एकूण 6 परिणाम
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
सप्टेंबर 23, 2018
परतीचा मॉन्सून या वर्षी काहीसा लांबण्याची चिन्हं आहेत. ता. 17 सप्टेंबरनंतर परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचं भारतीय हवामान खात्यानं म्हटलं असलं तरी हा प्रवास या वर्षी काहीसा विलंबित असेल असं दिसतंय. मॉन्सूनच्या या परतप्रवासाविषयी... या वर्षी ता. 17 सप्टेंबरनंतर परतीचा मॉन्सून सुरू होणार असल्याचं...
जून 10, 2018
पोटनिवडणुकांनी देशात पुन्हा एकदा आघाडीच्या राजकारणाची चर्चा सुरू केली आहे. या निवडणुकांत भाजपची धूळधाण झाली. महाराष्ट्रात पालघरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेनं लढवून जिंकलेली जागा सोडली तर भाजपच्या हाती काही लागलं नाही. खासकरून उत्तर प्रदेशातल्या कैराना आणि नूरपूरचा निकाल विरोधकांना...
मार्च 18, 2018
आंध्र प्रदेशाच्या निमित्तानं राज्यांना विशेष दर्जा देण्याबाबतचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विकासासाठी जास्तीचा भरपूर निधी केंद्राकडून मिळतो म्हणून "विशेष राज्या'च्या दर्जाची मागणी केली जाते. मात्र, "विशेष राज्य' हा दर्जाच आता रद्द करण्यात यावा, अशी शिफारस चौदाव्या वित्त आयोगानं केलेली आहे...
फेब्रुवारी 12, 2018
नरेंद्र मोदी यांचे संसदेतील भाषण पाहिल्यास त्यांनी पुढील निवडणुकीचा प्रचार सुरू केल्याचे दिसते. सध्याची परिस्थिती पाहता भाजपला स्पष्ट बहुमत न मिळण्याची शक्‍यता समोर येऊ लागली आहे. मोदींची कार्यपद्धती पाहता त्यांना आघाडी सरकारचे गाडे हाकणे शक्‍य नाही. त्यामुळे त्यांनी आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली...