एकूण 15 परिणाम
मे 23, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा एकहाती सांभाळत तीनशेपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही उत्तर भारतातील सर्वच राज्यात भाजपने विरोधकांचा धुव्वा उडविला. उत्तर प्रदेशातही त्यांनी महागठबंधनला रोखून ठेवले. उत्तरप्रदेशात 80 पैकी 63 जागांवर आघाडी मिळवित...
मे 23, 2019
पुणे - काँग्रेसला देशात केवळ 51 मतदारसंघांत आघाडी मिळत असल्यामुळे, पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी देशात सर्वांधिक मताधिक्‍याने विजयी होण्याची वाटचाल करीत असताना, त्यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळणार नाही. पंजाब वगळता सत्ता असलेल्या सर्व राज्यात काँग्रेसचा धुव्वा उडाला.  लोकसभेत किमान दहा...
मे 07, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज सात राज्यांमधील 51 जागांसाठी सरासरी 62.2 टक्के मतदान झाले. याही वेळेस पश्‍चिम बंगालने वाढीव मतदानात आघाडी राखली आहे. या राज्यात 74 टक्के मतदान झाले, तर जम्मू-काश्‍मीरमध्ये अनंतनाग मतदारसंघात पुन्हा एकदा अत्यल्प म्हणजे 8.76 टक्के मतदानाची नोंद...
मे 05, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी (ता. ६) होणाऱ्या मतदानासाठीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. काँग्रेस आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, गृहमंत्री राजनाथसिंह, अमेठीत स्मृती इराणी यांच्या आव्हानाचा मुकाबला करणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राजस्थानातून अर्जुन राम मेघवाल व...
एप्रिल 29, 2019
नवी दिल्ली : बिहार आणि ओडिशातील मतदान यंत्रांतील बिघाडाच्या किरकोळ घटना वगळता देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज (सोमवार) शांततेत पार पडले. नऊ राज्यांतील 72 मतदारसंघात 60.44 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झालेली नाही. सहा वाजेपर्यंत 60.44 टक्के मतदान बिहार 57.71 टक्के...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी सरकारने आज लोकानुनयी घोषणांचा वर्षाव केला आहे. मुंबईसाठी "एमयुटीपी' टप्पा 3, साखर उद्योगाला इथेनॉल निर्मितीसाठी सवलत, वापर नसलेल्या हवाई धावपट्ट्यांचे आधुनिकीकरण, दिल्लीतील अनधिकृत वसाहती अधिकृत करण्यासाठी समितीची स्थापना, देशात 50 नव्या...
ऑगस्ट 18, 2018
नवी दिल्ली : पावसाच्या दमदार, परंतु विस्कळित हजेरीमुळे देशभरातील प्रमुख 91 जलाशयांमध्ये चार टक्‍क्‍यांनी पाणीसाठा वाढला असला तरी महाराष्ट्रासह त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, झारखंड, पश्‍चिम बंगाल, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये धरणांची पातळी समाधानकारक...
एप्रिल 27, 2018
नवी दिल्ली : न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेली शिफारस केंद्र सरकारने फेरविचारासाठी परत पाठवून दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे प्रशासन आणि न्यायपालिका या लोकशाहीच्या दोन स्तंभांमधील सध्याचे तणावाचे वातावरण आणखी...
एप्रिल 03, 2018
नवी दिल्ली - ‘ॲट्रॉसिटी’ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला हिंसक वळण लागून किमान नऊ जण मृत्युमुखी पडले. दरम्यान, केंद्र सरकारने आज ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली. मात्र दुसरीकडे ॲट्रॉसिटी...
मार्च 23, 2018
नवी दिल्ली : संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या ५८ जागांसाठी निवडणुका होत आहेत. या निवडणुका देशातील १६ राज्यांमध्ये होणार आहेत. राज्यसभेच्या ५८ जागांपैकी ३३ जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित २५ जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत...
सप्टेंबर 23, 2017
नवी दिल्ली : गोरक्षकांवर कारवाई करताना कोणीही हात झटकू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्यांना सुनावले. या प्रकरणी 22 राज्यांच्या मुख्य सचिवांना याबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.  सर्वोच्च न्यायालयाने 7 सप्टेंबरला सर्व 29 राज्ये आणि सात...
ऑगस्ट 30, 2017
'बीआरडी'चे प्राचार्य सिंह यांची माहिती; बहुतांश मृत्यू मेंदूज्वरामुळेच गोरखपूर: येथील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयामध्ये मागील 46 तासांमध्ये 42 बालकांचा मृत्यू झाला आहे. यातील 7 बालकांचा मृत्यू हा मेंदूज्वरामुळे झाला असून, अन्य बालकांच्या मृत्यूची कारणे वेगळी आहेत, असे प्राचार्य...
एप्रिल 13, 2017
नवी दिल्ली - मतदारांवर भाजपचा अद्याप प्रभाव असल्याचे आठ राज्यांतील पोटनिवडणुकांच्या निकालांवरून आज स्पष्ट झाले. आठ राज्यांत दहा जागांसाठी झालेल्या या निवडणुकांत भाजपने पाच जागा जिंकल्या आहेत. कॉंग्रेसला तीन जागा मिळाल्या असून, त्यात मध्य प्रदेशातील अटेरच्या जागेचा समावेश आहे. पश्‍चिम दिल्लीतील...
एप्रिल 08, 2017
नवी दिल्ली - अलवर प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर स्वयंघोषित गोरक्षकांच्या समूहाबाबत सर्वोच्च न्यायालयाने सहा राज्यांच्या सरकारांकडे खुलासा मागविला आहे. गोरक्षकांवरील बंदीसंदर्भातील एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान 'गोरक्षकांवर बंदी का नको?', असा प्रश्‍न न्यायालयाने उपस्थित केला आहे. गोरक्षदलांवर बंदीच्या...
ऑक्टोबर 31, 2016
नवी दिल्ली - देशात व्यवसाय करण्यासाठी सर्वांत सुखकर वातावरण निर्माण करणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये आंध्र प्रदेश राज्याने अग्रस्थान मिळविले आहे; तर तेलंगण राज्याने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार या दोन राज्यांमध्ये अग्रस्थानासाठी तीव्र चुरस होती. व्यवसायास...