एकूण 9 परिणाम
जुलै 26, 2019
  स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदालचा जन्म मॅनाकोरमध्ये झाला. मयोर्का बेटावरील हे एक शहर आहे. हे बेट बॅलेरीक बेटांचा भाग आहे. नदाल आता लवकरच 80 सनरीफ पॉवर ही अलिशान यॉट खरेदी करणार आहे. पोलंडच्या सनरीफ यॉट्स कंपनीने ती बनविली आहे. या कंपनीचे मालक फ्रान्सिस लॅप गतवर्षी फ्रान्समधील केन्स येथील यॉटींग...
जानेवारी 13, 2019
क्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ होता. हल्लीच्या काळात तो कधी कधी सभ्यगृहस्थांचा खेळ आहे एवढा त्यामध्ये बदल झाला आहे. काही खेळाडू आणि संघ केवळ जिंकणेच हा उद्देश ठेवून मैदानात उतरतात. त्यामुळे स्लेजिंग, टवाळी, खोड काढण्यासारखे प्रकार होत असतात. चेंडू कुरतडण्यासारखी कृत्य तर स्टीव स्मिथ आणि डेव्हिड...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - येत्या नऊ डिसेंबर रोजी होणारी बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन पुणेकरांसाठी आरोग्याचा जागर करेल. तंदुरुस्तीसाठी धावण्याची प्रेरणा त्यातून मिळेल. ‘सकाळ’ माध्यम समूहाने या स्पर्धेसाठी मीडिया पार्टनर म्हणून पुढाकार घेतला असून, नऊ डिसेंबर हा पुणे हेल्थ डे म्हणून साजरा करावा अशी साद दिली आहे....
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिले जात आहे. व्यावसायिक धावपटूंचाही सहभाग असलेल्या या शर्यतीत सहभागी होऊन पुणेकरांनी नऊ डिसेंबर रोजी सुदृढ जीवनशैलीची मुहूर्तमेढ रोवावी असा...
नोव्हेंबर 21, 2018
माझे रुटीन फार टाईट असते असे हल्ली प्रत्येक जण म्हणतो आणि त्यावर तो आणि समोरचासुद्धा निरुत्तर असतो. याचे कारण वेळच मिळू शकत नाही, असे या मंडळींचे ठाम मत बनलेले असते. वास्तविक धावण्यासाठी रोज अगदी ४५ मिनिटे काढली तरी तुम्ही निरोगी जीवनशैलीचा आणि पर्यायाने तंदुरुस्तीचा पाया रचू शकता. धावणे हा...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिले जात आहे. व्यावसायिक धावपटूंचाही सहभाग असलेल्या या शर्यतीत सहभागी होऊन पुणेकरांनी नऊ डिसेंबर रोजी सुदृढ जीवनशैलीची मुहूर्तमेढ रोवावी असा...
नोव्हेंबर 20, 2018
मी ४१, तर प्राची ३८ वर्षांची आहे. आम्ही दोघे सिव्हिल इंजिनियर असून, स्वतःचा व्यवयास आहे. आम्ही मार्च २०१५ मध्ये धावण्यास सुरवात केली. सोसायटीने आयोजित केलेल्या पाच किमी शर्यतीने सुरवात झाली. शर्यत पूर्ण झाली, पण दोन दिवस अंगदुखीमुळे काहीही करता आले नाही. तरुणपणी मी अनेक खेळ खेळायचो, पण नंतर नोकरी-...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - पहिली बजाज अलायंझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’ ९ डिसेंबर रोजी होत आहे. मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याच्या निमित्ताने शेकडो पुणेकर मैदानाकडे पुन्हा वळत आहेत. केवळ मॅरेथॉनसाठीच नव्हे, तर त्यानंतरही आरोग्यदायी जीवनशैली कायम राहावी या उद्देशाने ९ डिसेंबर ‘पुणे हेल्थ डे’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन...
मे 28, 2018
नवी दिल्ली / मुंबई - खेळपट्टीचे स्वरूप बदलण्याच्या स्वरूपावरून अल जझिराने केलेल्या स्टिंगबाबतची चौकशी आयसीसीने सुरू केली आहे. त्यात भारताच्या तीन कसोटी आहेत, तसेच मुंबईचा माजी क्रिकेटपटू रॉबिन मॉरिस याचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अल जझिराच्या वृत्तानुसार भारताच्या श्रीलंका (गॅली, २६ ते...