एकूण 7 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स कम्युनिकेशन्सचे (आरकॉम) सर्वेसर्वा अनिल अंबानी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. आरकॉम आणि एरिक्सन इंडियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत अंबानींना येत्या चार आठवड्यात ४५३ कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. अन्यथा तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा...
फेब्रुवारी 14, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स ग्रुप ऑफ कंपनीज्चे सर्वेसर्वा अनिल अंबानी यांची जीवनशैली राजासारखी आहे. त्यांना राफेल डीलसाठी खर्च करायला पैसे आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन देखील आमचे 550  कोटी रुपये दिले नसल्याने त्यांनी न्यायालयाचा देखील अपमान केला आहे. असा युक्तिवाद स्वीडनची...
जानेवारी 07, 2018
पुणे - विप्रो लायटिंगने पुण्यात आयोजित केलेल्या ‘लाइट शो’मध्ये इंटरनेट ऑफ लायटिंग (आयओएल) सादर केले. कंपनीने ‘लायटिंग’ क्षेत्रात आणलेल्या नव्या डिजिटल आणि स्मार्ट तंत्रज्ञानामुळे घरगुती आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विजेची बचत होणार असून, जीवनशैलीत आमूलाग्र बदल होणार आहेत. मोदी सरकारने...
जानेवारी 05, 2018
पुणे: विप्रो लाइटिंगने नुकतेच पुण्यात आयोजित केलेया 'लाईट शो'मध्ये इंटरनेट ऑफ लाइटिंग-(आयओएल) सादर केले. कंपनीने 'लाइटिंग' क्षेत्रात आणलेल्या नवीन 'डिजिटल आणि स्मार्ट' तंत्रज्ञानामुळे घरगुती आणि औद्योगिक क्षेत्रात मोठया प्रमाणावर विजेच बचत होणार असून जीवनशैलीत आमूलाग्र बदल होणार आहेत.  मोदी सरकारने...
नोव्हेंबर 08, 2017
८ नोव्हेंबर २०१६ - सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला, पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अनेकदा रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांत पैसे जमा करणे, बॅंकांतून काढून घेणे, याबाबत विविध निर्णय जाहीर केले, वेळोवेळी त्यात बदलही केले. एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा...
जुलै 19, 2017
पुणे : जेएमडी मेडिको सर्विस लिमिटेडने संपूर्ण भारतात बहुविध उत्पादनांच्या श्रेणींचा दणक्यात विस्तार करण्याची घोषणा केली आहे. जेएमडी वेंचर्स लिमिटेडची उपकंपनी असून बीएसईवर लिस्टेड आहे. ही आयुर्वेदिक कंपनी असून तिचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. त्यांनी राज्यात 100% आयुर्वेदिक व नैसर्गिक उत्पादने दाखल...
जून 01, 2017
पुणे: कोलते पाटील डेव्हलपर्स लि. या आघाडीच्या रिअल इस्टेट कंपनीने सरलेल्या आर्थिक वर्षात तिमाहीत उत्तम कामगिरी बजावली आहे. तसेच कंपनीने "थ्री ज्वेल्स' या बांधकाम प्रकल्पातील पहिला टप्पा निर्धारित वेळेत म्हणजेच 36 महिन्यांत पूर्ण केला आहे. या पुढच्या काळात प्रिमियमपासून ते अफोर्डेबल अशा सर्व गटातील...