एकूण 29 परिणाम
मे 12, 2019
उत्तम आरोग्यासाठी माझा मंत्र म्हणजे योग्य तो आहार योग्य त्या प्रमाणात घेणं. स्वच्छ, उत्तम अन्न खा आणि त्यात भरपूर प्रमाणात प्रथिनं आणि फळांचा समावेश करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाणही कायम राखा. उत्तम तब्येतीसाठी खाण्या-पिण्याच्या चांगल्या सवयी लावून घेणं आणि धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहणं, या...
मार्च 31, 2019
महात्मा गांधी यांनी "खेड्याकडे चला' असा मंत्र दिला होता. खेडी स्वयंपूर्ण झाली, तरच देशाचा विकास होईल, असा विचार त्यांनी मांडला होता; पण विकासाच्या संकल्पना बदलत गेल्या आणि खऱ्या, मूलभूत विकासापासून आपण दूर गेलो. विकासाची जी पावलं आज आपण चालत आहोत, ती पर्यावरणपूरक आहेत का, असा प्रश्न विचारला तर...
मार्च 15, 2019
औरंगाबाद - तंत्रज्ञानाच्या विकासाने गती दिली असली तरी त्याच्या झपाट्यात बदलत्या जीवनशैलीने आरोग्य धोक्‍यात आले आहे. फॅशन आणि नाईटलाईफचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. रात्रीच्या गप्पा, मित्रांसोबतची सैर, पार्ट्यांची हौसमौज करताना दिनक्रमाचा चुराडा होतोय. त्यामुळे निद्रानाशाला आमंत्रण मिळत असल्याचे...
फेब्रुवारी 14, 2019
पिंपरी - ‘चेहरा तिचा आठवून  मनामधी हसत असशील, तिचाच विचार करत  एकटा एकटा बसत असशील, इतक्‍या स्ट्राँग नेटवर्कनं जर तिच्यासोबत जोडलाय तू, मान्य कर मना प्रेमात पडलाय तू...’ अशा शब्दांत डॉ. स्वप्नील चौधरी यांनी ‘प्रेमात पडण्याची लक्षणे’ कवितेतून मांडली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूह’ आणि औद्योगिक...
जानेवारी 22, 2019
अकोला - मोबाईल, कॉम्प्युटरच्या अतिवापरामुळे मुलांना चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले असून, बारा वर्षे वयापर्यंतच्या जवळपास पंधरा टक्के मुलांना दृष्टिदोष असल्याचे नेत्रतज्ज्ञांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. बदलती जीवनशैली आणि स्क्रीन गॅजेट्‌सचा अतिवापर यामुळे वाढत्या वयाच्या मुलांची...
जानेवारी 06, 2019
तंत्रज्ञान हा आता मानवी जीवनाचा अपरिहार्य भाग बनला आहे. विशेषतः "कॉम्प्युटर्स आणि कम्युनिकेशन्स' यासंदर्भात बोलायचं झाल्यास या "इन्फोटेक'नं माणसाचं जीवन व्यापून टाकलं आहे. हे व्यापून टाकणं आपण अर्थातच सकारात्मक दृष्टिकोनातून घ्यायचं आहे. बॅंकिंग, इन्शुरन्स, उत्पादन, वितरण, रिटेल, करमणूक, स्टॉक...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - बदलत्या जीवनशैलीमुळे तीन ते बारा वयोगटांतील मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत असल्याचा ‘ट्रेंड’ आला असल्याचे अनेक नेत्ररोगतज्ज्ञांनी सांगितले. देशामध्ये हे प्रमाण १४ ते १५ टक्के असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण कमी म्हणजे सुमारे पाच ते सहा...
ऑगस्ट 22, 2018
देशात गेल्या दशकात मध्यमवर्गाचा वेगाने विस्तार झाला असून, त्याच्या जीवनशैलीत मोठे बदल झालेले दिसतात, ते लक्षात घ्यायला हवेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी अहवालातून समोर येणाऱ्या निष्कर्षांचा धोरणकर्त्यांनी विचार केला पाहिजे. नवीन पद्धतीनुसार २०११-१२ हे पायाभूत वर्ष धरून, एकूण देशांतर्गत उत्पन्नाची...
ऑगस्ट 12, 2018
औरंगाबाद - आजघडीला इंटरनेट अनेकांच्या आयुष्याचा भाग बनले आहे; मात्र याच इंटरनेटच्या अति वापराचे काहींना व्यसन लागले आहे. त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. एवढेच नाही तर योग्य काळजी घेतली नाही, तर खासगी माहिती उघड होण्याच्या भीतीसह जमापुंजीलाही धोका निर्माण झाला आहे. आधुनिक जीवनशैलीत सोशल...
जुलै 07, 2018
दिवाणखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एखाद्या मध्यमवर्गीय घरातल्या दर्शनी खोलीत भिंतीवर तिष्ठणारा दूरचित्रवाणी संच हा आत्ताआत्तापर्यंत "पागल पेटारा' म्हणजेच इडियट बॉक्‍स म्हणून ओळखला जात होता. पण एखाद्या मस्तक फिरलेल्या माणसाला अचानक धक्‍का बसून त्याचे शहाणपण परतावे, इतकेच नव्हे, तर तो बुद्धिमंतांचा...
जून 03, 2018
डॉ. श्री बालाजी तांबे यांनी लिहिलेला "Best of फफॅमिली डॉक्‍टर' हा ग्रंथ आयुर्वेदशास्त्रातला आणि मराठी भाषेतला मानदंड ठरला आहे. एकविसाव्या शतकात घराघरात मराठी भाषेतून आयुर्वेदशास्त्र पोचवण्यात "सकाळ'चं आणि तांबे यांचं हे योगदान महत्त्वपूर्ण आहे. निरोगी कसं राहावं, दीर्घायुष्य कशामुळं मिळतं याचं सखोल...
मे 28, 2018
नवी दिल्ली / मुंबई - खेळपट्टीचे स्वरूप बदलण्याच्या स्वरूपावरून अल जझिराने केलेल्या स्टिंगबाबतची चौकशी आयसीसीने सुरू केली आहे. त्यात भारताच्या तीन कसोटी आहेत, तसेच मुंबईचा माजी क्रिकेटपटू रॉबिन मॉरिस याचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अल जझिराच्या वृत्तानुसार भारताच्या श्रीलंका (गॅली, २६ ते...
मे 20, 2018
खेळांची आणि तंदुरुस्त राहण्याची गोडी लहान मुलांना लागावी, यासाठीचा आदर्श मोठ्यांनी लहानांसमोर ठेवायला हवा. शाळा-महाविद्यालयांतल्या अभ्यासक्रमात इतर विषयांबरोबरच खेळांचाही समावेश व्हावा, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. अशक्‍य काहीच नाही. गरज आहे ती छोटी छोटी पावलं उचलण्याची...मोबाईल-फोनचा आणि...
एप्रिल 29, 2018
हल्लीच्या मुलांच्या आहारातले पदार्थ कॅलरीजनी ओथंबलेले, भरपूर प्रक्रिया केलेले आहेत आणि ते पचवायला मदत करणाऱ्या, समतोल राखणाऱ्या मैदानी खेळाचं मात्र त्याच्या दिवसभराच्या वेळापत्रकात स्थान दिसत नाही. ती दिवसभर कुठं न कुठं बसलेली असतात. टीव्ही-कॉम्प्युटरच्या पडद्यांनी त्यांच्या शरीराचा आणि मेंदूचा...
एप्रिल 23, 2018
जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा! ग्रंथसंस्कृतीचे कृतज्ञ स्मरण देणारा हा दिवस आपली वाटचाल उत्कर्षाच्या दिशेने सुरू ठेवण्यासाठी वर्षानुवर्षे सहाय्यभूत ठरलेला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने (युनेस्को) १९९५ पासून २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. ही तारीख...
मार्च 28, 2018
मुंबई - राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने "सर्व्ह सेफ फूड' या प्रकल्पाअंतर्गत रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठीच्या मोबाईल व्हॅनचे; तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नव्या वाहनांचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज...
मार्च 25, 2018
दूरसंचार प्रणाली आता केवळ मोबाईलपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. संवाद-तंत्रज्ञानातली क्रांती पुढच्या काही वर्षांत आणखी काही महत्त्वाचे टप्पे घेईल आणि थक्क करायला लावणारे बदल घडतील. शिक्षकरहित वर्गांपासून यंत्रमानवाद्रारे शेती करण्यापर्यंत अनेक संकल्पना हळूहळू विकसित होत आहेत. इन्फॉर्मेशन अँड...
मार्च 16, 2018
पुणे - बदललेली जीवनशैली, आहार पद्धतीतील बिघाड आणि ताणतणाव यांमुळे झोपेच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. धकाधकीच्या जीवनामध्ये शरीरातील "जैविक घड्याळ' बिघडल्यामुळे नैसर्गिक झोपेमध्ये अनियमितता आली आहे. त्यामुळे जवळपास ऐंशीहून जास्त आजार बळावत आहेत. शांत झोपेचा उत्सव साजरा करण्यासाठी...
फेब्रुवारी 24, 2018
दिवाणखान्यात एक टीव्ही, सोफासेट आणि त्याचा सामुदायिक आस्वाद घेत असलेलं मध्यमवर्गीय कुटुंब हे चित्र जगातील बहुतांश देशांत अनेक वर्षं पाहायला मिळत होतं. पुढं कुटुंब ही संकल्पना हळूहळू बदलली, आर्थिक स्तर बदलले आणि घरातला एकमेव टीव्ही वैयक्तिक खासगीपण जपत एकाचा दोन झाला. संगणक, मोबाईल...
नोव्हेंबर 11, 2017
पिंपरी - ‘‘आज साहित्यिक खूप झाले आहेत; परंतु साहित्यप्रेमींची संख्या कमी होतेय. बालकुमार साहित्य संमेलनामुळे मुलांच्या विचारांची मशागत होऊन त्यांच्याकडून उत्तम साहित्य निर्माण होईल,’’ असा विश्‍वास ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेवक गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी...