एकूण 22 परिणाम
मे 10, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या आजचं भविष्य, पंचांग आणि दिनविशेष! जाणून घ्या आजचे दिनमान आणि...
ऑगस्ट 26, 2018
पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. रविवारपासून (ता.26) कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आग्नेय विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र...
जुलै 23, 2018
पुणे - विदर्भात पुढील चोवीस तासांमध्ये अतिवृष्टी तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.  राज्याच्या वेगवेगळ्या भागात गेल्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते रविवारी...
जून 24, 2018
पुणे - नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) महाराष्ट्रात जवळपास दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (ता. २३) पुढे चाल केली आहे. मॉन्सूनने संपूर्ण कोकण किनारपट्टी व्यापून गुजरातच्या वलसाड, मध्य महाराष्ट्रातील मालेगाव तर विदर्भातील अमरावतीपर्यंत मजल मारली आहे. मंगळवारपर्यंत (ता. १६) महाराष्ट्रासह...
मार्च 04, 2018
कोल्हापूर - यंदा कोल्हापूर परिसरात मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सकाळी धुके, थंडी आणि रात्री तीव्र गारठा, तर दुपारी उन्हाचा  ‘तडाका’ असे विचित्र वातावरण आहे. १९ जानेवारीपर्यंत अचानक थंडी गायब झाली होती. ही थंडी १९ जानेवारीनंतर पुन्हा सक्रिय झाली. यामुळे फेब्रुवारीतील तापमान हे ३२ ते ३४ अंशापर्यंत...
जानेवारी 11, 2018
कोल्हापूर - देशातील १ लाखांहून अधिक ग्रामपंचायती ‘भारत नेट’च्या पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबॅंडद्वारे जोडल्या आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र हे ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ ठरले. राज्यातील १२ हजारांहून अधिक ग्रामपंचायती इंटरनेटद्वारे जोडल्या आहेत. देशात ३१ डिसेंबर २०१७ अखेर २ लाख ५४ हजार ८९५...
ऑक्टोबर 16, 2017
मुंबई - राज्यातील पाऊस परतीच्या मार्गावर असल्याची माहिती केंद्रीय वेधशाळेने रविवारी (ता. 15) दिली. राज्यातील बहुतांश भागांतून बुधवार (ता. 18) पर्यंत पावसाळा सरलेला असेल, असे वेधशाळेने म्हटले आहे. पाऊस परतीच्या मार्गावर असल्याची चिन्हे काही दिवसांपूर्वी दिसत होती; परंतु कोकणाबरोबरच मध्य...
ऑक्टोबर 14, 2017
पुणे - "ऑक्‍टोबर हीट'च्या ऐवजी ढगांच्या गडगडाटांसह राज्याच्या विविध भागांत पाऊस कोसळत असल्याचे चित्र शुक्रवारी दिसले. मुंबई वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसामुळे ऑक्‍टोबरची सरासरी ओलांडली असल्याची माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आली. येत्या शनिवारी (ता. 14) मध्य महाराष्ट्रात...
ऑक्टोबर 12, 2017
पुणे - बंगालचा उपसागर व दक्षिण बांगलादेश येथे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कायम असल्याने राज्याच्या बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे बुधवारी देण्यात आली. पुढील दोन दिवसांमध्ये कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडेल; तर मराठवाड्याच्या...
सप्टेंबर 22, 2017
पुणे  - कोकण वगळता राज्याच्या बहुतांश भागात पडणाऱ्या पावसाचा जोर कमी झाला असून, येत्या शुक्रवारी (ता. 22) कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच तर, मराठवाड्याच्या तुरळक भागात पाऊस हजेरी लावेल, असेही खात्याने सांगितले.  कोकण, मध्य महाराष्ट्रासह...
सप्टेंबर 21, 2017
पुणे - हवेचा दाब कमी झाल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. पुणे-मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात मंगळवारी सुरू झालेली पावसाची संततधार सलग दुसऱ्या दिवशीही (बुधवारी) सुरू राहिली. येत्या गुरुवारी (ता. 21) कोकण गोव्याबरोबरच उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक...
सप्टेंबर 13, 2017
पुणे - कोकणासह मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पुढील दोन दिवसांत पावसाची शक्‍यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली. राजस्थानच्या नैॡत्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे; तर बिहार ते ओडिशाच्या उत्तर भागात कमी दाबाचा पट्टा असून, हा पट्टा झारखंडच्या अंतर्गत...
जून 30, 2017
पुणे - कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस पडेल, अशा इशारा हवामान खात्यातर्फे गुरुवारी देण्यात आला. मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागांत आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्‍यताही खात्याने वर्तविली आहे.  नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) अर्धा देश व्यापला...
जून 29, 2017
पुणे - माॅन्सून वेगाने उत्तर भारताकडे सरकत आहे. राजस्थानच्या दक्षिण भागात सोमवारी (ता. २७) दाखल झालेला माॅन्सून येत्या दोन दिवसांत दिल्ली, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीरच्या भागात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. सध्या अनुकूल स्थितीमुळे मॅान्सूनने...
जून 29, 2017
पुणे - यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्या महिन्याभरात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आतापर्यंत पावसाने सरासरी ओलांडली असून, मराठवाडा आणि विदर्भात सरासरी इतक्‍या पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्यातर्फे बुधवारी देण्यात आली.  देशात नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) एक दिवस आधीच म्हणजेच 30 मे रोजी दाखल...
जून 27, 2017
पुणे - नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) अर्धा देश व्यापला असून, उत्तरेकडील राज्यांत त्याचा प्रवास सुरू आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये राजस्थान, दिल्लीमध्ये तो दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागातर्फे सोमवारी वर्तविला आहे.  मॉन्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे, त्यामुळे...
जून 23, 2017
पुणे - अरबी सुमद्राच्या परिसरात अनुकूल स्थिती तयार होत असल्याने नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) हळूहळू पुढे सरकत आहे. यवतमाळपर्यंत दाखल झालेल्या मॉन्सूनने गुरुवारी विदर्भाचा आणखी काही भाग व्यापला. यामुळे विदर्भाच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. मध्य प्रदेशातील मांडला, बिहारमधील पाटणापर्यंत मॉन्सूनने...
जून 22, 2017
पुणे - विदर्भाच्या बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूरपर्यंत दाखल झालेल्या माॅन्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. बुधवारी (ता.२१) विदर्भातील गडचिरोलीच्या काही भागात, तर पूर्व भागातील छत्तीसगड, झारखंड, बिहार, उडिसामध्ये माॅन्सून पुढे सरकला आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भाच्या...
जून 22, 2017
पुणे - अरबी समुद्रावरून वाहत येणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यामध्ये जोर नसल्याने राज्यात पाऊस पडत नसल्याची माहिती हवामान खात्यातर्फे बुधवारी (ता. 21) देण्यात आली. पुढील दोन दिवसांनंतर मॉन्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्‍यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.  राज्यात मॉन्सून दाखल झाला असला...
जून 19, 2017
पुणे - विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत दाखल झालेला मॉन्सून भंडारा, नागपूर, गोंदियाकडे सरकण्यास अनुकूल स्थिती आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मॉन्सून विदर्भाच्या उत्तर भागात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला.  उत्तर भारतात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे,...