एकूण 65 परिणाम
जून 16, 2019
ईशान्य भारतातल्या राज्यांची बातच न्यारी. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, नागालॅंड अशी ही ईशान्येकडची सात राज्ये "सप्तभगिनी' या संबोधनानं ओळखली जातात. निसर्गसौंदर्य, राहणीमान, जीवनशैली आदी बाबतींत ही राज्ये आपलं वेगळेपण जसं टिकवून आहेत, तसंच ते त्यांनी...
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...
एप्रिल 10, 2019
औरंगाबाद : माहिती तंत्रज्ञानामुळे आता मातृत्त्वही सोपे झाले आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात स्पर्म डोनर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विषेशतः महाराष्ट्रात 'विकी डोनर'चा ट्रेंड वाढला आहे.  डॉक्टर, इंजिनिअर, वकील तरुणांच्या स्पर्मचा आग्रह वाढला आहे. मुंबईसह नाशिक, औरंगाबादमधून स्पर्मच्या मागणीत...
मार्च 20, 2019
बदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट  जळगावः चिमणी तसा छोटासा पक्षी; पण तिने मानवाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. एक घास चिऊचा... असे ऐकत, म्हणतच बहुतेकांचे बालपण गेले. मात्र, अंगणात येऊन दाणे टिपणारी चिमणी आता लुप्त झाली आहे. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीतून चिमणी संवर्धनाचे आव्हान मानवासमोर...
मार्च 05, 2019
"वन हक्क कायद्या'नुसार ज्यांचे वनाधिकार त्रिस्तरीय छाननीनंतर फेटाळले गेले आहेत, त्यांच्या जंगलांमधून बाहेर काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यावरून गदारोळ सुरू झाला आहे. परंतु या आदेशाचा अर्थ नीट समजावून घेण्याची गरज आहे. भारतीय जंगलांमधील भूमिपुत्रांचे वन-हक्क नाकारण्याची "ऐतिहासिक...
फेब्रुवारी 03, 2019
श्‍याम आणि सतीश हे दोघं ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, तो समाज अत्यंत हुशार आणि संपन्न आहे, असं मानलं जातं. मात्र, तो हुशार आहे; पण संपन्न नाही, याची जाणीव पहिल्यांदा झाली ती श्‍याम आणि सतीश यांच्यामुळं. माझा भाऊ परमेश्वर काळे नाशिकला इंजिनिअर आहे. त्याला जगण्यातले बारकावे खूप कळतात. परवा सकाळीच...
जानेवारी 29, 2019
एकाच वेळी अनेक स्तरांवर सामाजिक काम करणाऱ्यांविषयी आपल्या मनात नेहमीच आदराची भावना असते. परंतु, काही जणांचा जीवनप्रवास समजून घेताना आदराबरोबरच कुतूहल जागं होतं. अशांपैकी मला भेटलेल्या दोन व्यक्ती म्हणजे डॉ. रवींद्र कोल्हे आणि विलास चाफेकर. कोल्हे यांनी मेळघाटातील छोट्या गावात केवळ एक रुपया फी घेऊन...
जानेवारी 10, 2019
पुणे - ‘‘हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं भवितव्य उज्ज्वलच आहे. कारण आताची तरुण पिढी खूप हुशार आहे. रियाजासाठी असंख्य साधनं आणि माध्यमं त्यांच्याकडं आहेत. फक्त तरुणाईचा हा प्रवाह शाळकरी वयातच शास्त्रीय संगीताकडे वळविला पाहिजे. त्यासाठी शाळेपासून संगीत आणि कला विषय सक्तीचा केला पाहिजे,’’ अशी अपेक्षा...
डिसेंबर 01, 2018
जळगाव : आजच्या या बदलत्या काळात प्रत्येकाची जीवनशैली बदलत आहे. आरोग्याच्या अनेक समस्या समोर येत आहे. यात एचआयव्ही एड्‌स हा आजार सर्वत्र प्रचलित आहे. ज्याप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना मदतीची गरज असते त्याचप्रमाणे एड्‌सग्रस्तांना देखील मदतीची गरज आहे. आज औषधोपचार जरी उपलब्ध झाले असली तरी...
नोव्हेंबर 16, 2018
प्रश्‍न - 'Dillichalo' "दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल?  पी साईनाथ - आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने या दोन दिवसीय दिल्ली मोर्चाचे आयोजन केले आहे. देशभरातील सुमारे दिडशे शेतकरी संघटना या मोर्चामध्ये...
सप्टेंबर 09, 2018
भारताच्या विविध प्रांतांत दडलेले कलाकाररूपी मोती शोधून त्यांची सांगीतिक ओळख करून देणारी "हार्मनी' ही "म्युझिकल वेब सिरीज' सध्या खूपच चर्चेत आहे. जागतिक कीतीचे संगीतकार ए. आर. रेहमान यांचा प्रत्यक्ष सहभाग आणि सिरीजची अतिशय मनापासून केलेली मांडणी यांमुळं ती उल्लेखनीय ठरली आहे. संगीताचा अमृतानुभव...
सप्टेंबर 08, 2018
वणी (नाशिक) - आदिवासी समन्वय मंच भारत व संलग्न आदिवासी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा जागतिक आदिवासी अधिकार दिन रांची झारखंड येथे येत्या १३ सप्टेंबर २०१८ रोजी संपन्न होत आहे.          या कार्यक्रमासाठी विविध राज्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते, विचारवंत, साहित्यिक, कलावंत...
जुलै 30, 2018
पुणे - ""श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशाची भगवद्‌गीता झाली. हीच संस्कृतमधील गीता संत ज्ञानेश्‍वरांनी सर्वसामान्यांना समजावी म्हणून समाजापुढे प्राकृत भाषेत ज्ञानेश्‍वरीतून आणली. त्याच तोडीचे आयुर्वेदाला समाजाभिमुख करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य श्रीगुरू बालाजी तांबे यांनी केले आहे,'' असे गौरवोद्...
जुलै 14, 2018
आपल्या जीवसृष्टीतल्या सग्यासोयऱ्यांविरुद्ध निष्कारण निकराची लढाई पुकारायची आणि त्याच वेळी आपल्या परिसरात परकी, कृत्रिम रसायने ठेचून भरायची, या दुहेरी प्रमादामुळे आपण नवनव्या कर्करोगांना, ॲलर्जींना बळी पडू लागलो आहोत. ‘मुं बई, तुला बीएमसीवर भरवसा नाय काय? मुंबईच्या रस्त्यांमध्ये झोल झोल, रस्त्यांचे...
मे 24, 2018
कोल्हापूर - जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात वर्षाला तीनशे ते साडेतीनशे बालमधुमेही उपचारासाठी येत होते. हे चित्र पाच वर्षांपूर्वीचे आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत हे प्रमाण जिल्ह्यात दीड हजाराच्या घरात गेले आहे. त्यामुळे बाल मधुमेहींची वाढती संख्याही गंभीर समस्या बनली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या...
मे 23, 2018
ग्रंथालये निघाली डिजिटलायझेशनकडे..!  जळगावः बदलत्या जीवनशैलीत अत्यंत जुनी ग्रंथालयेही कात टाकून डिजिटलायझेशनकडे निघाली आहेत. त्यांनीही संगणकीकृत प्रणालीचा अवलंब करीत वाचकवर्ग कायम ठेवण्यात यश मिळविले आहे. केवळ संगणकीकृत न राहता आता या ग्रंथालयांची वाटचाल ई-ग्रंथालयाकडे सुरू झाली आहे. याच धर्तीवर...
मे 19, 2018
पुणे - देशातील ११६ शहरांचे जीवनशैली मूल्यांकन केले जाणार असून, यात पुणे शहराचाही समावेश आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन सध्या माहिती गोळा करण्याचे काम करीत आहे. केंद्रीय नगर विकास खात्यामार्फत दरवर्षी हे मूल्यांकन केले जाणार आहे.  परदेशांत अशा प्रकारचे मूल्यांकन केले जात असते. तेथील...
मे 17, 2018
भारतीय ई-कॉमर्सपेठ 30 अब्ज डॉलरची असून, ती विस्तारतच जाणार आहे. तिचा अधिकाधिक हिस्सा आपल्याकडे असावा, यासाठी "फ्लिपकार्ट-वॉलमार्ट' आणि "ऍमेझॉन' यांच्यात जो सुपरहिट सामना होईल, त्यात ग्राहकांचा फायदा होण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या सरकारने लहान विरुद्ध मोठे, स्थानिक विरुद्ध परदेशी या वादांपलीकडे...
एप्रिल 29, 2018
अमाप वैविध्य आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या भारतासारख्या देशात अगणित हस्तकला आढळतात. पंजाबातली फुलकारी, महाराष्ट्रातली वारली, कच्छी कशिदा, गुजराथी बांधणी, आसाममधलं बांबूकाम, आंध्र प्रदेशातलं बिदरी काम, सावंतवाडीची लाकडी खेळणी, राजस्थानच्या लाखेच्या बांगड्या...अशा असंख्य हस्तकला भारतीय संस्कृतीचा...