एकूण 6 परिणाम
जुलै 24, 2019
पंधरा राज्यांमध्ये जेमतेम हजेरी; अन्यत्र सरासरीइतकाच पुणे - देशात पाऊस अद्यापही रुसलेलाच आहे. उत्तर भारतात सध्या पाऊस सुरू असला, तरीही पंजाब, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम आणि गोवा वगळता एकही राज्य पावसाबाबत "प्लस'मध्ये नसल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. देशातील पंधरा...
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....
मे 01, 2018
बांधकाम प्रकल्पांची सर्वाधिक नोंदणी; तक्रार निवारणातही अग्रेसर पुणे : बांधकाम क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा घालण्याबरोबरच ग्राहकांचे हित जपण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या (रेरा) कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे. या कायद्यांतर्गत महाराष्ट्राने स्थापन केलेल्या...
एप्रिल 27, 2018
नवी दिल्ली : न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेली शिफारस केंद्र सरकारने फेरविचारासाठी परत पाठवून दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे प्रशासन आणि न्यायपालिका या लोकशाहीच्या दोन स्तंभांमधील सध्याचे तणावाचे वातावरण आणखी...
ऑक्टोबर 28, 2017
पुणे - देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाना, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू- काश्‍मीर या राज्यांतील तांदूळच बासमती तांदूळ म्हणून निर्यात केला जाईल. इतर राज्यांतील बासमती तांदूळ हा "नॉन बासमती' या वर्गवारीतूनच निर्यात करता येईल, असा निर्णय भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने घेतला आहे. तांदूळ...
मे 18, 2017
मुंबई - संपूर्ण देशभरतील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वर्षभरात लाखो शेततळी बांधण्याच्या घोषणा केंद्र व राज्य सरकारने केल्या असल्या, तरी या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे माहिती अधिकार कायद्यातून दिसून आले आहे.  2016 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षात राज्यात पाच लाख शेततळी बांधणार...