एकूण 16 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हैदराबाद यांनी केलेल्या एका संशोधनाची माहिती नुकतीच प्रसिद्ध झाली. भारतीय लोकांचा मेंदू हा लांबी-रुंदी-उंचीनं इतर युरोपियन (कॉकेशियन) किंवा अतिपूर्वेकडच्या कोरिया-चीनमधल्या लोकांच्या तुलनेत आकारानं लहान असतो, असा त्यातला निष्कर्ष होता. मात्र, एकूणच...
ऑक्टोबर 06, 2019
ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही कादंबरी येऊ घातली आहे. महाराष्ट्रातल्या साहित्यविश्वात बरीच चर्चेत असलेली आणि संदर्भसंपन्न आणि आशयमूल्य असलेली ही कादंबरी. या कादंबरीच्या प्रेरणा, तिची प्रक्रिया, पार्श्वभूमी आणि अनुषंगिक विषयांवर पठारे यांच्याशी साधलेला संवाद. ‘...
जुलै 21, 2019
राजा ढाले यांनी सामाजिक, राजकीय आणि वाङ्मयीन या तिन्ही क्षेत्रांत अत्यंत ज्वलंत कामं केली; पण या सर्व कामांमागं एक दीपस्तंभ सतत झगमगत होता आणि तो त्यांच्या प्रज्ञेचा होता. प्रज्ञेच्या पडझडीच्या काळात त्यांच्या या प्रज्ञेचं मोल विशेषच वाटतं. ढाले यांचं नुकतंच (ता. १६ जुलै) निधन झालं. त्यानिमित्त...
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...
जानेवारी 25, 2019
माढा (सोलापूर) - अलिकडच्या काही वर्षांत ग्रामीण भागातील कलाकरांनी चित्रपट सृष्टीवर आपला वेगळा ठसा उमटलेला आहे. त्यात भर पडली असुन, उपळाई बुद्रूक येथील शरद गोरे यांनी ८ फेब्रुवारी रोजी दिग्दर्शित होणाऱ्या 'प्रेमरंग' या चित्रपटात कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन, संगीत, नृत्य दिग्दर्शन, दिग्दर्शक व...
सप्टेंबर 30, 2018
"विशिष्ट आवाज' ही ओळख असलेली पितळी घंटा, राजस्थानी मोजडी, वेगवेगळ्या कलाकुसरीनं नटलेले, हातात धरून वारा घेण्याचे पंखे याही काही वस्तू आयकॉनिक डिझाईनच्या श्रेणीत बसतात. आठवणींना थोडा उजाळा दिला तर या प्रकारच्या अनेक पारंपरिक आणि परिपूर्ण वस्तू आठवतील, आढळून येतील. "आमच्या मनातही पुष्कळ नवनवीन कल्पना...
जुलै 01, 2018
'द अमेरिकन्स' ही बहुचर्चित मालिका तत्कालीन सोव्हिएत युनिअनच्या गुप्तहेर जोडप्याच्या अमेरिकेतल्या हेरगिरीची कथा मांडते. त्याचबरोबर त्या जोडप्याच्या कुटुंबाची आणि एकूणच अमेरिकी संस्कृतीच्या प्रभावाविषयीही ती चर्चा करते. ठाशीव चौकटीच्या पलीकडे मांडणी करणारी आणि तपशीलांमध्ये चोख असणारी ही मालिका खूप...
एप्रिल 29, 2018
शहरी माणसांनाही ग्रामीण जीवनशैलीचं प्रचंड आकर्षण असतं. अमेरिकेतही ते आहेच. तिकडच्या गावाकडची माती अनुभवण्याची संधी देणारी लोकप्रिय मालिका म्हणजे "द रॅंच.' बेनेट कुटुंबाभोवती फिरणारी ही मालिका आपल्याला हसवते आणि वेगळा दृष्टिकोनही देऊन जाते. "खास चुलीवरचं चिकन अथवा पिठलं-भाकरी मिळेल...' असे बोर्ड...
एप्रिल 26, 2018
डॉक्‍टर धनंजय गुंडे गेले, यावर विश्‍वासच बसत नाही. वयाच्या ८२ व्या वर्षीही या गृहस्थाचा उत्साह एखाद्या विशी-पंचविशीतील तरुणालाही लाजवेल असाच होता. त्यांचे ‘शतक’ हुकले याची हुरहूर कायम लागून राहील. योगप्रसारासाठी अव्याहतपणे या वयातही प्रचंड ऊर्जेने कार्यरत राहणे हे वास्तव तसे अद्‌भुतच होते. कारण ते...
एप्रिल 08, 2018
अश्विन सांघी. "कृष्णा की', "चाणक्‍याज्‌ चॅन्ट', "सियालकोट सागा,' "कीपर्स ऑफ द कालचक्र' या वाचकप्रिय फिक्‍शन थ्रिलर्सचे लेखक. "बेस्ट सेलिंग' लेखकांमधलं एक महत्त्वाचं नाव. अध्यात्म, विज्ञान, राजकारण, व्यवसाय, कायदा, गुन्हेगारी विश्व आदींमधल्या कल्पनारम्य कथानकांना पुराणकथांची, त्यातल्या मिथकांची,...
एप्रिल 23, 2017
अफलातून मेंदूची रंजक माहिती आपल्या शरीरातील सर्वांत कार्यक्षम अवयव कोणता, तसंच सर्वांत गूढ अवयव कोणता, या दोन्ही प्रश्‍नांचं उत्तर मेंदू असंच द्यावं लागेल. माणसाच्या साऱ्या भाव-भावना मेंदूतच निर्माण होतात. बुद्धी आणि प्रज्ञाच नव्हे तर जाणीव आणि नेणीव जिथं निर्माण होते तो म्हणजे मेंदू. सखोल विचार...
फेब्रुवारी 06, 2017
स्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून लढा दिलेले पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले. देशाला प्रगतिपथावर न्यावं, मोठे उद्योगधंदे देशात उभे राहावेत, विज्ञान-तंत्रज्ञानापासून ते कला, प्रशासन, साहित्य अशा सर्व बाबतींत देशाचा जगात दबदबा निर्माण व्हावा, यांसाठी त्यांनी तळमळीनं कार्य केलं...
जानेवारी 29, 2017
गहन, गंभीर आणि अवखळ सागराचं रूप कायम आकर्षित करतं. पाण्याचा हा अफाट साठा म्हणजे मानवाला निसर्गानं दिलेलं वरदानच. त्याच्या पाठीवरून लहानग्या होडक्‍यांपासून भलीमोठी जहाजं मार्गक्रमण करत असतात; पण याचा मूड कधी बदलेल, हे सांगता येत नाही. मात्र, तरीही हजारो वर्षं सागर आणि माणसाचं नातं आहे. पूर्वी लाकडी...
जानेवारी 08, 2017
धुक्‍यात हरवली वाट प्रकाशक - दिलीपराज प्रकाशन, पुणे   (०२०-२४४९५३१४) / पृष्ठं - २००/ मूल्य - २३० रुपये विजया मारोतकर यांची ही कादंबरी. लग्न या संस्थेबाबत थेट भाष्य न करताही तिचा उभा छेद घेऊ पाहणारी ही कादंबरी. सुनेत्रा ही कादंबरीची नायिका. तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटं कोसळतात, त्यातून ती...
डिसेंबर 10, 2016
आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेले सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मिती क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक संधी आहेत. वेगवेगळे परफ्युम्स, अत्तरे यांची आवड असल्यास "परफ्युम टेस्टर‘ या क्रिएटिव्ह क्षेत्रात तुम्ही नक्की एन्ट्री करू शकता. भारतीय जीवनशैलीत या क्षेत्राची प्रदीर्घ परंपरा आहे. नैसर्गिक पदार्थांपासून...
नोव्हेंबर 13, 2016
काळ्या पैशाची निर्मिती रोखण्यासाठी रोख व्यवहारांऐवजी बॅंकांच्या माध्यमातून, डिजिटल माध्यमातून अधिकाधिक व्यवहार होणं आवश्‍यक आहे. ‘कॅशलेस सोसायटी’कडे प्रवास करताना देशातल्या नागरिकांना धनादेश, क्रेडिट किंवा डेबिट कार्डसारखी प्लॅस्टिक चलनं, डिजिटल बॅंकिंग यांसारखी पर्यायी माध्यमं अंगवळणी पाडून घ्यावी...