एकूण 23 परिणाम
जून 18, 2019
आपले अस्तित्व टिकविण्यासाठी, जीवन जगण्यासाठी आपण पदोपदी, क्षणोक्षणी आपण पर्यावरणावर अवलंबून असतो. पर्यावरणही स्वतःची पर्वा न करता आपल्याला हवे ते भरभरून देण्यासाठी तयार असते. आपण फक्‍त आपल्यापुरता विचार करणे सोडून देण्याची वेळ आज आलेली आहे. पर्यावरणाला हानी पोचू नये, यासाठी प्रत्येकाने आपापल्या...
नोव्हेंबर 18, 2018
अभिषेक वर्षभरापूर्वी आमच्याकडे उपचारासाठी यायला लागला तो प्रामुख्याने लघवीच्या ठिकाणी सतत होणारी जळजळ आणि "लघवी करताना खूप दुखतं' अशा तक्रारी घेऊन. उत्तम ऍकॅडमिक करिअर, नंतर आयटी कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी, सततच्या परदेशवाऱ्या असे त्याचे करिअर आकार घेऊ लागले होते. पण, एक दिवस त्याच्या लक्षात आले, की...
नोव्हेंबर 02, 2018
आपली आरोग्यविषयक सर्व पुस्तके माझ्या संग्रही आहेत आणि त्यानुसार आहार- आचरणाचा आम्हा सर्वांना भरपूर फायदा झालेला आहे. रात्री झोपताना नाभी व त्याजवळील भागाला तेल लावावे असे मी वाचले आहे, कुठले तेल लावावे व ते किती प्रमाणात लावावे, कसे लावावे याविषयी माहिती द्यावी. - सीमा उत्तर - योगशास्त्र व...
सप्टेंबर 27, 2018
जिवंतपणाची साक्ष देणारा, आपण जन्माला येण्याच्या आधीपासून अविरतपणे काम करणारा अवयव म्हणजे हृदय. शरीरातील बाकीच्या संस्था झोपेत का होईना थोड्या तरी विसावत असती, मात्र हृदयाला क्षणभराची उसंत मिळत नाही. उलट मनाचा, भावभावनांचा उतरता-चढता आलेखही सर्वाधिक हृदयालाच झेलावा लागतो. मग अशा या आपल्या जगण्यासाठी...
जुलै 27, 2018
अग्र्यसंग्रहातील निरनिराळ्या विषयांची माहिती आपण घेतो आहोत. वेगधारण हे अनारोग्याला कारणीभूत असणाऱ्या कारणांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे हे आपण मागच्या आठवड्यात पाहिले. आता यापुढची माहिती घेऊ या.  गुरुभोजनं दुर्विपाककराणाम्‌ - अपचनाला कारण असणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये गुरुभोजन अर्थात पचण्यास जड पदार्थांचे...
जून 03, 2018
डॉ. श्री बालाजी तांबे यांनी लिहिलेला "Best of फफॅमिली डॉक्‍टर' हा ग्रंथ आयुर्वेदशास्त्रातला आणि मराठी भाषेतला मानदंड ठरला आहे. एकविसाव्या शतकात घराघरात मराठी भाषेतून आयुर्वेदशास्त्र पोचवण्यात "सकाळ'चं आणि तांबे यांचं हे योगदान महत्त्वपूर्ण आहे. निरोगी कसं राहावं, दीर्घायुष्य कशामुळं मिळतं याचं सखोल...
जून 01, 2018
इमर्जन्सी, सीरिअस, आय्‌.सी.यू., ॲडमिट हे शब्दच मनात भीती उत्पन्न करतात. खरे तर ही परिस्थिती उद्‌भवू नये यासाठी आयुर्वेदासारखे दुसरे उपयुक्‍त शास्त्र नाही. आयुर्वेदिक जीवनशैली आत्मसात केली तर या विषयांचा स्पर्शही होऊ नये. परंतु काही त्रास असे असतात, की त्यावर तातडीने उपचार करावे लागतात...
मे 11, 2018
आरोग्याचा हितचिंतक ‘फॅमिली डॉक्‍टर’ येताची घरा-घरां। आजार पळून जाई खरा-खरा ।। ‘सकाळ’ वृत्तपत्राने ‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीच्या रूपाने प्रत्येक घराघरांत फॅमिली डॉक्‍टरांना पाठविले आहे, तेही तब्बल साडेसातशे वेळा. म्हणजे आज सुद्धा आपल्याला ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नितांत गरज आहे. बालांपासून ते...
मे 11, 2018
आपल्या भारत देशाला अनेक गोष्टींचा समृद्ध वारसा मिळालेला आहे, यातीलच एक म्हणजे आयुर्वेद शास्त्र. फक्‍त आरोग्याचेच नाही तर जीवन जगण्याचे परिपूर्ण शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदातील विज्ञान असे आहे की त्याला देशाची, काळाची, बदलत्या जीवनाची मर्यादा नाही. याला कारण आहे आयुर्वेदातील मूळ, भरभक्कम व...
एप्रिल 13, 2018
घराला घरपण देणारी, घरातील सर्व सदस्यांची देखभाल करणारी ही स्त्रीच असते. सध्या तर स्त्रीला घरची आणि बाहेरची अशी दुहेरी जबाबदारी घ्यावी लागते. मात्र, यासाठी तिचे आरोग्य, तिची शक्‍ती, तिचे स्त्री संतुलन नीट असणे खूप महत्त्वाचे असते. आयुर्वेदात एक सूत्र आहे. स्त्री हि रक्षति रक्षिता । ....अष्टांगसंग्रह...
मार्च 09, 2018
गर्भावस्थेपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यावर अन्नाचा, हवामानाचा, समाजाचा, शिक्षणाचा, एवढेच नाही तर आपल्या वागणुकीचा व आचार-विचारांचाही कळत-नकळत संस्कार होत असतो. संस्कार हे चांगले असतातच, तसेच वाईटही असू शकतात. उदा. सुसंगतीचे संस्कार चांगले, तर कुसंगतीचे संस्कार वाईट. मात्र आयुर्वेद असो किंवा...
फेब्रुवारी 23, 2018
स्वभावतःच कोणत्या गोष्टी हितकर आणि कोणत्या गोष्टी अहितकर असतात हे आपण मागच्या वेळी पाहिले. आयुर्वेदातील पथ्य-अपथ्य संकल्पना यावरच आधारलेली आहे. सहसा फक्‍त औषधे चालू असताना पथ्य-अपथ्य सांभाळायचे असते असा समज झालेला दिसतो. मात्र पथ्य-अपथ्य आपापल्या प्रकृतीला धरून ठरविलेले असते. औषध चालू असताना पथ्य...
जानेवारी 12, 2018
रोग होऊ नये यासाठी मार्गदर्शन करणारे एकमेव वैद्यकीय शास्त्र म्हणजे आयुर्वेद शास्त्र असे म्हटले तर, ती अतिशयोक्‍ती ठरू नये. आयुर्वेदिक जीवनशैली लक्षात घेतली तर त्याचा आधुनिक काळातही अवलंब करता येतो आणि निरोगी दीर्घायुष्याचा आनंद घेता येतो. यातील रोजच्या दिनक्रमात लक्षात ठेवावा असा भाग  ...
डिसेंबर 30, 2017
ढेकर येऊन गेला की मोकळे व हलके वाटते हा सर्वांचाच अनुभव असतो. मात्र संकोचापायी ढेकर अडवून ठेवण्याची पाळी आली तर त्यामुळे फार अस्वस्थ व्हायला होते. चारचौघांत जांभई आली तर ती दाबण्याऐवजी तोंडावर हातरुमाल घेणे चांगले होय. निसर्गाच्या विरुद्ध आचरण हे नेहमीच त्रासदायक असते. शरीरात रात्रंदिवस ज्या विविध...
नोव्हेंबर 24, 2017
पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी महत्त्वाचे योगदान असणारा एक अवयव म्हणजे यकृत. म्हणूनच शरीरस्थ अग्नी किंवा जाठराग्नीचे फक्‍त रक्षण करणे, त्याची नीट काळजी घेणे आपल्या हातात असते. बिघडलेल्या अग्नीला पूर्ववत करणे तितके सोपे नसते, त्याचप्रमाणे यकृताची कार्यक्षमता टिकून राहील यासाठी अगोदरपासून दक्ष राहणे...
ऑक्टोबर 13, 2017
माझ्या टाचेचे हाड वाढलेले आहे असे एक्‍स-रेमध्ये दिसून आले आहे. यामुळे चालताना टाच थोडी थोडी दुखत राहते. विशेषतः थोडा वेळ बसून मग चालले तर जास्त वेदना होतात. हा त्रास कायमचा बरा व्हावा यासाठी औषध सुचवावे.... दत्तात्रेय खरे  उत्तर - टाचेचे हाड वाढणे हा एक प्रकारचा वाताचा रोग समजला जातो, त्यामुळे यावर...
सप्टेंबर 22, 2017
दिवसरात्र अखंडपणे काम करणारा अवयव म्हणजे हृदय. दिवसभराचे काम झाले की आपण झोपतो, मेंदूसारखा महत्त्वाचा अवयवसुद्धा काही प्रमाणात विश्रांती घेतो, आपल्या सर्व इंद्रियांची कामेसुद्धा थांबतात, मंदावतात; मात्र हृदय क्षणभराचीसुद्धा विश्रांती घेऊ शकत नाही. म्हणून किमान हृदयावर अतिरिक्‍त ताण येणार नाही,...
ऑगस्ट 04, 2017
वय वाढते तसतशी शारीरिक शक्‍ती कमी होणे स्वाभाविक असते. पूर्वी ज्या गोष्टी सहजतेने करता येत असत, त्या वयापरत्वे करणे अवघड होऊ शकते. परंतु तरीही शारीरिक पातळीवर कार्यक्षम राहण्यासाठी कायम प्रयत्न करत राहायला हवा. नियमितपणे चालायला जाणे, एका ठिकाणी स्वस्थ बसून दीर्घश्वसन करणे, अनुलोम-विलोम प्राणायाम...
जून 02, 2017
आरोग्य टिकविण्यासाठी पर्यावरण शुद्ध ठेवायला हवे हे आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वींच सांगून ठेवलेले आहे. मुळात आयुर्वेद हे सर्वांगीण, संपूर्ण आरोग्यशास्त्र आहे, त्यामुळे त्यात मनुष्यमात्राच्या आरोग्याची तर काळजी घेतलेली आहेच, बरोबरीने प्राणी, वृक्ष निरोगी राहावेत, पाणी, जमीन, हवा शुद्ध राहावी...
मे 09, 2017
सांप्रत, कलियुगातील पहिल्या भागात श्री भगवान बुद्ध अवताराचे माहात्म्य आहे. बुद्धीची उपासना संपूर्ण जगात चालू आहे. त्यासाठी मेंदू आणि बुद्धीची काळजी घेणे महत्त्वाचे.  ‘बुद्धिमन्त हो, यशवंत हो’  हा आशीर्वाद सर्वांना हवाहवासा वाटणे स्वाभाविक आहे. जीवन सर्वार्थाने जगण्यासाठी शारीरिक, मानसिक...