एकूण 18 परिणाम
मे 22, 2019
विटा - दुष्काळी पट्ट्यातील जोंधळखिंडी (ता. खानापूर ) येथील तालमीत 23 मुली कुस्तीचे मोफत प्रशिक्षण घेत आहेत. संजय अवघडे यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. दररोज पहाटे पाचपासून सकाळी सातपर्यंत व सायंकाळी सहा ते आठ असा कुस्तीचा न चुकता त्यांचा सराव सुरू असतो. आतापर्यंत या मुलींनी हरियाणा, मुंबई, वर्धा,...
मे 05, 2019
बुलडाणा : नसीब हे कुणाच्या कपाळावर नव्हे तर त्यांच्या हातात असून, ते घडविण्यासाठी इच्छाशक्ती आणि प्रयत्नाची पराकाष्टा करण्याची तयारी असणे गरजेचे आहे. बुुलडाण्यासारख्या मागास व आर्थिकदृष्ट्या प्रगती नसलेल्या जिल्ह्यातून स्वत:च्या मनगटातील जोर दाखवित विविध मैदानावर तिरंदाजीतून निशाणा टिपत, थेट चायना...
जून 29, 2018
मुंबई - राज्यभरातील बालके, स्त्रिया, तसेच पुरुष यांच्या रक्‍तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याचा धक्‍कादायक अहवाल आल्यानंतर लोहयुक्‍त मिठाचे शिधापत्रिकेवरून वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुणे व नागपूर या शहरांत प्रायोगिक तत्त्वावर शिधापत्रिकेवरून मीठ दिले जाणार आहे. याबाबत अन्न व...
डिसेंबर 01, 2017
नागपूर - संपूर्ण शहरात चर्चित लॉटरी व्यापारी राहुल आग्रेकर यांच्या हत्याकांडातील आरोपी पंकज हारोडेला पोलिसांनी पश्‍चिम बंगालमधील कोलकाता शहरातून अटक केली. मात्र, पोलिस हॉटेलमध्ये पोहोचल्याची खबर लीक होताच दुसरा आरोपी दुर्गेश बोकडे हा फरार झाला. तो अमृतरसमध्ये असल्याची खबर आहे. पंकजला आठ दिवस पोलिस...
नोव्हेंबर 30, 2017
नागपूर : संपूर्ण शहरात चर्चेत असलेले लॉटरी व्यापारी राहुल आग्रेकर यांच्या हत्याकांडातील आरोपी पंकज हारोडेला पोलिसांनी पश्‍चिम बंगालमधील हावडा शहरातून अटक केली आहे. मात्र, पोलिस हॉटेलमध्ये पोहचल्याची खबर मिळताच, दुसरा आरोपी दुर्गेश बोकडे हा फरार झाला. दुर्गेशच्या फरार होण्यात नागपूर पोलिसांचे अपयश...
नोव्हेंबर 28, 2017
नागपूर - लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना भावनिकदृष्ट्या गुंतवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून फसवणूक करणाऱ्या नागपूरच्या पती-पत्नीला पुणे सायबर क्राइम शाखेने नागपुरातून अटक केली. आरोपींमध्ये किशोर चुडामण रामटेककर (३४) आणि त्याची पत्नी रिंकी ऊर्फ कामिनी किशोर रामटेककर (२८, रा. विद्यानगर, वाठोडा,...
ऑगस्ट 27, 2017
नागपूर - महाराष्ट्रात गुन्हे केल्यानंतर शेजारील राज्यात आरोपी लपून बसतात. पोलिसांनी त्या आरोपींचा शोध घेणे कठीण होते. त्यामुळे परराज्यातील पोलिस विभागातही समन्वय आवश्‍यक असल्याची बाब हेरून सोमवारी राज्यस्तरीय गुन्हे समन्वयक परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. या परिषदेत महाराष्ट्रातील सर्वच...
जून 05, 2017
नागपूर - विदर्भ, मराठवाडा भागातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादनाला प्रोत्साहन व दूध संकलन, विक्रीसाठीच्या आवश्‍यक सुविधा निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने (एनडीबी) या दोन्ही भागांत आपले कार्य सुरू करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. चार)...
मे 04, 2017
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पतेतून सुरू झालेल्या 'स्वच्छ भारत' अभियानामध्ये भाजपचीच सत्ता असलेल्या महाराष्ट्रामध्ये मात्र केविलवाणी अवस्था असल्याचे चित्र आहे. देशभरातील 434 शहरांचे 'स्वच्छ सर्वेक्षण' घेण्यात आले होते. त्यामध्ये पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये महाराष्ट्रातील केवळ...
एप्रिल 08, 2017
ऊस विक्रेत्यांची कमाईसोबत काहिलीही नागपूर - 'बहोत तप रहा बाप!' रामदासपेठेच्या रस्त्यावर उसाच्या रसाचे दुकान थाटलेला मूळचा झारखंडचा अनिल साव उद्गगारला. जेवढे जास्त ऊन तापेल, तेवढे जास्त ग्राहक त्याच्या दुकानावर गर्दी करतील; पण त्यालादेखील उन्ह सहन होत नसल्याचे जाणवले. गुरुवारच्या तुलनेत...
फेब्रुवारी 02, 2017
नागपूर शहरातील १० झोनसह हिंगणा, सावनेर येथे १३ ठिकाणी कार्यक्रम  नागपूर - नोटाबंदी व रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्याच्या पार्श्‍वभूमीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. नोटाबंदीनंतर बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा झाल्यामुळे विविध योजनांसाठी उपलब्ध...
जानेवारी 05, 2017
नागपूर - महेंद्रसिंह धोनीने बुधवारी अचानक भारतीय ‘वनडे’ व ‘टी-२०’ संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेऊन क्रिकेटप्रेमींना आश्‍चर्याचा धक्‍का दिला. धोनीने हा निर्णय नागपूर भेटीतच घेतल्याची माहिती आहे.  झारखंड संघाचा ‘मेंटॉर’ असलेला धोनी गेल्या चार दिवसांपासून नागपुरात आहे. विदर्भ...
जानेवारी 05, 2017
बुमराच्या भेदकतेसमोर झारखंडचा डाव कोलमडला नागपूर - भारतीय संघाकडून झटपट क्रिकेट खेळणारा जसप्रीत बुमरा आणि आयात केलेला आर. पी. सिंग या दोघांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गुजरातने बुधवारी रणजी उपांत्य लढतीत चौथ्या दिवशीच झारखंडचा 123 धावांनी पराभव केला. गुजरातने तब्बल 65 वर्षांनी रणजी...
जानेवारी 04, 2017
इशांक जग्गीचे शतक, गुजरातची दुसऱ्या डावात घसरगुंडी नागपूर - झारखंडने रणजी करंडक उपांत्य सामन्यावरील पकड भक्कम करीत गुजरातविरुद्ध निर्णायक विजयाची संधी मिळविली आहे. पहिल्या डावातील आघाडीची शर्यत जिंकल्यानंतर झारखंडने गुजरातची दुसऱ्या डावात 4 बाद 100 अशी दुरवस्था केली. इशांक जग्गीचे शतक आणि...
जानेवारी 03, 2017
नागपूर - दुसऱ्या नव्या चेंडूवर गुजरातच्या फलंदाजीला लगाम घातल्यानंतर फलंदाजीत आश्‍वासक सुरवात करणाऱ्या झारखंडला दुसऱ्या दिवसअखेरीस रोखण्यात गुजरातला आयात केलेल्या आर. पी. सिंगच्या गोलंदाजीचा सहारा मिळाला. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर सुरू असलेल्या या रणजी उपांत्य लढतीत दुसऱ्या...
डिसेंबर 20, 2016
कोल्हापूर - देशातील पन्नास सुंदर घरांचा समावेश असलेल्या कॉफी टेबल बुकमध्ये येथील आर्किटेक्‍ट सुनील पाटील यांनी इचलकरंजीत बांधलेल्या ओव्हन हाऊस या घराचा सन्मानपूर्वक समावेश झाला आहे. याशिवाय आर्किटेक्‍ट शिरीष बेरी यांनी नागपूर येथे व आर्किटेक्‍ट सचिन पाटील यांनी झारखंडमध्ये बांधलेल्या घरांचाही या...
नोव्हेंबर 28, 2016
औरंगाबाद - जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर काळा पैसा पांढरा कसा करावा यासाठी अनेक जण शक्कल लढवत आहेत. काही जणांनी मित्रमंडळी, नातेवाईक, ओळखीच्या लोकांच्या खात्यात रक्कम टाकण्याचा खटाटोप केला. मात्र याहीपुढे जाऊन अनेकांनी "गुगल' सर्च इंजिनचा सहारा घेत काळा पैसा...
ऑक्टोबर 10, 2016
निळ्या पाखरांनी फुलली दीक्षाभूमी - पाच हजार अनुयायांनी घेतली दीक्षा नागपूर - हाती पंचशीलाचे झेंडे... सोबत चिलेपिले... डोक्‍यावर गाठोडं... घेतलेल्या भीमाच्या लेकरांनी ६० व्या धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यासाठी रविवारी दीक्षाभूमी गाठली. अनेक जण कवी वामनदादा कर्डकांचे ‘बुद्धाकडे जनता वळे, भीमा तुझ्या...