एकूण 5 परिणाम
मे 23, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा एकहाती सांभाळत तीनशेपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही उत्तर भारतातील सर्वच राज्यात भाजपने विरोधकांचा धुव्वा उडविला. उत्तर प्रदेशातही त्यांनी महागठबंधनला रोखून ठेवले. उत्तरप्रदेशात 80 पैकी 63 जागांवर आघाडी मिळवित...
मे 23, 2019
पुणे - काँग्रेसला देशात केवळ 51 मतदारसंघांत आघाडी मिळत असल्यामुळे, पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी देशात सर्वांधिक मताधिक्‍याने विजयी होण्याची वाटचाल करीत असताना, त्यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळणार नाही. पंजाब वगळता सत्ता असलेल्या सर्व राज्यात काँग्रेसचा धुव्वा उडाला.  लोकसभेत किमान दहा...
मे 07, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज सात राज्यांमधील 51 जागांसाठी सरासरी 62.2 टक्के मतदान झाले. याही वेळेस पश्‍चिम बंगालने वाढीव मतदानात आघाडी राखली आहे. या राज्यात 74 टक्के मतदान झाले, तर जम्मू-काश्‍मीरमध्ये अनंतनाग मतदारसंघात पुन्हा एकदा अत्यल्प म्हणजे 8.76 टक्के मतदानाची नोंद...
मे 05, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी (ता. ६) होणाऱ्या मतदानासाठीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. काँग्रेस आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, गृहमंत्री राजनाथसिंह, अमेठीत स्मृती इराणी यांच्या आव्हानाचा मुकाबला करणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राजस्थानातून अर्जुन राम मेघवाल व...
एप्रिल 03, 2018
नवी दिल्ली - ‘ॲट्रॉसिटी’ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला हिंसक वळण लागून किमान नऊ जण मृत्युमुखी पडले. दरम्यान, केंद्र सरकारने आज ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली. मात्र दुसरीकडे ॲट्रॉसिटी...