एकूण 102 परिणाम
जून 23, 2019
पत्नीच्या प्रेमप्रकरणाला वैतागलोय प्रश्‍न - आम्ही दोघे शिक्षक. विवाहाला 17 वर्षे झाली आहेत. आम्हाला दोन मुली. एक दहावीत तर दुसरी पाचवीत शिकत आहे. पत्नीचे वय 45 वर्षे. व्हॉट्‌सऍपवर पत्नीचा टी.वाय.बी.ए.चा ग्रुप एकत्र आला. ग्रुपवर संदेशाची देवाणघेवाण सुरू झाली. ग्रुपमधील एकाने पत्नीला वैयक्तिक मेसेज...
जून 22, 2019
'अनर्थ' विकासनिती : सर्वनाशाच्या उंबरठ्यावर? या समर्पक शिर्षकावर तेवढ्याच ताकदीने केलेलं भाष्य हा या पुस्तकाचा गाभा. सद्यस्थितीला जगासमोर पर्यावरण संवर्धनाचे खूप मोठे आव्हान आहे. जागतिक पातळीवर अनेक पर्यावरणाच्या चळवळी उभारल्या जात आहेत. पाश्चिमात्य/अमेरिकन जीवनशैली कुठेतरी थांबली...
जून 21, 2019
योगमय जीवनाचा एक आदर्श दीपस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, असे प्रख्यात योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद हे एक चिंतनशील व्यक्तिमत्त्व आहे. अभिजात योगसाधनेला महत्त्व देऊन तो ‘योग’ दैनंदिन जीवनात उतरावा, यासाठी अखंड प्रयत्नशील असणाऱ्या डॉ. विनोद यांच्या योगसाधनेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. ...
जून 16, 2019
ईशान्य भारतातल्या राज्यांची बातच न्यारी. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, नागालॅंड अशी ही ईशान्येकडची सात राज्ये "सप्तभगिनी' या संबोधनानं ओळखली जातात. निसर्गसौंदर्य, राहणीमान, जीवनशैली आदी बाबतींत ही राज्ये आपलं वेगळेपण जसं टिकवून आहेत, तसंच ते त्यांनी...
जून 14, 2019
चेतना तरंग आपल्याला धर्म आणि अध्यात्मातही स्पष्टपणे फरक करता यायला हवा. धर्म हा लोकांना विभक्त करतो, तर अध्यात्म एकत्र आणते. धर्म संकल्पनांपासून बनलेला असतो, तर अध्यात्म हे व्यावहारिक आणि जीवन आमूलाग्र बदलणारे असते. अध्यात्म लोकांमधील करुणा जागृत करून त्यांना सामान्य कारणांसाठी पुढाकार घेण्यास...
जून 09, 2019
कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, तेलंगण यांच्याप्रमाणेच आंध्र प्रदेश हेही दक्षिण भारतातलं महत्त्वाचं राज्य. आंध्र प्रदेशाचं नाव घेतलं की "हैदराबादी बिर्याणी' ज्याला आठवणार नाही असा खवय्या विरळाच. अत्यंत लोकप्रिय असलेल्या या खाद्यप्रकाराबरोबरच "पत्थर का गोश्‍त', "अल्लम पचडी', "खट्टी दाल', "हैदराबादी मुद्दा...
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...
मे 12, 2019
आययूसीएनची (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) निसर्गाला असणारा धोका दर्शवणारी रेड लिस्ट नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही यादी आहे नामशेष झालेल्या, होण्याच्या काठावर असणाऱ्या, या यादीत येण्याच्या मार्गावर असलेल्या पृथ्वीवरच्या प्रजातींची. आजमितीला पृथ्वीवरचे 27 टक्के प्राणी, पक्षी, किडे, सरिसृप...
मे 12, 2019
अणुऊर्जेचा वापर विकासासाठीही करता येतो व विनाशासाठीही. ही संहारक शक्ती नाझींच्या हाती लागली असती तर जगाचं चित्रच बदलून गेलं असतं. कालकुपीत गडप झालेल्या युरेनियमचा एक ठोकळा अलीकडंच पुन्हा उजेडात आला आहे व त्यामुळे नाझींच्या अणुभट्टीची आणि त्यांच्या अण्वस्त्रकार्यक्रमाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे...
मे 12, 2019
उत्तम आरोग्यासाठी माझा मंत्र म्हणजे योग्य तो आहार योग्य त्या प्रमाणात घेणं. स्वच्छ, उत्तम अन्न खा आणि त्यात भरपूर प्रमाणात प्रथिनं आणि फळांचा समावेश करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाणही कायम राखा. उत्तम तब्येतीसाठी खाण्या-पिण्याच्या चांगल्या सवयी लावून घेणं आणि धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहणं, या...
एप्रिल 14, 2019
माझं आयुष्य योगाशास्त्रामुळंच बदललं. मेडिटेशनमुळं मला स्वत:च्या आतमध्ये बघायची सवय लागली. आपण आपल्या आतमध्ये पाहिलं, तर स्वत:ला किती विकसित करू शकतो, हे मला मेडिटेशनमधूनच समजलं. "वेलनेस' हा फक्त शरीरापुरता मर्यादित नसून, भावनिक व मानसिक आरोग्यही तेवढंच महत्त्वाचं आहे. खरंतर "वेलनेस' हा फक्त...
मार्च 31, 2019
महात्मा गांधी यांनी "खेड्याकडे चला' असा मंत्र दिला होता. खेडी स्वयंपूर्ण झाली, तरच देशाचा विकास होईल, असा विचार त्यांनी मांडला होता; पण विकासाच्या संकल्पना बदलत गेल्या आणि खऱ्या, मूलभूत विकासापासून आपण दूर गेलो. विकासाची जी पावलं आज आपण चालत आहोत, ती पर्यावरणपूरक आहेत का, असा प्रश्न विचारला तर...
मार्च 28, 2019
स्लिम फिट मी  मूळची कर्नाटकची. माझे शालेय शिक्षण तेथेच झाले. शाळा-महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मी एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि चित्रपटसृष्टीची दारे माझ्यासाठी खुली झाली. माझा ‘जंगली’ हा पहिलाच हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या नावावरून यामध्ये ॲक्‍शन आणि ॲडव्हेंचर असणार, यात...
मार्च 10, 2019
गेल्या दोन आठवड्यांत भारत-पाकिस्तान संबंधातील तणावाच्या निमित्ताने भारतीय माध्यमांवर टीकेची झोड उठली. व्यापक समूहापर्यंत पोचणाऱ्या टीव्ही, वृत्तपत्र अशा पारंपरिक माध्यमांच्या 'कन्टेंट'वर या टीकेचा रोख होता. शंभरपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असणारी माध्यमे कशामुळे बिथरत आहेत...? प्रश्नाच्या मुळाशी...
मार्च 10, 2019
गेल्या दोन आठवड्यांत भारत-पाकिस्तान संबंधातील तणावाच्या निमित्ताने भारतीय माध्यमांवर टीकेची झोड उठली. व्यापक समूहापर्यंत पोचणाऱ्या टीव्ही, वृत्तपत्र अशा पारंपरिक माध्यमांच्या 'कन्टेंट'वर या टीकेचा रोख होता. शंभरपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असणारी माध्यमे कशामुळे बिथरत आहेत...? प्रश्नाच्या मुळाशी...
मार्च 03, 2019
"माध्यमांतर' या विषयात विशेष रुची असणारे प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचं "कुंकू ते दुनियादारी' हे तिसरं पुस्तक. एखाद्या साहित्यकृतीचं "माध्यमांतर' होतं, तेव्हा त्या साहित्यकृतीमध्ये माध्यमांतराची चिन्हं प्रतीत होत असतात. कादंबरीचं चित्रपट माध्यमात होणारी रूपांतर प्रक्रिया नऊ चित्रपटांच्या अनुषंगानं...
फेब्रुवारी 28, 2019
वुमन हेल्थ सोनालीच्या (वय ३२) स्तनांच्या आकारातील बदल आणि चिकट स्राव येऊ लागल्याने आईबरोबर स्त्रीरोग तज्ज्ञाकडे तपासायला जाते. नक्की उलगडा न झाल्याने दोघी आणखीन २ ते ३ तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी फिरतात. व्यवस्थित विचार केल्यास त्या तरुण मुलीची आणि कुटुंबीयांची द्विधा मनःस्थिती स्वाभाविकच आहे.  तरुण...
फेब्रुवारी 10, 2019
मार्डीकर यांना नाईक म्हणाले ः ""त्या विषयावर आता बोलायचं नाही. अहो, हास्ययोग मंडळामुळं आपण एकत्र आलो, हाही एक योगच आहे. सध्याच्या जीवनशैलीत कुणी कुणाकडं कामाशिवाय जात नाही. ज्येष्ठांचे वाढदिवस घरात साजरे होणं तर दूरच; पण अनेक घरांमध्ये कुटुंबीयही त्यांना फारसं विचारत नाहीत. त्यामुळं हास्ययोग...
फेब्रुवारी 03, 2019
जॉर्ज फर्नांडिस नावाचा झंझावात नुकताच (29 जानेवारी) विसावला. सर्वार्थानं एक वादळी आयुष्य ते जगले. "झुंजार नेता', "बंदसम्राट' अशा बिरुदांनी संबोधले जाणारे फर्नांडिस हे संरक्षणमंत्री म्हणूनही तितकेच कर्तव्यपरायण, कार्यतत्पर होते. जवानांविषयीची त्यांचा जिव्हाळा, कळकळ अनोखी होती. त्यांच्या या पैलूंचं...
फेब्रुवारी 03, 2019
श्‍याम आणि सतीश हे दोघं ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, तो समाज अत्यंत हुशार आणि संपन्न आहे, असं मानलं जातं. मात्र, तो हुशार आहे; पण संपन्न नाही, याची जाणीव पहिल्यांदा झाली ती श्‍याम आणि सतीश यांच्यामुळं. माझा भाऊ परमेश्वर काळे नाशिकला इंजिनिअर आहे. त्याला जगण्यातले बारकावे खूप कळतात. परवा सकाळीच...