एकूण 71 परिणाम
मे 31, 2019
नवी दिल्लीः मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी (ता. 30) दुसऱ्यांदा मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यात 24 कॅबिनेट मंत्री आणि 9 स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री तर 24 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. आज (शुक्रवार) खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेनिहाय जबाबदारी अशीः नरेंद्र मोदी...
मे 25, 2019
सी. आर. पाटलांचे ६ लाख ८९ हजारांचे मताधिक्‍य नाशिक - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशात सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याचा मान खानदेशी पुत्र सी. आर. पाटील यांनी मिळविला आहे. नवसारी मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार धर्मेशभाई पटेल यांचा त्यांनी तब्बल ६ लाख ८९ हजार ६६८ मतांनी पराभव...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुनील बाबूराव मेंढे आघाडीवर आहेत. सुनील मेंढे यांना 280187 मते मिळाली तर पंचबुधे नाना जयराम 203011 यांना मते मिळाली आहेत. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलेले कारू नान्हे यांचा प्रचार कमी झाला. तसेच ते अनुभवी असले तरी...
मे 23, 2019
नागपूर : चंद्रपूर : भाजपचे हंसराज अहीर 1316 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात बाळू धानेरकर पिछाडीवर आहेत. पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार...
मे 22, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. चंद्रपुरात काट्याच्या लढतीत अहिरांचे पारडे जड चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार केंद्रीय...
मे 20, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. अकोल्यात खा. संजय धोत्रे टोलविणार विजयी चौकार  बदलत्या राजकीय वातारणाचा कोणताही परिणाम न झालेल्या...
मे 12, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारविरोधात देशातील जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणात संताप आणि आक्रोश आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा पराभव होईल हे निश्चित असून, मतांच्या माध्यमातून जनता त्यांचा संताप व्यक्त करेल, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज (...
एप्रिल 27, 2019
नाशिक -‘‘नाशिक दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही विकासकाम केले नाही. याउलट मनसेच्या सत्ताकाळात झालेली कामे स्मार्ट सिटी प्रकल्पात दाखवून खोटारडेपणा दाखविला. नाशिकची वाताहत होत असताना कुठे गेला नाशिककरांचा दत्तक बाप?’’ असा थेट सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
एप्रिल 25, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  काय म्हणाले उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव अखिलेश यादव : 25 एप्रिल विकास...
एप्रिल 24, 2019
मुंबई -  मतदानाचा तिसरा टप्पा संपला असताना "व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी "सेव्ह नेशन, सेव्ह...
एप्रिल 24, 2019
मुंबई : मतदानाचा तिसरा टप्पा संपला असताना "व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी "सेव्ह नेशन, सेव्ह...
एप्रिल 22, 2019
पुणे -  लोकसभा निवडणुकीसाठी शहरातील सुमारे २१ लाख मतदारांपर्यंत पोचण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने सहकारी पक्षांच्या कार्यकर्त्यांसमवेत पदयात्रा, रॅली, कोपरा सभा, घरोघरी भेटीगाठी आदींवर भर देत प्रचार केला. गेल्या तीन दिवसांत मेळावे, सभा, रोड शोमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले....
एप्रिल 19, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... काँग्रेसला सोडचिठ्ठी देत प्रियांका चतुर्वेदी शिवबंधनात माझ्या शापामुळमेच हेमंत करकरेंचा सर्वनाश: साध्वी प्रज्ञा साध्वी प्रज्ञासिंहांच्या...
एप्रिल 19, 2019
अहमदाबाद (गुजरात) : पाटीदार समाज व काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना प्रचारसभेत त्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र, हार्दिक पटेल यांच्या आंदोलनामुळे माझ्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्यामुळे कानशिलात लगावली, अशी प्रतिक्रिया...
एप्रिल 19, 2019
अहमदाबाद (गुजरात)- पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांचे भाषण सुरू असाताना एकाने त्यांच्या कानशिलात लगावली. सुरेंद्रनगरच्या वाढवालमधील बालदना या गावात प्रचारसभेदरम्यान ही घटना घटली. हार्दिक पटेल यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून ते गुजरातमधीलकाँग्रेस...
एप्रिल 18, 2019
नवी दिल्ली : सरदार वल्लभभाई पुतळा यांचा भलामोठा पुतळा असणे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा नसणे म्हणजे हा नेहरू यांचा अनादर नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) सांगितले. गुजरातच्या अमरेली येथे आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, जेव्हा आपण गुगलवर जगातील...
एप्रिल 18, 2019
गत निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचे घटलेले मताधिक्‍य आणि त्यांच्या विरोधकांना मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन यंदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांच्यासमोर कडवे आव्हान ठेवण्याचा प्रयत्न भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी देऊन केला आहे. सभांमागे सभा हे त्यांचे सूत्र आहे. बारामती लोकसभा...
एप्रिल 18, 2019
अकलूज - देशाला २१ व्या शतकात नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी लोकांना केंद्रात मजबूत सरकार हवे आहे. लोकांचा विश्‍वास हीच माझी कमाई आहे, तर महाआघाडीच्या नेत्यांवरील लोकांचा विश्‍वास उडाला आहे. त्यामुळे देशातील जनता पुन्हा मोदी सरकारच्या हाती सत्ता देण्यासाठी स्वतःच प्रयत्नशील झाल्याचे चित्र दिसत आहे,...
एप्रिल 16, 2019
इचलकरंजी : महाराष्ट्र आजही औद्योगिक क्षेत्रासह सगळ्याच बाबतीत पुढे आहे. माझा उमेदवार नाही तरीही भाजपवाले फडफडत आहेत. त्यामुळेच त्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतलीये. भाजपने माझी धास्ती घेतलीये, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर आज (मंगळवार) टीकास्त्र सोडले...
एप्रिल 15, 2019
कर्नाटकातील सोरब विधानसभा मतदारसंघातून सात वेळा आमदार. शिमोग्यातून चार वेळा विविध पक्षांकडून खासदार. एकदा मुख्यमंत्री. ५० वर्षांच्या राजकारणात काँग्रेसला तीन वेळा सोडचिठ्ठी. तीन स्वतंत्र पक्षांची स्थापना. पुन्हा स्वगृही परत. त्याबरोबरच ऐतिहासिक ठरावेत असे तीन पराभवही. हा आहे, कर्नाटकाचे माजी...