एकूण 15 परिणाम
नोव्हेंबर 16, 2018
प्रश्‍न - 'Dillichalo' "दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल?  पी साईनाथ - आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने या दोन दिवसीय दिल्ली मोर्चाचे आयोजन केले आहे. देशभरातील सुमारे दिडशे शेतकरी संघटना या मोर्चामध्ये...
सप्टेंबर 16, 2018
नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमाअंतर्गत (यूएनडीपी) जाहीर झालेल्या मानवी विकास निर्देशांकात (एचडीआय) भारताचा क्रमांक 130 वा आहे. यात एकूण 189 देशांचा समावेश आहे. दक्षिण आशिया विभागात भारतात मानवी विकास निर्देशांकांचे मूल्य सरासरी 0.638 आहे. साधारण समान लोकसंख्या असलेल्या...
जुलै 12, 2018
पणजी : बदलती जीवनशैली आणि वाढत्या व्यसनाधिनतेमुळे राज्यात कर्करोगाचे प्रमाण फोफावते आहे. गेल्या सहा महिन्यात गोवा वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल 162 जणांना कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले आहे. हा आकडा केवळ गोमेकॉतील असून इतर खासगी रुग्णालयातही कर्करोगाचे रुग्ण उपचार घेत असल्याने हा...
जुलै 08, 2018
पुणे : राजकारण कसे असावे आणि ते कसे करावे हे चाणक्यांकडून शिकण्यासारखे आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (रविवार) केले. तसेच राजामध्ये कोणताही देविक अंश नसून, राजा हा संविधानाचा प्रथम सेवक असतो. हे आर्य चाणक्य म्हणाले होते. आज मी नरेंद्रभाई यांच्या तोंडून ऐकतो, की मी...
सप्टेंबर 27, 2017
ज्येष्ठ नागरिकांची अवस्था; संगणक व स्मार्टफोन वापरण्यात अडचणी नवी दिल्ली: स्पर्धा व तंत्रज्ञाच्या या युगात ज्येष्ठांना जगणे अवघड झाले आहे. याचे एक कारण म्हणजे त्यांच्यातील डिजिटल निरक्षरता असल्याचा निष्कर्ष "एजवेल फाउंडेशन'च्या पाहणीतून काढण्यात आला आहे. या पाहणीत सहभागी झालेल्यांपैकी 85.8 टक्के...
ऑगस्ट 17, 2017
मुझफ्फरनगर : प्रेयसीच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना येथे घडली असून, पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पीडित कुटुंबाकडून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे, असे मिरपूर...
मार्च 15, 2017
हैदराबाद - उन्हाळ्याची सुरुवात झाली असून मातीच्या माठांची मागणी वाढत आहे. त्यामुळे माठ तयार करण्याच्या कामाला गती मिळाली आहे...
फेब्रुवारी 27, 2017
धकाधकीची जीवनशैली आणि दैनंदिन जीवनातील असुरक्षिततेमुळे प्रत्येकाच्या डोक्‍यावरील ताणतणाव वाढत चालला आहे. नैराश्यग्रस्त लोकांची संख्या भारतात सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. भारताप्रमाणेच जगभर ही समस्या दिसून येते. जागतिक आरोग्य संघटनेनेही हा धोका मान्य केलेला दिसतो. 2005 ते 2015 हा...
जानेवारी 16, 2017
आजमितीस मध्यमवर्गाच्या हातात बऱ्यापैकी पैसा आला आहे. शहरातील बहुतांशजणांचा वीकेंड मॉल्समध्ये ठरलेला असतो. हा वर्ग जेव्हा कपडे खरेदी करतो तेव्हा प्राधान्याने "खिशातील गांधीजी आणि ब्रॅंड' हेच दोन घटक त्यांच्यासमोर असतात. राष्ट्रीय दिनांच्या दिवशी स्टार्च खादी घालून ब्रॅंडेड गाड्या उडवित फिरणाऱ्या...
डिसेंबर 10, 2016
आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेले सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मिती क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक संधी आहेत. वेगवेगळे परफ्युम्स, अत्तरे यांची आवड असल्यास "परफ्युम टेस्टर‘ या क्रिएटिव्ह क्षेत्रात तुम्ही नक्की एन्ट्री करू शकता. भारतीय जीवनशैलीत या क्षेत्राची प्रदीर्घ परंपरा आहे. नैसर्गिक पदार्थांपासून...
डिसेंबर 07, 2016
चेन्नई- तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी मृत्यूपत्र तयार केले नसल्यामुळे त्यांच्या 114 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा वारसदार कोण? शिवाय, त्यांचा राजकीय वारसा यापुढे कोण चालविणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. जयललिता यांनी एप्रिल 2015 मध्ये राधकृष्णन नगरमधून विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज दाखल...
डिसेंबर 06, 2016
चेन्नई- तमिळनाडूचे सहा वेळा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणाऱया जयललिता या राजकारणाशिवाय विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिल्या. त्यांना महागड्या साड्या, चपला व सोन्याची आवड होती. जयललिता या ऐशोरामात जीवन जगल्या. त्यांची जीवनशैली नेहमीच चर्चेत राहिली. महागड्या साड्या, चपला व...
नोव्हेंबर 09, 2016
नवी दिल्ली - ‘रोकडरहित’ व्यवहार (कॅशलेस), पैसे खर्च करण्याची सवय, जीवनशैली बदलणे, प्रामाणिकतेला प्रोत्साहन आणि बेहिशेबी संपत्तीला आळा या उद्दिष्टपूर्तीने सरकारने ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय केला. यामुळे प्रारंभी लोकांना अडचणी सहन कराव्या लागतील; परंतु दोन-तीन...
ऑक्टोबर 28, 2016
नवी दिल्ली - लोकप्रतिनिधी कायद्यातील "व्याप्ती आणि आवाका' वाढविण्याबाबतच्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज राखून ठेवला. जात, धर्म, वंश किंवा भाषेच्या आधारे मत मागणे म्हणजे भ्रष्ट मार्ग अवलंबणे आहे का? याबाबत लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 121 (3) मधील व्यापकतेविषयी सर्वोच्च न्यायालयात...
ऑक्टोबर 27, 2016
नवी दिल्ली : "हिंदुत्व म्हणजे काय, त्याचप्रमाणे त्याचा अर्थ काय, याच्या चर्चेत आता आम्ही पुन्हा तपशिलाने जाणार नाही. हिंदुत्वाची व्याख्या पुन्हा नव्याने करणार नाही. हिंदुत्व म्हणजे "एक जीवनशैली‘ या 1995 मध्ये दिलेल्या निकालाचा फेरविचारही करणार नाही,‘‘ असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट...