एकूण 415 परिणाम
जुलै 15, 2019
'व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर करप्ट लॉज आर ब्रोकन !' - बेंजामिन डिझरेली.  बेंजामिन डिझरेली हे ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे नेते व 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ते दोन वेळेस त्या देशाचे पंतप्रधानही होते. त्यांचे हे वचन प्रसिद्ध आहे. हल्ली देशात सुमारबुद्धीचा सुकाळ असल्याने आणि इतिहासाची...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जुलै 11, 2019
हिंगोली : झारखंड राज्याने घरकुलांचे बांधकाम एक वर्षाच्या आत पूर्ण होण्यासाठी सुरु केलेला स्वयंसेवकांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा प्रयोग राज्यातही सुरु करण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करणार असल्याची माहिती हिंगोलीच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्पाधिकारी डॉ. पी.पी....
जुलै 07, 2019
त्याचा खेळ हा लाखो रूपये खर्चून घडलेल्या क्रिकेट अॅकेडमीतल्या खेळाडूसारखा नव्हता, त्याला फूटबाॅलची आवड होती पण अपघाताने तो क्रिकेटमधे आला. त्याच्याकडे क्रिकेटची शास्ञशुद्ध कला नव्हती. त्याची स्वःताचीच एक शैली होती. त्या शैलीचे आज जगभर चाहते निर्माण झाले. झारखंड सारख्या दुर्गम भागातून...
जुलै 02, 2019
यवतमाळ : येथील आठवडी बाजारातून मोबाइल चोरी करणाऱ्या संशयिताला अवधूतवाडी पोलिसांनी सोमवारी (ता.एक) ताब्यात घेतले. त्याच्याकडून आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहे. झारखंड येथून रोजगाराच्या शोधात आलेल्या तरुणाचे हात चोरीत रंगल्याने खळबळ उडाली.कौसिकसिंग सुनीलसिंह (वय 22, रा. कासीमबाजार, ...
जुलै 02, 2019
पुणे - कामाची खात्री असल्यामुळे दर आठवड्याला वेगवेगळ्या शहरांतून तसेच  परराज्यांतून पुण्यात येणाऱ्या मजुरांची संख्या सुमारे तीन ते चार हजार आहे. कुशल, अर्धकुशल, अकुशल अशा सर्व प्रकारच्या कामगारांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यापैकी मजुरी करणारे कामगार कामाच्या ठिकाणी राहणे पसंत करतात. मात्र त्या...
जून 30, 2019
दिवसभर कष्ट करून मोडक्‍या-तोडक्‍या पत्र्याच्या शेडमध्ये पोराबाळांसह झोपलेल्या बांधकाम मजुरांच्या अंगावर मध्यरात्री गाढ झोपेत असताना भिंत कोसळते आणि वेदना व्यक्त करण्याची संधीही पंधरा जणांना मिळत नाही. ‘हाताला काम आणि पोटाला दोन घास’ एवढ्याच अपेक्षेने शेकडो लोक रोज पुण्यात स्थलांतरित होतात. हातात...
जून 30, 2019
दिवसभर कष्ट करून मोडक्‍या-तोडक्‍या पत्र्याच्या शेडमध्ये आपल्या पोराबाळांसह झोपलेल्या बांधकाम मजूरांच्या अंगावर पहाटेच्या गाढ झोपेत भिंत कोसळते आणि वेदना व्यक्त करण्याचीही संधीही पंधरा जणांना मिळत नाही. 'हाताला काम आणि पोटाला दोन घास' फक्त या एवढ्या अपेक्षेने शेकडो लोक रोज पुण्यात स्थलांतरित होतात....
जून 29, 2019
साधारणतः: 20 वर्षांपूर्वी, 1998 मध्ये "सरकारनामा' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. श्रावणी देवधर दिग्दर्शित आणि अजय झणकर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात राजकारणी आणि बिल्डर यांची अभद्र युती, सर्वसामान्यांच्या किडामुंगीसारख्या होणाऱ्या मरणावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. मुंबई महापालिकेच्या...
जून 26, 2019
कोल्हापूर - खून, मारामारी, दरोडा असो अगर अन्य कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी खर्च करावाच लागतो. अशा तपासासाठी पोलिसांना स्वतंत्र निधीची तरतूद केली जाते. यातून त्यांनी तपासासाठी करावा लागणारा प्रवास, जेवण, निवासाची सोय या सर्व गोष्टी असतात. मात्र, काही महाभाग थेट फिर्यादीकडूनच...
जून 26, 2019
नवी दिल्ली : निगर्साचा वरदहस्त लाभलेल्या केरळला मनःशांतीसाठी अनेकजण भेट देत असतात. हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात मन प्रफुल्लित होऊन शरीराला ऊर्जा मिळते. यामुळेत देशातील आरोग्य निर्देशांकातही केरळने बाजी मारत प्रथम स्थान पटकावले आहे. याच वेळी संपूर्ण देशाचे केंद्रबिंदू असलेल्या उत्तर प्रदेशचे...
जून 24, 2019
पुणे -  नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी (ता. २३) मोठा पल्ला गाठत महाराष्ट्राचा जवळपास निम्मा भाग व्यापला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात प्रगती करत मॉन्सूनने नगर, औरंगाबाद, नागपूरपर्यंत मजल मारली आहे. कोकणात मात्र मॉन्सून रत्नागिरीपर्यंतच रेंगाळला आहे. येत्या ४८ तासांमध्ये...
जून 24, 2019
एकत्र निवडणुका घेण्यात अनेक घटनात्मक अडचणी असून, त्याचबरोबर राज्यांच्या स्वायत्ततेवरही मर्यादा येतील, असे आक्षेप आहेत. तेव्हा घाईघाईने आणि पुरेसा विचार न करता या संकल्पनेची अंमलबजावणी करणे योग्य नाही. त्यातून पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो, याचे भान ठेवायला हवे.  देशापुढील वास्तव संकटे, समस्या...
जून 23, 2019
औरंगाबाद/नागपूर - राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याला काल दिलासा मिळाला. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या आहेत. आज (ता.२३) राज्यात...
जून 22, 2019
गोव्यातून करोडोंची बनावट दारू देशभरात पोचवण्याचे कोकण हे प्रवेशद्वार बनले आहे. यावर नियंत्रणाची जबाबदारी असलेला राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे. यामुळे महसूल तर बुडतोच; पण अशा दारूमुळे अनेकांच्या संसारात विष कालवले जात आहे.  बनावट दारू विक्रीचे गोवा हे '...
जून 22, 2019
कोल्हापूर - केंद्र सरकारच्या पेयजल स्वच्छता मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेत पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा परिषद भारी ठरली. दोन-तीन वर्षांत जिल्हा परिषदेची या उपक्रमात झालेली घसरण या वर्षी भरून काढण्यात आली. जिल्हा परिषदेने देशात द्वितीय व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवत...
जून 21, 2019
पुणे - अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे आगमन लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मॉन्सूनने गुरुवारी (ता. २०) कोकणात दमदार हजेरी लावत रत्नागिरी, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या कोल्हापूरपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मॉन्सून दाखल झाल्यानंतर शनिवारपासून (ता. २२...
जून 17, 2019
नवी दिल्ली: ज्येष्ठ भाजप नेते व माजी आरोग्यमंत्री जगतप्रकाश ऊर्फ जे. पी. नड्डा (वय 64) यांची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सोमवारी नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या संसदीय मंडळाच्या आज सायंकाळी झालेल्या बैठकीत नड्डा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नड्डा यांचे नाव नव्या पक्षाध्यक्ष पदाच्या...
जून 17, 2019
रायपूर : छत्तीसगडमधील रायपूर जिल्हा शीघ्र कृतीदलाने पारले-जी या बिस्किट उत्पादक कंपनीतून 26 बाल कामगारांची शनिवारी (ता. 15) सुटका केली. ही सर्व मुले पारले-जीच्या रायपूर येथील कारखान्यात बाल कामगार म्हणून काम करीत होती. रायपूरमधील अमासिवनी भागात मोठ्या प्रमाणात लहान मुले बाल कामगार म्हणून काम करत...
जून 14, 2019
जमशेदपूर : झारखंड राज्यातील जमशेदपूर येथे आज (शुक्रवार) नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यामध्ये पाच पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले आहेत. यातील पोलिस कर्मचारी सारायकेला परिसरात पेट्रोलिंगसाठी फिरत असताना सायंकाळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. सारायकेला परिसरात दोन नक्षलवाद्यांनी...