोव्हेंबर 07, 2019
नागपूर : 'युतीचा तिढा लवकरच सुटेल व महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल. महायुतीचा निर्णय लवकरच होईल. भाजपच्या सर्वाधिक म्हणजेच 105 जागा असल्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल. देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वात सरकार स्थापन व्हावं,' अशी इच्छा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. भाजपचं...
नोव्हेंबर 07, 2019
नागपूर : देवेंद्र फडणवीस, तुम्ही तेरा दिवसांपासून सरकार स्थापन करण्यास अयशस्वी झाले आहात, तुम्ही मुख्यमंत्री बनू शकत नाही. त्यामुळे मुंबईला बाय बाय करून नागपूरला परत या, अशा घोषणा देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरीसमोर आंदोलन करण्यात आले.  आंदोलनाचे...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा जास्त जागी विजय...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑगस्ट 11, 2019
जम्मू- काश्‍मीरला वेगळेपण देणारं घटनेतील कलम ३७० जवळपास हद्दपार करण्यासह या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या जम्मू काश्‍मीरच्या उभारणीचा मानस जाहीर केला. नव्या भारतात नवं जम्मू-काश्‍मीर असणं...
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही संकटे घोंघावत...