एकूण 17 परिणाम
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
जानेवारी 11, 2019
रांची: देवघर-दुमका-चाईबासा कोशागार गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची जामीन याचिका आज झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. लालूप्रसाद यांच्या तिन्ही प्रकरणांतील जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे राजद पक्षाला धक्का बसला आहे. माजी...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली : एखाद्या गुन्हेगारी खटल्याची सुनावणी व्हॉट्‌सऍपवर झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? मुळात हा प्रश्‍नच ऐकायला काहीसा विचित्र वाटत असला, तरीसुद्धा तेच सत्य आहे. झारखंडमधील एका खटल्याची सुनावणी चक्क व्हॉट्‌सऍपवरून झाल्याने सर्वोच्च न्यायालयालाही मोठा धक्का बसला. भारतातील न्यायालयांमध्ये असे...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली : एखाद्या गुन्हेगारी खटल्याची सुनावणी व्हॉट्‌सऍपवर झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? मुळात हा प्रश्‍नच ऐकायला काहीसा विचित्र वाटत असला, तरीसुद्धा तेच सत्य आहे. झारखंडमधील एका खटल्याची सुनावणी चक्क व्हॉट्‌सऍपवरून झाल्याने सर्वोच्च न्यायालयालाही मोठा धक्का बसला. भारतातील न्यायालयांमध्ये असे...
ऑगस्ट 30, 2018
रांची : राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अध्यक्ष व चारा घोटाळ्यातील दोषी लालूप्रसाद यादव यांनी आज (ता. 30) रांची येथील उच्च न्यायालयात शरणांगती पत्करली. लालू हे चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी सिद्ध झाल्यानंतर वैद्यकीय कारणांमुळे पॅरोलवर बाहेर होते. त्यांच्या वकिलांनी 3 महिन्याचा जामिन वाढवण्यासाठी झारखंड...
ऑगस्ट 24, 2018
पटणाः बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पॅरोल वाढवून मिळण्यासाठी केलेली याचिका झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळली असून, त्यांना 30 ऑगस्ट पर्यंत कारागृहात परतण्यास सांगितले आहे. लालूप्रसाद यादव यांच्यावर काही महिन्यांपासून मुंबई येथील एशियन हार्ट...
जून 29, 2018
रांची: राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाने दिलासा देत हंगामी जामिनाची मुदत आणखी सहा आठवडे वाढविली आहे. चारा गैरव्यवहारप्रकरणात लालू यांना शिक्षा झालेली असून सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. वैद्यकीय कारणांसाठी न्यायालयाने त्यांचा जामिनाची मुदत सहा...
मे 24, 2018
मुंबई - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव बुधवारी मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूट रुग्णालयात दाखल झाले आहेत. लालूप्रसाद यांच्यावर काही वर्षांपूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली होती. मुंबईत ते प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ रमाकांत पांडा यांचा सल्ला घेण्यासाठी...
एप्रिल 27, 2018
नवी दिल्ली : न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेली शिफारस केंद्र सरकारने फेरविचारासाठी परत पाठवून दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे प्रशासन आणि न्यायपालिका या लोकशाहीच्या दोन स्तंभांमधील सध्याचे तणावाचे वातावरण आणखी...
एप्रिल 20, 2018
पुणे - केंद्र सरकारकडून मानवी तस्करी (प्रतिबंध, संरक्षण आणि पुनर्वसन) विधेयक २०१८ मांडण्यात येणार आहे. या प्रस्तावित विधेयकातील तरतुदी आक्षेपार्ह आणि अन्यायकारक आहेत. त्यामुळे हे विधेयक सभागृहात मांडण्यापूर्वी स्वयंसेवी आणि महिला संघटनांसोबत चर्चा करून त्यांची मते जाणून घ्यावीत, अशी मागणी महिला...
फेब्रुवारी 23, 2018
नवी दिल्ली : कोट्यवधींचा पशूखाद्य गैरव्यवहार केल्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे दोषी आढळले आहेत. त्यानंतर न्यायालयाने त्यांना कारावासाची शिक्षा सुनावली. लालूप्रसाद यादव यांनी जामिनासाठी झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली....
जानेवारी 08, 2018
रांची : चारा गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेच्या विरोधात लवकरच झारखंड उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या वकिलाने आज दिली.  चारा गैरव्यवहारप्रकरणी यादव यांना "...
जानेवारी 08, 2018
रांची - चारा गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेच्या विरोधात लवकरच झारखंड उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या वकिलाने आज दिली. चारा गैरव्यवहारप्रकरणी यादव यांना "...
डिसेंबर 25, 2017
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना "पशुखाद्य गैरव्यवहार'प्रकरणी "सीबीआय'च्या विशेष न्यायालयाने आणखी एका खटल्यात दोषी ठरवल्याने राजकीय भ्रष्टाचाराशी संबंधित महत्त्वाच्या प्रकरणाची तड लागते आहे. या प्रकरणाचा निकाल लागण्यास तब्बल अडीच दशके लागली, यावरून आपल्याकडच्या एकंदर न्यायप्रक्रियेचे...
मे 23, 2017
नवी दिल्ली : राष्ट्रीय पातळीवरील नेमबाज तारा सहदेव यांनी धर्मांतरासाठी पती व सासूंकडून दबाव होत असल्याची तक्रार आल्यानंतर याप्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषणकडे (सीबीआय) सोपविण्यात आला. याप्रकरणी सीबीआयने आरोपी पती व सासूविरोधात आरोपपत्र दाखल केले. सहदेव यांचे पती रणजितसिंह कोहली ऊर्फ रकीबूल हसन...
मार्च 10, 2017
चेन्नई: तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन झाल्याने आर. के. नगर या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात 12 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले असून, आचारसंहिताही ताबडतोब लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल 15 एप्रिलला लागेल. आर. के. नगर मतदारसंघात...
मार्च 04, 2017
मुंबई - अभिनेता गोविंदाला एका चित्रपटाशी संबंधित प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज 25 हजारांचा वैयक्तिक जामीन मंजूर केला. झारखंडमधील पंकुर दंडाधिकाऱ्यांसमोर सहा मार्चला हजर राहण्याचे समन्स गोविंदाला बजावण्यात आले होते. त्याबाबत त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. गोविंदाचा "...