एकूण 37 परिणाम
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...
मार्च 20, 2019
बदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट  जळगावः चिमणी तसा छोटासा पक्षी; पण तिने मानवाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. एक घास चिऊचा... असे ऐकत, म्हणतच बहुतेकांचे बालपण गेले. मात्र, अंगणात येऊन दाणे टिपणारी चिमणी आता लुप्त झाली आहे. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीतून चिमणी संवर्धनाचे आव्हान मानवासमोर...
मार्च 11, 2019
पिंपरी - आकुर्डी येथील नचिकेत बालग्राम संचलित मातृसेवा विद्यामंदिरातील शालेय विद्यार्थ्यांच्या गणित आणि इंग्रजी लिखाण-वाचनामध्ये सुधारणा करण्यासाठी भूमी स्वयंसेवी संस्थेतर्फे ‘लिटल आइन्स्टाईन’ आणि ‘स्पीक आउट’ प्रकल्प राबविले जात आहेत; तसेच निराधार-अनाथ मुलांच्या इच्छापूर्तीसाठीही भूमीचे स्वयंसेवक...
फेब्रुवारी 19, 2019
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा ६१८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी स्थायी समितीसमोर सादर केला. पर्यावरणपूरक व आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर बनविण्यासाठी सर्व आवश्‍यक बाबी विचारात घेऊन हा अर्थसंकल्प मांडल्याचे हर्डीकर यांनी या...
फेब्रुवारी 14, 2019
पिंपरी - ‘चेहरा तिचा आठवून  मनामधी हसत असशील, तिचाच विचार करत  एकटा एकटा बसत असशील, इतक्‍या स्ट्राँग नेटवर्कनं जर तिच्यासोबत जोडलाय तू, मान्य कर मना प्रेमात पडलाय तू...’ अशा शब्दांत डॉ. स्वप्नील चौधरी यांनी ‘प्रेमात पडण्याची लक्षणे’ कवितेतून मांडली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूह’ आणि औद्योगिक...
फेब्रुवारी 04, 2019
जागतिक कॅन्सर दिवस सोमवारी (ता.४) आहे. सिंधुदुर्गात गेल्या काही वर्षात कॅन्सर रूग्णांची संख्या वाढत आहे. विशेषतः महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. याची नेमकी कारणे स्पष्ट नसल्यामुळे कॅन्सर टाळण्यासाठी नेमके काय करायचे, याबाबत प्रश्‍न असतो. शिवाय जिल्ह्यात कॅन्सर निदानाची प्रभावी व्यवस्था नाही...
फेब्रुवारी 03, 2019
श्‍याम आणि सतीश हे दोघं ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, तो समाज अत्यंत हुशार आणि संपन्न आहे, असं मानलं जातं. मात्र, तो हुशार आहे; पण संपन्न नाही, याची जाणीव पहिल्यांदा झाली ती श्‍याम आणि सतीश यांच्यामुळं. माझा भाऊ परमेश्वर काळे नाशिकला इंजिनिअर आहे. त्याला जगण्यातले बारकावे खूप कळतात. परवा सकाळीच...
फेब्रुवारी 01, 2019
कोल्हापूर - राज्यातील 40 हजार गावातील गावठाण मोजणीचे काम ड्रोनच्या सहाय्याने पूर्ण करून लोकांना प्रॉपर्टी कार्डाव्दारे मालकी हक्क देण्याचा क्रांतीकारी निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. भूमि अभिलेख विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक...
डिसेंबर 01, 2018
जळगाव : आजच्या या बदलत्या काळात प्रत्येकाची जीवनशैली बदलत आहे. आरोग्याच्या अनेक समस्या समोर येत आहे. यात एचआयव्ही एड्‌स हा आजार सर्वत्र प्रचलित आहे. ज्याप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना मदतीची गरज असते त्याचप्रमाणे एड्‌सग्रस्तांना देखील मदतीची गरज आहे. आज औषधोपचार जरी उपलब्ध झाले असली तरी...
नोव्हेंबर 25, 2018
व्यायामाचा अभाव आणि बदलती जीवनशैली यामुळे आपल्याला पाठदुखी, कंबरदुखी यांसारखे आजार मागे लागू शकतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे सांध्यांचे आखडलेपण. हा आजार तरुणांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो व तो अधिक त्रासदायकही असतो. कंबरदुखी आणि मणक्‍याच्या सांध्यांमध्ये, तसेच, मांड्या, नितंब यांच्या...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिले जात आहे. व्यावसायिक धावपटूंचाही सहभाग असलेल्या या शर्यतीत सहभागी होऊन पुणेकरांनी नऊ डिसेंबर रोजी सुदृढ जीवनशैलीची मुहूर्तमेढ रोवावी असा...
नोव्हेंबर 14, 2018
पुणे - जीवनशैलीत होत असलेले बदल आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहींची संख्या वाढत आहे. त्याबाबत जागरूकतेसाठी आता कुटुंब या घटकावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशनने ही घोषणा केली असून, त्यानुसार आता पुण्यासह जगभर उपक्रम राबविले जाणार आहेत.  जागतिक आरोग्य संघटनेच्या...
सप्टेंबर 20, 2018
सातारा - कचरा आणि सांडपाणी या दोन समस्या प्रामुख्याने आरोग्यावर घातक परिणाम करत आहेत. त्या सोडविण्यासाठी वर्षभर प्रयत्न केले असून, पहिल्या टप्प्यात घनकचरा व्यवस्थापनास यश मिळत आहे. जिल्ह्यात १४७ प्रकल्प पूर्णत्वाला गेले असून, त्यातून उत्पन्नही सुरू झाले आहे. आता कृष्णा नदीकाठच्या गावांत सांडपाणी...
सप्टेंबर 13, 2018
मोहोळ- शिक्षण आणि वैद्यकीय सेवा महाग झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांची गैरसोय होत आहे. तर वर्षातून एकदा आरोग्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वरोग निदान शिबीरा सारखे उपक्रम माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे राबवित आहेत. ज्यांना तज्ञ डॉक्टरांकडे जाता येत नाही त्यांच्याकडेच या डॉक्टर्सना घेऊन येणे हे...
ऑगस्ट 04, 2018
पुणे - कसबा, तांबट आळीतील पारंपरिक जीवनशैली... विशेष मुलांसमवेत तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू... खगोलशास्त्रीय केंद्र, ऐतिहासिक शनिवारवाड्याला भेट... आणि इस्कॉन टेम्पलची वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहण्यासोबतच हरे रामा हरे कृष्णाच्या तालावर परदेशातून व भारताच्या विविध भागांतून आलेल्या...
ऑगस्ट 02, 2018
पुणे - आई-बाबांच्या रोजच्या भांडणाला सूरज (नाव बदलले आहे) कंटाळला होता... घरात राहणे त्याला नकोनकोसे वाटायचे... शाळेतही तो इतर मुलांशी वाद घालयाचा आणि सतत ताणतणावात राहायचा... त्याचे अभ्यासाकडेही लक्ष नव्हते... अशावेळी त्याला मदतीचा हात दिला तो ‘कनेक्‍टिंग संस्थे’च्या ‘पीयर एज्युकेटर्संनी’. त्याची...
जून 23, 2018
नवी सांगवी (पुणे) : जागतिक योग दिनानिमित्त पिंपळे सौदागर येथील 'उन्नती फाऊंडेशन' आणि 'रोझलँण्ड सोसायटी' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या योग विषयक कार्यशाळेला आज शनिवार (ता. 23) पासून सुरूवात झाली. गोविंद गार्डन समोरील जी के गुरूकुल प्रशालेत सकाळी सात वाजता स्थानिक नगरसेवक नाना काटे,...
जून 22, 2018
दौंड (पुणे) :  नानवीज (ता. दौंड) राज्य राखीव पोलिस दल प्रशिक्षण केंद्रातील पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी परिसरातील विद्यार्थ्यांसमवेत योग साधना केली. दौंड शहर व परिसरात देखील विविध उपक्रमांनी योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.   नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस दल प्रशिक्षण केंद्राच्या...
एप्रिल 25, 2018
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ एनआयई’ने आयोजित केलेल्या उन्हाळी सुटी कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी नुकतीच पाषाण येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च’ला (आयसर) भेट देऊन आयसरमधील करिअर, वैज्ञानिकांची विचारपद्धती, पक्ष्यांची जीवनशैली व त्यांचे आवाज, तसेच...
एप्रिल 01, 2018
"केंब्रिज ऍनालिटिका'चं डेटाचोरीचं आणि गैरवापराचं प्रकरण जगाला धक्का देणारं आहे. त्यावर दोन ठळक मतप्रवाह आहेत. पहिला मतप्रवाह म्हणतो, "इंटरनेटच्या दुनियेत आपली माहिती गोपनीय राहील, हा समजच भाबडा आहे, तो सोडून द्यावा, इथं प्रायव्हसी वगैरे काही नसतं. हे समजूनच समाजमाध्यमं आणि इंटरनेटवर आधारित सेवा...