एकूण 26 परिणाम
मार्च 31, 2019
महात्मा गांधी यांनी "खेड्याकडे चला' असा मंत्र दिला होता. खेडी स्वयंपूर्ण झाली, तरच देशाचा विकास होईल, असा विचार त्यांनी मांडला होता; पण विकासाच्या संकल्पना बदलत गेल्या आणि खऱ्या, मूलभूत विकासापासून आपण दूर गेलो. विकासाची जी पावलं आज आपण चालत आहोत, ती पर्यावरणपूरक आहेत का, असा प्रश्न विचारला तर...
फेब्रुवारी 13, 2019
संयुक्त राष्ट्रसंघानं 2019 हे वर्ष स्थानिक भाषा (Indigenous Languages) वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि "युनेस्को'च्या नेतृत्वाखाली त्याची अंमलबजावणी होणार आहे. जगभरातल्या हजारो स्थानिक भाषांचं रक्षण करणं, त्या पुनरुज्जीवित करणं आणि त्यांना चालना देणं, या उद्देशानं हा निर्णय घेतलेला आहे. ठिकठिकाणच्या...
फेब्रुवारी 10, 2019
मार्डीकर यांना नाईक म्हणाले ः ""त्या विषयावर आता बोलायचं नाही. अहो, हास्ययोग मंडळामुळं आपण एकत्र आलो, हाही एक योगच आहे. सध्याच्या जीवनशैलीत कुणी कुणाकडं कामाशिवाय जात नाही. ज्येष्ठांचे वाढदिवस घरात साजरे होणं तर दूरच; पण अनेक घरांमध्ये कुटुंबीयही त्यांना फारसं विचारत नाहीत. त्यामुळं हास्ययोग...
फेब्रुवारी 03, 2019
जॉर्ज फर्नांडिस नावाचा झंझावात नुकताच (29 जानेवारी) विसावला. सर्वार्थानं एक वादळी आयुष्य ते जगले. "झुंजार नेता', "बंदसम्राट' अशा बिरुदांनी संबोधले जाणारे फर्नांडिस हे संरक्षणमंत्री म्हणूनही तितकेच कर्तव्यपरायण, कार्यतत्पर होते. जवानांविषयीची त्यांचा जिव्हाळा, कळकळ अनोखी होती. त्यांच्या या पैलूंचं...
डिसेंबर 17, 2018
कोल्हापूर - अवघ्या २४ वर्षांच्या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू झाले आणि लक्षात आले, त्याची हृदयाकडे जाणारी एक रक्तवाहिनी शंभर टक्के बंद झाली; पण त्या तरुणाची जीवनशैली डॉक्‍टरांनी पाहिली असता तो गेली...
सप्टेंबर 16, 2018
नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमाअंतर्गत (यूएनडीपी) जाहीर झालेल्या मानवी विकास निर्देशांकात (एचडीआय) भारताचा क्रमांक 130 वा आहे. यात एकूण 189 देशांचा समावेश आहे. दक्षिण आशिया विभागात भारतात मानवी विकास निर्देशांकांचे मूल्य सरासरी 0.638 आहे. साधारण समान लोकसंख्या असलेल्या...
जुलै 12, 2018
पणजी : बदलती जीवनशैली आणि वाढत्या व्यसनाधिनतेमुळे राज्यात कर्करोगाचे प्रमाण फोफावते आहे. गेल्या सहा महिन्यात गोवा वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल 162 जणांना कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले आहे. हा आकडा केवळ गोमेकॉतील असून इतर खासगी रुग्णालयातही कर्करोगाचे रुग्ण उपचार घेत असल्याने हा...
जुलै 08, 2018
पुणे : राजकारण कसे असावे आणि ते कसे करावे हे चाणक्यांकडून शिकण्यासारखे आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (रविवार) केले. तसेच राजामध्ये कोणताही देविक अंश नसून, राजा हा संविधानाचा प्रथम सेवक असतो. हे आर्य चाणक्य म्हणाले होते. आज मी नरेंद्रभाई यांच्या तोंडून ऐकतो, की मी...
जुलै 06, 2018
‘आपण या जगात येताना ओटीपोटातून येतो आणि या जगातून जाताना नितंबामुळे जातो,’ असे इंग्लंडचे प्रसिद्ध अस्थिवैद्य सर वॉटसन जॉन यांनी दशकभरापूर्वी म्हटले आहे. याचा अर्थ असा की, पासष्ट वर्षांहून अधिक वय असलेल्या वृद्धासाठी नितंबाचे फ्रॅक्‍चर होणे ही शेवटची तसेच अतिशय वेदनादायी घटना असू शकते. ही समस्या...
जून 21, 2018
अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेबर २०१४ रोजी संयुक्तराष्ट्र महासभेतील आपले संबोधनात उल्लेख केल्याप्रमाणे योगक्रिया हि भारत देशाची अतिशय पुरातन परंपरा असून शारीरिक तथा मानसिक एकाग्रता वृद्धिंगत करणारी आहे. मोदीजींच्या प्रयत्नातून २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संयुक्तराष्ट्र...
मे 31, 2018
कोल्हापूर - करवीर तालुक्‍यात घेतलेल्या कर्करोगपूर्व लक्षणे व कर्करोग रुग्ण शोध मोहिमेत २७१४ संशयित रुग्ण आढळून आले. पैकी ३६ रुग्णांना कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. सहा सर्वेक्षण शिबिरांतून ही माहिती पुढे आली आहे.  जिल्हा नियोजन विभागाने नावीन्यपूर्ण योजनेतून या सर्वेक्षणासाठी २९ लाख रुपये दिले...
एप्रिल 10, 2018
कोल्हापूर - बदलणारी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, खाण्या-पिण्याच्या अनिश्‍चित वेळेचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. त्याचे भयावह रूप समजण्यास जिल्ह्यात औषध विक्रीचे आकडेच पुरेसे आहेत. जिल्ह्यात वर्षाला ६६० कोटींच्या औषधांची विक्री होते. यात ५५ टक्के म्हणजेच ३६३ कोटी रुपयांची हृदयविकार आणि...
एप्रिल 01, 2018
दातांची सुरक्षा दातांबाबत पडणाऱ्या अनेक प्रश्‍नांची उत्तरं देणारं हे पुस्तक डॉ. विजय तारे यांनी लिहिलं आहे. दातांची रचना आणि त्यांचं कार्य, दातांचे-हिरड्यांचे सर्वसाधारण आजार, दातांची दुखणी, दात मोडणं, प्लाक, कृत्रिम दंतपंक्ती, दातांची काळजी कशी घ्यायची अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी सोप्या भाषेत...
डिसेंबर 27, 2017
पुणे - जन्मत: येणारे व्यंग आणि प्रदूषण यांचा जवळचा संबंध असल्याचे धक्कादायक तथ्य नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. गर्भधारणापूर्व एक महिना आणि गर्भधारणेनंतर एक महिन्यात प्रदूषणाशी संबंध आल्यास जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये व्यंग निर्माण होऊ शकते, असे ‘जर्नल ऑफ पिडियाट्रिक’ या...
नोव्हेंबर 26, 2017
कमालीचं वेगवान आयुष्य, स्पर्धेच्या युगातली असह्य धावपळ, शिक्षणातलं कथित अपयश, नोकरीच्या ठिकाणचे ताण-तणाव, अपेक्षित ध्येय गाठता न आल्यामुळं वाट्याला येणारी विफलता-अस्वस्थता-चिंताग्रस्तता, या सगळ्या दुष्टचक्रातून उद्भवणारे शारीरिक-मानसिक आजार...मोठमोठ्या शहरांतल्या-महानगरांतल्या तरुणवर्गाला व...
सप्टेंबर 12, 2017
रस्त्यांवरील खड्डे, बदलती जीवनशैली, व्यायामाच्या अभावामुळे वाढताहेत रुग्ण औरंगाबाद - सतत कामानिमित्त करावा लागणारा प्रवास आणि एकाच ठिकाणी जास्तवेळ बसून, वाकून काम करण्याने मणक्‍यांचे आजार जडण्याचे प्रमाण वाढत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांचा सर्वाधिक त्रास दुचाकीस्वारांना होत आहे....
जून 01, 2017
पुणे: कोलते पाटील डेव्हलपर्स लि. या आघाडीच्या रिअल इस्टेट कंपनीने सरलेल्या आर्थिक वर्षात तिमाहीत उत्तम कामगिरी बजावली आहे. तसेच कंपनीने "थ्री ज्वेल्स' या बांधकाम प्रकल्पातील पहिला टप्पा निर्धारित वेळेत म्हणजेच 36 महिन्यांत पूर्ण केला आहे. या पुढच्या काळात प्रिमियमपासून ते अफोर्डेबल अशा सर्व गटातील...
एप्रिल 23, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाड्यांवरच्या लाल दिव्यांना चाप लावून एका फटक्‍यात देशातल्या ‘व्हीआयपी संस्कृती’चं हे प्रतीक काढून टाकलं आहे. लाल, अंबर आणि निळा अशा रंगाचे दिवे सत्तेची स्थानं दर्शवत होते. लाल किंवा अंबर दिव्याला ‘फ्लॅशर’ आहे का, त्यावरून त्या पदाची उंची कळत होती. आता दिव्यांवरून पद...
एप्रिल 16, 2017
चाकण, आंबेगव्हाण, लोणावळ्याचा प्रस्ताव; गुजरातला जाणार सहा बिबटे पुणे - सातत्यानं पिंजऱ्यात आणि तेही माणसाच्या आसपास राहिल्यानं... अन्‌ शिकारीशिवाय मिळणाऱ्या आयत्या खाद्यामुळे माणिकडोह येथील बिबट्या पुनर्वसन केंद्रातील बिबट्यांच्या नैसर्गिक जीवनशैलीत बदल होत आहेत. त्यामुळेच हे बिबटे पुन्हा नैसर्गिक...
मार्च 05, 2017
मधुमेह, उच्चरक्तदाब, पक्षघात-हृदयविकार, लठ्ठपणासह कर्करोगाचा समावेश नाशिक - जीवनशैलीतील बदल, बैठेकाम, व्यायामासह आहार संतुलनाचा अभाव अशा कारणांनी मधुमेह, उच्चरक्तदाब, पक्षघात-हृदयविकार, लठ्ठपणासह कर्करोग या आजारांनी नागरिक ग्रासले आहेत. आरोग्यविषयक बदलत्या सामाजिक प्रश्‍नांमुळे आरोग्य...