एकूण 41 परिणाम
एप्रिल 17, 2019
इगतपुरी - राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकभरती प्रक्रिया थांबविलेली असल्यामुळे सेट, नेट, पीएचडी, बीएड, डीएड यांसारख्या पदव्या प्राप्त करूनदेखील नोकरी मिळेनाशी झाली आहे. मिळाली तरी ती तात्पुरत्या स्वरूपात मिळत असून, त्या ठिकाणीदेखील भावी शिक्षकांना नाइलाजाने मिळेल ते काम अतिशय तुटपुंज्या...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - राधिका आणि राघवनची कॉलेज कट्ट्यावरची ओळख. त्यांच्या गाठीभेटीचे ठिकाण ठरले ते मित्रांनी भाडेतत्त्वावर घेतलेली सदनिका (फ्लॅट). राघवनचा फ्लॅट राधिकाच्या ऑफिसशेजारीच होता. मग काय? आठवड्यातून एक-दोन नाही, तर रोज दोघांची भेट व्हायची... स्वत:चा फ्लॅट बंद ठेवून राधिका त्याच्याकडेच राहायची म्हणजे,...
फेब्रुवारी 12, 2019
सिद्धार्थ चांदेकर - मिताली मयेकर व्हॅलेंटाईन डे 2019: व्हॅलेंटाइन डे प्रेमीयुगुलांचा दिवस...यंदाचा व्हॅलेंटाइन डे चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर आणि तरुणांच्या दिल की धडकन मिताली मयेकर यांच्यासाठी एक्‍स्ट्रॉ स्पेशल असेल. त्यांचा दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 24 जानेवारीला साखरपुडा झाला. म्हणजेच,...
फेब्रुवारी 04, 2019
सांगली - ‘ती’ व्यासपीठावर येते. स्वतःचा परिचय करून देते. नवरा कसा असावा, याविषयी अपेक्षा व्यक्त करते. शेवटचे एकच वाक्‍य बोलते, ‘थोडी शेती पाहिजेच; पण तो शेतकरी नको’... एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीतील व्यवस्थापकापेक्षा जास्त उत्पन्न घेणारा, बुलेटवरून फिरणारा आणि दारात ट्रॅक्‍टर, बोलेरो उभा करणारा...
जानेवारी 13, 2019
पुणे - हरियानामधील राखीगडी येथील दफनभूमीत केलेल्या उत्खननात इसवीसनपूर्व चार हजार ते साडेपाच हजार वर्षांपूर्वीच्या स्त्री व पुरुषाचे एकत्रित सांगाडे सापडले होते. या सांगाड्यांच्या सखोल संशोधनानंतर विवाह संस्थेची सुरवात ४५०० वर्षांपूर्वी झाल्याचा अंदाज डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाने व्यक्त केला...
नोव्हेंबर 20, 2018
मी ४१, तर प्राची ३८ वर्षांची आहे. आम्ही दोघे सिव्हिल इंजिनियर असून, स्वतःचा व्यवयास आहे. आम्ही मार्च २०१५ मध्ये धावण्यास सुरवात केली. सोसायटीने आयोजित केलेल्या पाच किमी शर्यतीने सुरवात झाली. शर्यत पूर्ण झाली, पण दोन दिवस अंगदुखीमुळे काहीही करता आले नाही. तरुणपणी मी अनेक खेळ खेळायचो, पण नंतर नोकरी-...
नोव्हेंबर 13, 2018
औरंगाबाद - बंगला, कार, पैसाअडका आहे; पण लग्नच जुळत नाही, अशा लोकांची संख्या सर्वच जाती, समाजांमध्ये वाढत चालली आहे. त्यामुळे आपसूकच अशा लोकांना फसविणाऱ्यांचेही चांगलेच फावत आहे. तीन ते पाच लाख रुपये घेऊन उपवर मुलांसाठी वधू मिळवून देण्याचा गोरखधंदा करणाऱ्यांनी शहरातील अनेकांना गंडविल्याचे समोर आले...
सप्टेंबर 30, 2018
"विशिष्ट आवाज' ही ओळख असलेली पितळी घंटा, राजस्थानी मोजडी, वेगवेगळ्या कलाकुसरीनं नटलेले, हातात धरून वारा घेण्याचे पंखे याही काही वस्तू आयकॉनिक डिझाईनच्या श्रेणीत बसतात. आठवणींना थोडा उजाळा दिला तर या प्रकारच्या अनेक पारंपरिक आणि परिपूर्ण वस्तू आठवतील, आढळून येतील. "आमच्या मनातही पुष्कळ नवनवीन कल्पना...
ऑगस्ट 26, 2018
वर्धा - शेतकऱ्यांना त्यांच्या पाल्याच्या विवाहात आर्थिक भुर्दंड पडू नये आणि सामूहिक विवाहाला प्रोत्साहन मिळावे, याकरिता सरकारने ‘शुभमंगल सामूहिक विवाह योजना’ अमलात आणली. शेतकऱ्यांच्या लाभाचा सरकारचा असलेला उद्देश वर्धा जिल्ह्यात मात्र फोल ठरत आहे. सात वर्षांत केवळ ५६० लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून...
ऑगस्ट 07, 2018
आळंदी - येथील ग्रामीण रुग्णालयात विवाह नोंदणी कार्यालय सुरू करून एक वर्षे झाले, मात्र प्रतिसाद कमी आहे. येथे गेल्या वर्षभरात अवघ्या सहा जोडप्यांचीच विवाह नोंदणी केली असल्याचे उघड झाले आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. आर. जाधव यांनी सांगितले, की मागील जून महिन्यापासून...
जुलै 30, 2018
सातारा - विवाहेच्छुक वधू-वरांना येत्या एक ऑगस्टपासून विवाहासाठीची नोटीस ऑनलाइनच देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे विशेष विवाहेच्छुक वधू-वरांना घरबसल्या विवाह नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. त्यांना फक्त विवाहाच्या वेळीच विवाह नोंदणी कार्यालयात जावे लागणार आहे.  प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयातील एका...
जुलै 22, 2018
बदलत्या जीवनशैलीचा मोठा विपरित परिणाम म्हणा, पण अलीकडे वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा निरोगी शुक्राणूंचे प्रमाण कमी असणे ही समस्या वाढलेली दिसते. याची कारणे समजून घेण्याची व त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. मूल होणे हा विषय आपल्या समाजात अजूनही संवेदनशील आहे. लग्नानंतर दोन-...
जुलै 01, 2018
'द अमेरिकन्स' ही बहुचर्चित मालिका तत्कालीन सोव्हिएत युनिअनच्या गुप्तहेर जोडप्याच्या अमेरिकेतल्या हेरगिरीची कथा मांडते. त्याचबरोबर त्या जोडप्याच्या कुटुंबाची आणि एकूणच अमेरिकी संस्कृतीच्या प्रभावाविषयीही ती चर्चा करते. ठाशीव चौकटीच्या पलीकडे मांडणी करणारी आणि तपशीलांमध्ये चोख असणारी ही मालिका खूप...
जून 29, 2018
तीर्थपुरी - राज्यातील कुंभार समाजातील वधू-वरांना व्हॉट्‌सॲप ग्रुपचा पुरेपूर उपयोग झाला. या ग्रुपच्या माध्यमातून नवीन तसेच विविध कारणांनी मोडलेले संसार पुन्हा नव्याने जुळून आले आहेत.  राज्यातील विविध जिल्ह्यांत वधू-वर विवाहमंडळ, घटस्फोटित व विधवा असे विविध व्हॉट्‌सॲप ग्रुप सुरू करण्यात आल्याने...
जून 05, 2018
"प्रेम" एक साधा शब्द. फक्त दोन अक्षरी. त्याचा अर्थ सांगावा लागत नाही. सगळ्यांना कळतो. आणि लहान-मोठी, गरीब-श्रीमंत, अडाणी-शहाणी, सगळीच माणसं कोणावर तरी, केव्हातरी प्रेम करतात. अहो, अगदी कुरूप, अपंग, अर्धवट माणसालादेखील त्याच्या आईचं प्रेम लागतंच. काही काही वेळा तर एखादी आई त्या प्रेमापोटी आपलं सगळं...
मे 27, 2018
विवाह नोंदणी कार्यालय म्हणजे असुविधांचे आगार अन्‌ एजंटांचा विळखा असे चित्र आहे. त्यामुळे सहजीवनाची सुरवात करणाऱ्या नवदांपत्यांचा हिरमोड होऊन व्यवस्थेवरचा विश्‍वासही डळमळीत होतो. त्याचा हा आँखो देखा हाल... पुणे - आयुष्याच्या गाठी बांधल्या जातात त्या मंगलमय वातावरणात ! परंतु पुण्यासारख्या स्मार्ट...
मे 21, 2018
औरंगाबाद : लग्नसोहळ्यातील जेवणावळीत भरपेट जेवण करुन ढेकर देत प्लेटमध्ये मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलेले अन्न फेकले जाते. अन्नासाठी आर्त हाक मारणारे भुकेले चेहरे पाहताना अस्वस्थ होणाऱ्या संवेदनशील मनांची माणसे एकत्र येऊन त्यांनी अन्न वाचवा समिती स्थापन केली. या समितीने राबवलेल्या मिशन फॉर हंगरफ्री...
मे 15, 2018
पिंपरी - कंजारभाट समाजातील अनिष्ट प्रथांना विरोध करत एका जोडप्याने पोलिस बंदोबस्तामध्ये विवाह केला. त्यास अनेक मान्यवर उपस्थित होते. ऐश्‍वर्या आणि विवेक या जोडीने कौमार्य चाचणीच्या प्रथेविरुद्ध आवाज उठवला होता. कंजारभाट समाजातील या जोडप्याने एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून अनिष्ट प्रथांना धुडकावून...
एप्रिल 29, 2018
हल्लीच्या मुलांच्या आहारातले पदार्थ कॅलरीजनी ओथंबलेले, भरपूर प्रक्रिया केलेले आहेत आणि ते पचवायला मदत करणाऱ्या, समतोल राखणाऱ्या मैदानी खेळाचं मात्र त्याच्या दिवसभराच्या वेळापत्रकात स्थान दिसत नाही. ती दिवसभर कुठं न कुठं बसलेली असतात. टीव्ही-कॉम्प्युटरच्या पडद्यांनी त्यांच्या शरीराचा आणि मेंदूचा...
डिसेंबर 31, 2017
पान खाणं ही एक सर्वोत्कृष्ट कृती आहे, हे माझ्या मनावर ठसवलं ते महानायक अमिताभ बच्चन यांनी. आठवा डॉनमधला तो विजय अका  (एककेए -अल्सो नोन ऍज) साक्षात डॉन आणि चाळीसएक वर्षांपूर्वीची अख्खी "जाणती' पिढी ज्या गाण्यावर लट्टू झाली होती ते... "खईक्के पान बनारसवाला...' वावा! काळ्या मखमलीवर पांढऱ्या चौकड्या...