एप्रिल 26, 2018
डॉक्टर धनंजय गुंडे गेले, यावर विश्वासच बसत नाही. वयाच्या ८२ व्या वर्षीही या गृहस्थाचा उत्साह एखाद्या विशी-पंचविशीतील तरुणालाही लाजवेल असाच होता. त्यांचे ‘शतक’ हुकले याची हुरहूर कायम लागून राहील. योगप्रसारासाठी अव्याहतपणे या वयातही प्रचंड ऊर्जेने कार्यरत राहणे हे वास्तव तसे अद्भुतच होते. कारण ते...