एकूण 7 परिणाम
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....
नोव्हेंबर 07, 2018
मुंबई : देशात व्याघ्रगणना सुरू असतानाच तीन वाघांचा बळी गेला. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या व्यावसायिक शिकाऱ्याने 2 नोव्हेंबरच्या रात्री यवतमाळ जिल्ह्यात बोराटीच्या जंगलात नरभक्षक "टी 1' म्हणजे अवनी या वाघिणीचा वेध घेतला. तिने पाच माणसांचा बळी घेतल्याचा आरोप आहे. यावरून उद्‌भवलेला वाद चिघळण्याचे...
एप्रिल 04, 2018
पुणे - विदर्भ, मराठवाड्यात असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात येत्या गुरुवारपासून (ता. 5) पूर्वमोसमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी (ता. 6) आणि शनिवारी (ता. 7) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, असेही हवामान खात्याने...
ऑक्टोबर 28, 2017
पुणे - देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाना, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू- काश्‍मीर या राज्यांतील तांदूळच बासमती तांदूळ म्हणून निर्यात केला जाईल. इतर राज्यांतील बासमती तांदूळ हा "नॉन बासमती' या वर्गवारीतूनच निर्यात करता येईल, असा निर्णय भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने घेतला आहे. तांदूळ...
जून 27, 2017
पुणे - नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) अर्धा देश व्यापला असून, उत्तरेकडील राज्यांत त्याचा प्रवास सुरू आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये राजस्थान, दिल्लीमध्ये तो दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागातर्फे सोमवारी वर्तविला आहे.  मॉन्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे, त्यामुळे...
मे 18, 2017
मुंबई - संपूर्ण देशभरतील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वर्षभरात लाखो शेततळी बांधण्याच्या घोषणा केंद्र व राज्य सरकारने केल्या असल्या, तरी या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे माहिती अधिकार कायद्यातून दिसून आले आहे.  2016 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षात राज्यात पाच लाख शेततळी बांधणार...
एप्रिल 29, 2017
हवामान खात्याची माहिती; पूर्वमौसमी पावसाला पोषक वातावरण पुणे - येत्या रविवारपासून (ता. ३०) पुढील तीन दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविला. राज्यात पूर्वमौसमी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत असल्याने विदर्भातही येत्या...