एकूण 26 परिणाम
मार्च 31, 2019
महात्मा गांधी यांनी "खेड्याकडे चला' असा मंत्र दिला होता. खेडी स्वयंपूर्ण झाली, तरच देशाचा विकास होईल, असा विचार त्यांनी मांडला होता; पण विकासाच्या संकल्पना बदलत गेल्या आणि खऱ्या, मूलभूत विकासापासून आपण दूर गेलो. विकासाची जी पावलं आज आपण चालत आहोत, ती पर्यावरणपूरक आहेत का, असा प्रश्न विचारला तर...
मार्च 03, 2019
"माध्यमांतर' या विषयात विशेष रुची असणारे प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचं "कुंकू ते दुनियादारी' हे तिसरं पुस्तक. एखाद्या साहित्यकृतीचं "माध्यमांतर' होतं, तेव्हा त्या साहित्यकृतीमध्ये माध्यमांतराची चिन्हं प्रतीत होत असतात. कादंबरीचं चित्रपट माध्यमात होणारी रूपांतर प्रक्रिया नऊ चित्रपटांच्या अनुषंगानं...
जानेवारी 25, 2019
माढा (सोलापूर) - अलिकडच्या काही वर्षांत ग्रामीण भागातील कलाकरांनी चित्रपट सृष्टीवर आपला वेगळा ठसा उमटलेला आहे. त्यात भर पडली असुन, उपळाई बुद्रूक येथील शरद गोरे यांनी ८ फेब्रुवारी रोजी दिग्दर्शित होणाऱ्या 'प्रेमरंग' या चित्रपटात कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन, संगीत, नृत्य दिग्दर्शन, दिग्दर्शक व...
डिसेंबर 23, 2018
बीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत "पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण जगात तयार झालेल्या असंख्य अभिजात चित्रपटांच्या सूचींमधलं अढळ स्थान म्हणजे हा चित्रपट. सन 1993 मध्ये कोलकात्यामध्ये सत्यजित राय यांच्या पत्नी बिजोया...
नोव्हेंबर 21, 2018
माझे रुटीन फार टाईट असते असे हल्ली प्रत्येक जण म्हणतो आणि त्यावर तो आणि समोरचासुद्धा निरुत्तर असतो. याचे कारण वेळच मिळू शकत नाही, असे या मंडळींचे ठाम मत बनलेले असते. वास्तविक धावण्यासाठी रोज अगदी ४५ मिनिटे काढली तरी तुम्ही निरोगी जीवनशैलीचा आणि पर्यायाने तंदुरुस्तीचा पाया रचू शकता. धावणे हा...
सप्टेंबर 02, 2018
हातातल्या मोबाईलने कुणाशीही झटक्यात संपर्क करण्याची, हवं ते क्षणात दिसण्याची सुविधा दिली खरी पण तो तिथवरच नाही थांबत... हातात आलेला हा मदतनीस नेमकं काय काय करतो हे कळेपर्यंत अनेकांचं आयुष्य थेट सुक्ष्मदर्शकाखाली ठेवल्यासारखं होतं. कुठे जाता, काय करता, आवडीनिवडी काय, मित्रमंडळी कोण हे सगळं, सगळं तो...
जुलै 31, 2018
एकदा गुड न्युज आहे असं कळालं की सगळ्यांच्या काय खायचं, काय नाही हे सल्ले ऐकायला तयार राहायलाच हवं. यात सगळ्यात जास्त सूचना कोणाच्या असतील तर त्या आईच्या असतात. हे खा, ते खाऊ नको.. मग अमुक एक पदार्थ नक्की खायचा की नाही खायचा...कळेनासं होतं. नवीन आई होणाऱ्या सगळ्यांना याबाबत अनेक प्रश्न असतात..शिवाय...
जुलै 17, 2018
आपल्या बाळासाठीचं शॉपिंग करणं म्हणजे होणाऱ्या आई बाबांना याबाबत खूपच एक्साईटमेंट असते. त्यामुळे काय घेऊ आणि काय नको असं होतं. त्यामुळे बऱ्याचदा भरमसाठ गोष्टी घेतल्या जातात. आणि त्याचा फारसा उपयोग होत नाही. अगदी हॉस्पिटल बॅगमध्ये काय काय असावं ते पहिल्या काही क्रिटिकल महिन्यांसाठीची तयारी मी पण केली...
जुलै 01, 2018
'द अमेरिकन्स' ही बहुचर्चित मालिका तत्कालीन सोव्हिएत युनिअनच्या गुप्तहेर जोडप्याच्या अमेरिकेतल्या हेरगिरीची कथा मांडते. त्याचबरोबर त्या जोडप्याच्या कुटुंबाची आणि एकूणच अमेरिकी संस्कृतीच्या प्रभावाविषयीही ती चर्चा करते. ठाशीव चौकटीच्या पलीकडे मांडणी करणारी आणि तपशीलांमध्ये चोख असणारी ही मालिका खूप...
जून 03, 2018
डॉ. श्री बालाजी तांबे यांनी लिहिलेला "Best of फफॅमिली डॉक्‍टर' हा ग्रंथ आयुर्वेदशास्त्रातला आणि मराठी भाषेतला मानदंड ठरला आहे. एकविसाव्या शतकात घराघरात मराठी भाषेतून आयुर्वेदशास्त्र पोचवण्यात "सकाळ'चं आणि तांबे यांचं हे योगदान महत्त्वपूर्ण आहे. निरोगी कसं राहावं, दीर्घायुष्य कशामुळं मिळतं याचं सखोल...
जून 01, 2018
इमर्जन्सी, सीरिअस, आय्‌.सी.यू., ॲडमिट हे शब्दच मनात भीती उत्पन्न करतात. खरे तर ही परिस्थिती उद्‌भवू नये यासाठी आयुर्वेदासारखे दुसरे उपयुक्‍त शास्त्र नाही. आयुर्वेदिक जीवनशैली आत्मसात केली तर या विषयांचा स्पर्शही होऊ नये. परंतु काही त्रास असे असतात, की त्यावर तातडीने उपचार करावे लागतात...
मे 11, 2018
आपण व्यायाम आपले स्वास्थ्य जपण्यासाठी करतो. आपण सर्व जण मानतो, की आपले स्वास्थ्य चांगले आहे आणि आपण विकारविरहित आहोत. मुळात स्वास्थ्य म्हणजे काय, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जागतिक स्वास्थ्य संस्थेच्या मतानुसार स्वास्थ्य म्हणजे परिपूर्णता. ही परिपूर्णता फक्त शारीरिक स्वास्थ्यामध्ये नसून...
मे 11, 2018
विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचा कुपोषणामध्ये जगात पहिला क्रमांक लागतो, तर स्थूलत्वामध्ये तिसरा. गरिबी आणि आहाराची आबाळ ही कुपोषणाची निमित्ते असतात, तर नवश्रीमंती, बदलत्या जीवनशैलीतील अयोग्य आहार पद्धती आणि व्यायामाचा अभाव, ही वाढत्या वजनाची वाढती कारणे असतात.  स्थूल आणि जाड- कुठल्याही वयाच्या...
एप्रिल 23, 2018
जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा! ग्रंथसंस्कृतीचे कृतज्ञ स्मरण देणारा हा दिवस आपली वाटचाल उत्कर्षाच्या दिशेने सुरू ठेवण्यासाठी वर्षानुवर्षे सहाय्यभूत ठरलेला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने (युनेस्को) १९९५ पासून २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. ही तारीख...
एप्रिल 08, 2018
अश्विन सांघी. "कृष्णा की', "चाणक्‍याज्‌ चॅन्ट', "सियालकोट सागा,' "कीपर्स ऑफ द कालचक्र' या वाचकप्रिय फिक्‍शन थ्रिलर्सचे लेखक. "बेस्ट सेलिंग' लेखकांमधलं एक महत्त्वाचं नाव. अध्यात्म, विज्ञान, राजकारण, व्यवसाय, कायदा, गुन्हेगारी विश्व आदींमधल्या कल्पनारम्य कथानकांना पुराणकथांची, त्यातल्या मिथकांची,...
एप्रिल 02, 2018
फास्ट फॉरवर्ड जीवनशैलीमुळे असमाधान वाढते आहे. त्यामुळे आपल्यासमोर उभे राहणारे प्रश्‍न उत्तर न शोधता डिलिट करण्यासारखे नाहीत.  माझा सहा वर्षांचा नातू आयपॅडवर ‘टॉम अँड जेरी’ बघत होता. थोडा भाग बघून झाल्यावर मला म्हणाला, ‘‘आजी, आता याचा कंटाळा आला. आपण आता हे फास्ट फॉरवर्ड करूया.’’ मध्यंतरी आम्ही...
एप्रिल 01, 2018
दातांची सुरक्षा दातांबाबत पडणाऱ्या अनेक प्रश्‍नांची उत्तरं देणारं हे पुस्तक डॉ. विजय तारे यांनी लिहिलं आहे. दातांची रचना आणि त्यांचं कार्य, दातांचे-हिरड्यांचे सर्वसाधारण आजार, दातांची दुखणी, दात मोडणं, प्लाक, कृत्रिम दंतपंक्ती, दातांची काळजी कशी घ्यायची अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी सोप्या भाषेत...
फेब्रुवारी 17, 2018
लोणी काळभोर (पुणे) : भारत देशात सध्या युवकांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर भारतासारख्या विकसनशील आणि आर्थिक क्षेत्रात गतिशील असलेल्या देशामध्ये गुंतवणूक करून देशातील सर्वसामान्यांसाठी अलिशान गाड्यांची निर्मिती करणार असल्याचे मत इटलीतील प्रसिद्ध उद्योजक तथा लॅमबॉर्गीनी कार ब्रँडचे मालक टेनिनो...
जानेवारी 07, 2018
आपण सीमा भागातील मराठी बांधव अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानोबा तुकोबाचा गजर करीत मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा झेंडा दिमाखात फडकवत ठेवत आहात. आपण मराठी भाषेचे सीमेवरचे सैनिक आहात. आपल्या भाषा प्रेमाला मी मन:पूर्वक अभिवादन करतो. साहित्य संमेलन हा मराठी समाजाचा वाड्‌मयीन उत्सव आहे. या...
डिसेंबर 13, 2017
भारतीय कलेला दीर्घ परंपरा लाभली आहे. या क्षेत्रात काही करू पाहणाऱ्यांना तिची माहिती घेणे आवश्‍यक असते. त्या परंपरेची झलक दाखविणारा लेख सतरा डिसेंबरला राज्यभर होत असलेल्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’च्या निमित्ताने. भारतीय कलेला समृद्ध वारसा लाभला आहे. कल्पनाशक्तीच्या जोरावर आणि कौशल्याने जे निर्माण...