एकूण 29 परिणाम
जून 11, 2019
पुणे - पुणेकरांना ऑनलाइन फसवणुकीद्वारे लाखो रुपयांचा गंडा घालण्यामध्ये उत्तर भारतातील गुन्हेगार आघाडीवर असल्याचे चित्र आहे. सायबर गुन्हे शाखेने गेल्या काही वर्षांत केलेल्या कारवाईत ८० ते ९० टक्के आरोपी हे उत्तर भारतातील असल्याचा पोलिसांचा दावा आहे. यामुळे ऑनलाइन फसवणुकीची पाळेमुळे उत्तर भारतात...
मे 27, 2019
पुणे - उन्हाच्या झळा वाढल्याने राज्याला तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. धरणे तळाशी गेल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच आता चाराटंचाईचे संकटही उभे राहिले आहे. यातच पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी काहीसा दिलास मिळण्याची अपेक्षाही फोल ठरली आहे. राज्यात यंदा पूर्वमोसमी पावसाचाही दुष्काळ असल्याचे दिसून येत...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक...
एप्रिल 28, 2019
पुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पायऱ्यांवरुन कोसळलेल्या चार वर्षांच्या मुलास डोक्‍याला मार लागल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यु झाला. ही घटना नऱ्हे परिसरात घडली.  अनुराग पुरू (वय 4 रा. नऱ्हे, मुळ रा. झारखंड) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात...
एप्रिल 02, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदार संघातून माजी आमदार आणि पक्षाचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणाऱ्या मोहन जोशी यांना कॉंग्रेसने पुन्हा एकदा रिंगणात उतरविले आहे. कॉंग्रेसमध्ये फूट पडली असताना 1999 मध्ये पक्षाच्या आदेशावरून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या जोशी यांनी दोन नंबरची मते घेतली होती. यंदा मात्र...
एप्रिल 02, 2019
पुणे : काँग्रेसने पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या उमेदवारीची सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घोषणा केली. गेले आठवडाभर काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार, याबद्दल तर्कवितर्क सुरू होते. जोशी यांना 1999 च्या लोकसभा निवडणुकीतही...
मार्च 26, 2019
दोन महिन्यांत २३ जणांना अटक; २५ बेकायदा पिस्तुले जप्त पुणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरामध्ये बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांचे काही महिन्यांपासून फासे आवळण्यास सुरवात केली आहे. गेल्या दोन महिन्यात २३ जणांना अटक करून त्यांच्याकडून २५ पिस्तुले जप्त केली आहेत. आगामी काळात...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : मध्य प्रदेशातील इंदूर शहराला देशातील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून सलग तिसऱ्यांदा मान मिळाला आहे. राजधानीच्या श्रेणीत भोपाळ शहराची, तर छत्तीसगडला स्वच्छतेच्या कामात सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून निवडण्यात आले. भारत सरकारच्या वतीने स्वच्छता सर्व्हेक्षण-2019 पुरस्कार आज...
फेब्रुवारी 06, 2019
पुणे - तुम्हाला गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडी कमी झाल्याचे जाणवतेय ना? त्यामुळे आता ‘थंडी पळाली’, असे म्हणून तुम्ही स्वेटर, जर्किन असे उबदार कपडे बाजूला ठेवण्याची तयारी सुरू केली असेल, तर थोडे थांबा. त्याची घाई करू नका. कारण या आठवड्याच्या शेवटी पुण्यात पुन्हा थंडी पडेल, असा अंदाज हवामान खात्याने...
डिसेंबर 30, 2018
पुणे : पुणं हे प्रसूतीसाठी देशात सर्वांत सुरक्षित शहर आहे. कारण देशातील सुरक्षित प्रसूतीसाठी राष्ट्रीय स्तरावरील "मान्यता' हे स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ संघटनेचे अधिकृत प्रमाणपत्र मिळविणारी सर्वाधिक रुग्णालये पुण्यात आहेत.  आई होणं हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो....
ऑक्टोबर 11, 2018
कऱ्हाड - मुलीला तिच्या आवडत्या खेळामध्ये बंधन न आणता त्यासाठी प्रोत्साहन देताना तिच्या जिद्दीला बळ मिळाले की राष्ट्रीय स्पर्धेत पदकांचे यश मिळते, हे हजारमाची येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहा जाधव हिने दाखवून दिले आहे. आता स्नेहाने ऑलिंम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून देण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. ...
जुलै 27, 2018
पुणे : शहरात आज (ता. 27 जुलै) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. गणेश कला क्रीडा येथे आयोजित या मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाचे इतर कार्यकारी उपस्थित होते. राज ठाकरे यांनी पुणे शहरासाठी विविध पदांवर कार्यकर्त्यांची निवड केली आहे. याप्रसंगी मंचावरुन...
जून 29, 2018
मुंबई - राज्यभरातील बालके, स्त्रिया, तसेच पुरुष यांच्या रक्‍तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याचा धक्‍कादायक अहवाल आल्यानंतर लोहयुक्‍त मिठाचे शिधापत्रिकेवरून वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुणे व नागपूर या शहरांत प्रायोगिक तत्त्वावर शिधापत्रिकेवरून मीठ दिले जाणार आहे. याबाबत अन्न व...
मे 01, 2018
बांधकाम प्रकल्पांची सर्वाधिक नोंदणी; तक्रार निवारणातही अग्रेसर पुणे : बांधकाम क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा घालण्याबरोबरच ग्राहकांचे हित जपण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या (रेरा) कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे. या कायद्यांतर्गत महाराष्ट्राने स्थापन केलेल्या...
जानेवारी 10, 2018
बॅंकेतून बोलत आहे, असे भासवून क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा बॅंक खात्याची गोपनीय माहिती घेऊन बॅंक खात्यातून पैसे काढून घेण्याचे व इतर सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यात पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील गुन्ह्यांचा आलेख वाढताना दिसत आहे.  सावधानतेची गरज ऑनलाइन आर्थिक फसवणूक, सोशल मीडियावरून बदनामी...
डिसेंबर 11, 2017
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने आयोजित ‘स्कूलिंपिक’ स्पर्धा गेल्या महिन्यापासून सुरू आहे. या स्पर्धेत तब्बल १७ हजारांवर विद्यार्थी सहभागी झाले आहेत. पुण्यात क्रीडा संस्कृती किती रुजली आहे, याचेच हे द्योतक आहे. हे अधोरेखित करणारी आणखी उदाहरणे देता येतील. डेक्कन जिमखान्यावर किंवा तशा मैदानावर...
नोव्हेंबर 30, 2017
ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या  राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: सुरजेवाला प्रसिद्ध सोमनाथ मंदिरास आज भेट देणाऱ्या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव मंदिरातील नोंदवहीत "बिगर हिंदू' गटात नोंदविण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या हिंदू असण्यावरच प्रश्...
नोव्हेंबर 30, 2017
येरवडा : झारखंड येथे मूळ रहिवासी असलेला युवक पुणे रेल्वे स्थानकावरून बुधवारी सकाळी दुरांतो एक्सप्रेसने भावी वधूला पाहण्यासाठी निघाला. आरक्षण तिकिट असल्यामुळे तो आपल्या बर्थवर मोबाईलमधील गाणी ऐकत होता. त्याचवेळी रेल्वेचे पोलिसांनी त्याला तुझ्या मोबाईलमध्ये अश्‍लिल चित्रफित असल्याचे...
सप्टेंबर 21, 2017
पुणे - हवेचा दाब कमी झाल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. पुणे-मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात मंगळवारी सुरू झालेली पावसाची संततधार सलग दुसऱ्या दिवशीही (बुधवारी) सुरू राहिली. येत्या गुरुवारी (ता. 21) कोकण गोव्याबरोबरच उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक...
जून 05, 2017
पुणे - मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. 8) महाराष्ट्रात नैर्ऋत्य मौसमी पावसाला (मॉन्सून) सुरवात होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे रविवारी वर्तविण्यात आला. दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा खात्यातर्फे देण्यात...