एकूण 65 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : गेल्या काही वर्षांत महिलांच्या आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहे. शरीरातील अत्यावश्‍यक घटकांची कमतरता यामुळे सिकलसेल, ऍनेमिया, कॅन्सर, गर्भाशयाचे आजार यांचेही प्रमाण वाढलेले दिसून येते. हिमोग्लोबिन, लोह, प्रथिने यासारख्या घटकांच्या कमतरतेमुळे महिलांच्या आजारात वाढ झाली आहे. बदलती ...
सप्टेंबर 27, 2019
गुणसूत्रांवर असलेल्या संकल्पना बदलणे, या गुणसूत्रांवर वेगळा संस्कार करणे हा गणेशोत्सवाचा उद्देश. गुणसूत्रांवर असलेल्या डीएनएपासून आएन‌ए तयार होत असतात. आएनए‌मार्फत आपण आपले जीवनमान बदलून आपल्याला हवे तसे भविष्य घडवू शकतो. आपल्या शरीरात असलेल्या चेतनेच्या जाळ्याला सर्पाची उपमा दिलेली आहे. हे सर्पच...
सप्टेंबर 20, 2019
वाढलेले वजन व सतत उभे राहण्याची आवश्यकता, यामुळे पायाकडून हृदयाकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे त्वचेखालील चरबीला सूज येऊ शकते.  पायातील रक्तवाहिन्यांकडून हृदयाकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळे आले की त्रास सुरू होतो. व्हेनस इन्सफिशिअन्सी या आजारात पायातील रक्तवाहिन्यांमधून...
ऑगस्ट 30, 2019
 ‘फॅमिली डॉक्‍टर’मधून आरोग्याविषयी खूप माहिती मिळते. माझे वय ४५ वर्षे असून, मी गृहिणी आहे. मला सतत थकवा जाणवतो, कधी कधी अंग दुखते, चिडचिड होते. जीवनसत्त्व व मिनरल्सची कमतरता आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. तरी यावर आयुर्वेदिक औषध सुचवावे. मला अजूनही मासिक पाळी नियमित येते.  .... सीमा  ताकद कमी...
ऑगस्ट 09, 2019
संगणक आपल्या कार्यालयीन कामकाजात महत्त्वाचे स्थान पटकावून बसला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांबरोबरच अन्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना आठ-दहा तास संगणकाचा वापर करावा लागतो. सलग किती वेळ बसावे? कसे बसावे? संगणक कुठे असावा? कळफलक कुठे असावा? हात कुठे, मान कशी असावी? हे समजून घेतले तर तरुण...
जुलै 12, 2019
वंध्यत्व ही वैयक्तिक समस्या असते खरी, पण तिचे कौटुंबिक व सामाजिक परिणाम दूरगामी असतात. यामुळे, वंध्यत्वाचे निदान व उपचार यांना कमालीचे महत्त्व आले आहे. वंध्यत्व असणाऱ्या जोडप्यांच्या संख्येत वाढ होत आहे. उपचार सुविधांविषयी जागृती वाढत आहे. लग्नाचे वाढलेले वय, उच्चभ्रू वर्गांतील रुग्णांनी स्वेच्छेने...
जून 18, 2019
आपले अस्तित्व टिकविण्यासाठी, जीवन जगण्यासाठी आपण पदोपदी, क्षणोक्षणी आपण पर्यावरणावर अवलंबून असतो. पर्यावरणही स्वतःची पर्वा न करता आपल्याला हवे ते भरभरून देण्यासाठी तयार असते. आपण फक्‍त आपल्यापुरता विचार करणे सोडून देण्याची वेळ आज आलेली आहे. पर्यावरणाला हानी पोचू नये, यासाठी प्रत्येकाने आपापल्या...
जून 07, 2019
आयुर्वेदाने आरोग्यरक्षणासाठी ऋतुचर्येच्या रूपाने ऋतुनुरूप जीवनशैली सुचविली आहे. कोणत्या ऋतूत कसे वागावे, काय खावे, काय प्यावे, काय टाळावे, किती व्यायाम करावा, किती झोपावे वगैरे गोष्टी सांगितल्या आहेत त्या पर्यावरणाचा अभ्यास करूनच. म्हणूनच आयुर्वेदाने ऋतूचा कालावधी अमुक दिवसापासून ते...
नोव्हेंबर 30, 2018
स्थूल होणे योग्य नाहीच. लठ्ठपणा हा आजार आहे, हे मान्य करायला हवे. पण आपले गैरसमजच खूप असतात. त्यामुळे अघोरी उपाय योजून आपण सडपातळ व्हायचा प्रयत्न करतो. परिणामी, आरोग्याची आणखी हानी होते. लठ्ठपणासंबंधी सर्वांगाने योग्य माहिती आपल्यापर्यंत पोचली तरच आरोग्याची हानी टाळली जाईल व नैराश्‍यापासून दूर...
नोव्हेंबर 25, 2018
व्यायामाचा अभाव आणि बदलती जीवनशैली यामुळे आपल्याला पाठदुखी, कंबरदुखी यांसारखे आजार मागे लागू शकतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे सांध्यांचे आखडलेपण. हा आजार तरुणांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो व तो अधिक त्रासदायकही असतो. कंबरदुखी आणि मणक्‍याच्या सांध्यांमध्ये, तसेच, मांड्या, नितंब यांच्या...
नोव्हेंबर 18, 2018
अभिषेक वर्षभरापूर्वी आमच्याकडे उपचारासाठी यायला लागला तो प्रामुख्याने लघवीच्या ठिकाणी सतत होणारी जळजळ आणि "लघवी करताना खूप दुखतं' अशा तक्रारी घेऊन. उत्तम ऍकॅडमिक करिअर, नंतर आयटी कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी, सततच्या परदेशवाऱ्या असे त्याचे करिअर आकार घेऊ लागले होते. पण, एक दिवस त्याच्या लक्षात आले, की...
नोव्हेंबर 02, 2018
आपली आरोग्यविषयक सर्व पुस्तके माझ्या संग्रही आहेत आणि त्यानुसार आहार- आचरणाचा आम्हा सर्वांना भरपूर फायदा झालेला आहे. रात्री झोपताना नाभी व त्याजवळील भागाला तेल लावावे असे मी वाचले आहे, कुठले तेल लावावे व ते किती प्रमाणात लावावे, कसे लावावे याविषयी माहिती द्यावी. - सीमा उत्तर - योगशास्त्र व...
नोव्हेंबर 01, 2018
कावीळ झालेल्याला सारे जग पिवळे दिसू लागते, असे म्हणतात. त्या रुग्णाला जग खरेच पिवळे दिसते की नाही, याविषयी खात्रीने सांगता येणार नाही; मात्र कावीळ झालेल्या रुग्णाचे डोळे, त्वचा, नखे, लघवी यात पिवळेपण दिसू लागते, हे नक्की. कावीळ हा एकापरीने यकृतावर झालेला हल्लाच असतो आणि यकृत आजारी पडणे म्हणजे...
ऑक्टोबर 14, 2018
बैठका काढणे हा आपल्या परंपरेतील उत्तम व्यायाम म्हणून परिचित आहे. पण सगळ्यांनाच बैठका काढणे योग्य नसते. बैठकांचा व्यायाम काहींना तरी टाळावाच लागेल. ‘बैठका’ हा सर्वात महत्त्वाचा व्यायाम आपण टाळावा का?  बैठका काढणे ही शरीराची एक अत्यंत मूलभूत हालचाल असते. या व्यायाम प्रकाराला व्यायामाचा राजा असेही...
ऑक्टोबर 09, 2018
डोळा या अवयवाची काळजी घ्यायची असेल, तर संतुलित कफ आणि मज्जाधातूंना योग्य पोषण मिळण्याकडे लक्ष ठेवायला हवे आणि डोळ्यातील दृष्टीचे रक्षण करायचे असेल, तर पित्तदोष व कफदोष वाढणार नाही, याकडे लक्ष ठेवायला हवे.  चष्मा व वय यांचा सध्या फारसा संबंध राहिलेला नाही. काही वर्षांपूर्वी चाळिशीनंतर चष्मा लागणे...
सप्टेंबर 27, 2018
जिवंतपणाची साक्ष देणारा, आपण जन्माला येण्याच्या आधीपासून अविरतपणे काम करणारा अवयव म्हणजे हृदय. शरीरातील बाकीच्या संस्था झोपेत का होईना थोड्या तरी विसावत असती, मात्र हृदयाला क्षणभराची उसंत मिळत नाही. उलट मनाचा, भावभावनांचा उतरता-चढता आलेखही सर्वाधिक हृदयालाच झेलावा लागतो. मग अशा या आपल्या जगण्यासाठी...
सप्टेंबर 21, 2018
मोठ्या शहरातून पती-पत्नी दोघेही नोकरदार असलेल्या कुटुंबात चहा-पोळी ही न्याहारी लोकप्रिय झालेली दिसते. ही न्याहारी सोयीची, पोटभरतीची जरूर आहे, पण योग्य आहे का? आपणच करा विचार. सध्याच्या जीवनशैलीत वावरायचे तर घरातील पती-पत्नी दोघांनाही नोकरी-धंदे करावेच लागत आहेत. त्यामुळे सकाळपासूनच दोघांचीही धावपळ...
सप्टेंबर 14, 2018
‘फॅमिली डॉक्‍टर’मधील लेखांचा मला व माझ्या घरातील सगळ्यांना खूप उपयोग होतो. मला माझ्या आईच्या बाबतीत प्रश्न विचारायचा आहे, की अडीच वर्षांपूर्वी तिची अँजिओप्लास्टी करावी लागली. सहा महिन्यांपूर्वी अचानक तिच्या एका नाकपुडीतून रक्‍त येऊ लागले. बर्फ लावल्यावर थांबले. डॉक्‍टरांना सांगितल्यावर त्यांनी...
सप्टेंबर 13, 2018
योग्य वेळी आणि पुरेशा कालावधीसाठी झोपण्याने आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात. पुरेशी झोप घेतल्याने शारीरिक आरोग्यात सुधारणा तर होतेच, पण पुरेशी झोप लैंगिक आरोग्यावरही प्रभाव टाकते. जे पुरुष खूप कमी किंवा खूप जास्त झोपतात त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झालेला दिसतो. सहा ते आठ तासांचा कालावधी...
जुलै 27, 2018
अग्र्यसंग्रहातील निरनिराळ्या विषयांची माहिती आपण घेतो आहोत. वेगधारण हे अनारोग्याला कारणीभूत असणाऱ्या कारणांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे हे आपण मागच्या आठवड्यात पाहिले. आता यापुढची माहिती घेऊ या.  गुरुभोजनं दुर्विपाककराणाम्‌ - अपचनाला कारण असणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये गुरुभोजन अर्थात पचण्यास जड पदार्थांचे...