एकूण 34 परिणाम
मार्च 29, 2019
मुंबई - कहो ना प्यार हैं' फेम अभिनेत्री अमीशा पटेल अडचणीत सापडली आहे. निर्माता अजय कुमार सिंह यांनी तिच्याविरुद्ध रांची कोर्टात केस दाखल केली आहे. ती आणि तिच्या बिझनेस पार्टनरने 2.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.  आपल्यासोबत एक सिनेमा करण्याची ऑफर या दोघांनी दिली होती....
मार्च 06, 2019
मुंबई : सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'हृदयांतर' सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक विक्रम फडणीस आणखी एक चित्रपट घेऊन येत आहे.  'स्माईल प्लीज' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे उद्घाटन बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनच्या हस्ते नुकताच झाले. यावेळी मुक्ता...
फेब्रुवारी 08, 2019
रंगलेल्या मैफलीची हळवी सांगता भाई : व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा उत्तरार्ध पु. ल. देशपांडे ही व्यक्तिरेखा अधिक ठळक करीत, त्यांच्या जीवनाचा समृद्ध आलेख अधिक नेमकेपणानं मांडत प्रेक्षकांना हळवं करतो. पुलंच्या आयुष्यात आलेली पात्रांची नेमकी ओळख, रंगलेल्या मैफिलींचं बहारदार चित्रण, पुलंच्या भूमिकेत...
नोव्हेंबर 29, 2018
महादेवभाई देसाई हे महात्मा गांधीजींचे सचिव. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर गांधी विचारांनी प्रेरित होऊन ते महात्मा गांधींच्या सान्निध्यात आले आणि आयुष्यभर त्यांच्यासोबत स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर राहिले. त्यांनी जी रोजनिशी लिहिली. त्या रोजनिशीवर आधारित एकपात्री नाटक लिहिले ते रामू रामनाथन यांनी. येथील...
जुलै 22, 2018
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पुर्णा पटेल हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या विवाह सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा आहे कारण अनेक बॉलिवूड कलाकार आणि नेते मंडळींनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली.  उद्योगपती नमित सोनी...
मे 02, 2018
शशांक शेंडे सर्वोत्कृष्ट अभिनेता; तर पूजा सावंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री  मुंबई - 55 व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात "रेडू' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरवण्यात आले. "मुरांबा', "क्षितिज - एक होरायझन' या चित्रपटांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. "रेडू' या चित्रपटासाठी...
एप्रिल 23, 2018
मुंबई : जुनी लोकप्रिय गाणी रिक्रिएट किंवा रिमिक्‍स करण्याचा बॉलीवूडमध्ये जणू काही ट्रेण्डच आला आहे. "लैला वो लैला', "एक दो तीन', "तम्मा तम्मा'...अशी कित्येक गाणी नव्याने विविध हिंदी चित्रपटात टाकण्यात आली आहेत. ती लोकप्रिय गाणी पुन्हा कॅश करण्याचा निर्मात्या व दिग्दर्शकांनी प्रयत्न केला. नव्या...
फेब्रुवारी 10, 2018
सोलापूर : प्रिसिजन फाऊंडेशनच्यावतीने 16 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत सोलापुरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजिला आहे. प्रभात टॉकीज आणि भागवत उमा मंदिर येथे सोलापूरकरांना जगभरातील विविध विषयांवरील दर्जेदार, आशयघन चित्रपट पाहता येणार आहेत. चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर, गजेंद्र अहिरे यांच्यासह...
ऑक्टोबर 11, 2017
मुंबई : मुलांचे प्रश्न आणि त्यांचे बालविश्व दाखवणारे अनेक मराठी चित्रपट अलीकडच्या काळात आलेत. याच पार्श्वभूमीवर लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून मानवी नात्यांचं प्रतिबिंब दाखवणारा शुभं करोति कल्याणम् हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विश्वकर्मा चित्र यांची प्रस्तुती असलेल्या या...
ऑक्टोबर 10, 2017
पुणे : 'जय हो' या चित्रपटात सलमान खान बरोबर झळकलेली अभिनेत्री 'डेजी शहा' हीला मराठीत काम करायचे आहे. नुकतीच तिच्या आगामी प्रदर्शित होणाऱ्या 'राम रतन' या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ती पुण्यात आली असताना आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ती बोलत होती. "सब स्टार मूवीज़"ची निर्मिती असलेल्या "राम रतन" हा...
ऑक्टोबर 08, 2017
5 नोव्हेंबरला वितरण ः जयंत सावरकरांच्या हस्ते वितरण होणार सांगली : मराठी रंगभूमीसह सिने, टीव्हीसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी यंदाचा अत्यंत मानाचा असा विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. आजच याची माहीती माध्यमांना देण्यात आली.  रंगभूमी दिनी 5 नोव्हेंबरला पुस्कार प्रदान केली जाईल....
सप्टेंबर 19, 2017
मुंबई : ‘जरा संभालके’ ‘ट्रॅफिक सिग्नल’ हे हिंदी तसेच ‘दुर्गा म्हणत्यात मला’, ‘राडा रॉक्स’ ‘सुखांत’ यासारख्या मराठी चित्रपट व नाटकांमधून भूमिका साकारणारी अभिनेत्री योगिता दांडेकरच्या विविधांगी भूमिकांचं आजवर चांगलंच कौतुक झालं आहे. आता निर्भया या आगामी मराठी चित्रपटात ती झळकणार आहे. स्वानंदी...
सप्टेंबर 10, 2017
मुंबई : सोशल मिडीयाचे फायदे जसे आहेत, तसे त्याचे तोटेही असतात. ट्रोलिंग हा त्याचा मोठा तोटा मानला जातो. कोणत्याही कारणाने आॅनलाईन नेटकरी कलाकारावर तुटून पडतात. तशी वेळ आता भाभी जी घर पे है फेम श्वेता शिंदेवर आली आहे. पटेल की पंजाबी शादी या सिनेमात श्वेताने  मारो लाईन या नावाचं एक आयटम...
ऑगस्ट 25, 2017
अभिनेता ऋषी कपूर आणि परेश रावल बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर एकत्र आलेत. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘आ अब लौट चले’ या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केलं होतं. आता हे दोघे इतक्‍या वर्षांनंतर पहिल्यांदा ‘पटेल की पंजाबी शादी’ या सिनेमात झळकणार आहेत. या चित्रपटात परेश रावलने गुजराती आणि ऋषी...
ऑगस्ट 07, 2017
मुंबई : भरत सुनंदा लिखित आणि दिग्दर्शित 'राजन' या सिनेमाचा वाँँटेड नाव असलेला टीजर पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. 'राजन' नावाचा दबदबा असलेला हा टीजर पोस्टर त्यामुळे चांगलाच चर्चेत आला असून. मराठी सिल्वर स्क्रीनवरील राजनची भूमिका कोण करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.....
जुलै 03, 2017
मुंबई : 'सायलेन्स इस नॉट अन ऑप्शन...' (गप्पं बसणं हा काही पर्याय नाही होऊ शकत) या मथळ्याला अधोरेखित करणारा 'ती आणि इतर' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. हिंदीचे प्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी दिग्दर्शित ह्या आगामी मराठी चित्रपटात सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका आहे. या...
जुलै 03, 2017
मला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. जशी मी मोठी झाले तसतशी अभिनयात जास्त रुची निर्माण झाली. शाळा-महाविद्यालयातील नाटकांत मी हिरिरीने भाग घ्यायचे. लेक्‍चर बंक करून मी ऑडिशनला जायचे. ऍक्‍टिंग, पेंटिंग, लिखाण असं क्रिएटिव्ह काम करायला मला खूप आवडायचं; पण अभ्यास करायला मला अजिबात आवडायचं नाही. पुस्तक...
जून 16, 2017
मुंबई : बरोबर सोळा वर्षांपूर्वी 15 जूनला हिंदी सिनेउद्योगात दोन एेतिहासिक कामगिरी करणारे सिनेमे आले. पहिला होता आशुतोष गोवारीकर यांचा लगान, आणि दुसरा होता सनी देओल आणि आमिषा पटेल यांचा गदर. या दोन्ही सिनेमांनी आपआपली तारीख जाहीर केली आणि चर्चेला उधाण आले होते. दोन मोठे सिनेमे अशा...
मे 27, 2017
मुंबई: मराठी चित्रपटात नाविन्यपूर्ण व चांगल्या विषयाची निवड निर्माते व दिग्दर्शक जाणीवपूर्वक करू लागले आहेत. मराठी प्रेक्षक वेगळ्या विषयांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतो. ही बाब लक्षात घेऊन योगायतन फिल्मस् ने वेगळ्या विषयाला स्पर्श करणारा परी हूँ मैं हा हटके मराठी सिनेमा प्रेक्षकांसाठी आणला आहे....
मे 24, 2017
पवित्र रिश्‍ता मालिकेतील सुलोचना या प्रेमळ आईच्या भूमिकेतून रसिकांना आपलेसे करणाऱ्या अभिनेत्री सविता प्रभुणे दीर्घकाळ हिंदी टेलिव्हिजनवर दिसल्या नव्हत्या; मात्र आता त्या लाईफ ओके वाहिनीवरील "इंतकाम एक मासूम का' या मालिकेद्वारे हिंदी छोट्या पडद्यावर पुनरागमन करीत आहेत. या मालिकेत अविनाश सचदेव, मानव...