एकूण 9 परिणाम
मार्च 07, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी सरकारने आज लोकानुनयी घोषणांचा वर्षाव केला आहे. मुंबईसाठी "एमयुटीपी' टप्पा 3, साखर उद्योगाला इथेनॉल निर्मितीसाठी सवलत, वापर नसलेल्या हवाई धावपट्ट्यांचे आधुनिकीकरण, दिल्लीतील अनधिकृत वसाहती अधिकृत करण्यासाठी समितीची स्थापना, देशात 50 नव्या...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
ऑक्टोबर 08, 2018
छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले. त्यामुळे वर्तमान सरकार लोकसभेची निवडणूकही या राज्यांच्या बरोबरीने घेण्याच्या चर्चेला आपोआपच विराम मिळाला आहे. लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा आग्रह हल्ली उच्चरवाने...
एप्रिल 03, 2018
नवी दिल्ली - ‘ॲट्रॉसिटी’ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला हिंसक वळण लागून किमान नऊ जण मृत्युमुखी पडले. दरम्यान, केंद्र सरकारने आज ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली. मात्र दुसरीकडे ॲट्रॉसिटी...
सप्टेंबर 23, 2017
नवी दिल्ली : गोरक्षकांवर कारवाई करताना कोणीही हात झटकू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्यांना सुनावले. या प्रकरणी 22 राज्यांच्या मुख्य सचिवांना याबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.  सर्वोच्च न्यायालयाने 7 सप्टेंबरला सर्व 29 राज्ये आणि सात...
एप्रिल 08, 2017
नवी दिल्ली - अलवर प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर स्वयंघोषित गोरक्षकांच्या समूहाबाबत सर्वोच्च न्यायालयाने सहा राज्यांच्या सरकारांकडे खुलासा मागविला आहे. गोरक्षकांवरील बंदीसंदर्भातील एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान 'गोरक्षकांवर बंदी का नको?', असा प्रश्‍न न्यायालयाने उपस्थित केला आहे. गोरक्षदलांवर बंदीच्या...
एप्रिल 07, 2017
गाय किंवा गोवंशाच्या कतलींवर बंदी घालण्याचे कायदे बनविण्याची व त्यासाठी अगदी जन्मठेपेसारख्या कडक शिक्षेची तरतूद करण्याची अहमहमिका विविध राज्यांमध्ये सुरू आहे. तो अधिकार कायदेमंडळाला असल्याने त्याविरुद्धची लढाई काही लोक न्यायालयात लढत आहेत. तथापि, गायीच्या संगोपनाला किंवा गोवंशहत्याबंदीला...
नोव्हेंबर 15, 2016
कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर रविवारी (ता. 13) आणि मंगळवारी (ता. 15) तोफ धडाडली. त्यातून सुटलेले आगगोळे भेदक होते. त्यामुळे विदर्भाचा बालेकिल्ला बेचिराख झाला. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील साखळीत 'मस्ट विन' अशी परिस्थिती असलेल्या महाराष्ट्राच्या संघाला निर्णायक विजय साधला. विदर्भाला उद्‌...
ऑक्टोबर 31, 2016
नवी दिल्ली - देशात व्यवसाय करण्यासाठी सर्वांत सुखकर वातावरण निर्माण करणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये आंध्र प्रदेश राज्याने अग्रस्थान मिळविले आहे; तर तेलंगण राज्याने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार या दोन राज्यांमध्ये अग्रस्थानासाठी तीव्र चुरस होती. व्यवसायास...