एकूण 80 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली - बांगलादेशमधील जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) ही दहशतवादी संघटना भारतात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न करीत असून, या संघटनेने १२५ सदस्य विविध राज्यांमध्ये पाठविले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख वाय. सी. मोदी यांनी दिली. दहशतवाद विरोधी पथकांच्या प्रमुखांची वाय...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : सध्या राजस्थानात दहशत माजवत असलेल्या चड्डी-बनियान टोळीचा एक कारनामा नुकताच डोंबिवलीतही उघड झाला आणि ही टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली. वस्तुतः चड्डी-बनियान टोळी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भिन्न टोळ्या आहेत. मोडस ऑपरेंडी साधारणतः सारखीच असल्याने या वेगवेगळ्या टोळ्यांना हे विशेषनाम मिळाले. ही...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर : खिशात नेहमी एटीएम कार्ड असले की केव्हाही आणि कुठेही पैसे काढल्या जातात. मात्र, गार्ड नसलेल्या एटीएममधून पैसे काढल्यास तुमच्या खात्यातील रक्‍कम लंपास होऊ शकते. सायबर गुन्हेगारांची टोळी महाराष्ट्रात सक्रिय झाली असून थेट एटीएमच्या "की पॅड'वर मोबाईल कॅमेरा लावून लोकांच्या खात्यातून पैसे...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : वसईतील शमशुल खान या तरुणाला 20 लाखांच्या खंडणीसाठी पश्‍चिम बंगाल येथील नक्षलवाद्यांनी डांबून ठेवले होते. नक्षलवाद्यांच्या तावडीतून या तरुणाची सुखरूप सुटका करण्याची स्तुत्य कामगिरी वालीव पोलिसांनी केली आहे.  शमशुल खान याचा काही कामानिमित्त मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक...
ऑगस्ट 01, 2019
जमशेदपूर (झारखंड): तीन वर्षांची चिमुकली आईच्या कुशीत झोपली होती. एकाने तिला अलगद उचलले. दोघांनी दिवसभर अत्याचार करत सामूहिक बलात्कार केला. संध्याकाळी चिमुकलीचा गळा कापून मृतदेह फेकून दिला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आईच्या कुशीतून चिमुकलीचे अपहरण करत असताना दोघे सीसीटीव्हीमध्ये कैद...
जुलै 31, 2019
विरार: वसईतील शमशुल खान या तरुणाला 20 लाखांच्या खंडणीसाठी पश्‍चिम बंगाल येथील नक्षलवाद्यांनी डांबून ठेवले होते. नक्षलवाद्यांच्या तावडीतून या तरुणाची सुखरूप सुटका करण्याची स्तुत्य कामगिरी वालीव पोलिसांनी केली आहे. शमशुल खान याचा काही कामानिमित्त मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक...
जुलै 29, 2019
बीड : आजोबा देवीप्रसाद पांडेय सैन्यदलात, तर वडील ऱ्हीदयराम पांडेय सैन्यदलातून पोलिस दलात त्यामुळे पोलिस आणि सैन्याच्या वर्दीबद्दल नेहमीच आदर आणि आकर्षण  डॉ. अस्तिक कुमार पांडेय यांना होते. त्यांचेही लहानपणी आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये भरती होण्याचे स्वप्न होते. दहावीपर्यंत सतत टॉपर असलेल्या...
जून 26, 2019
कोल्हापूर - खून, मारामारी, दरोडा असो अगर अन्य कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी खर्च करावाच लागतो. अशा तपासासाठी पोलिसांना स्वतंत्र निधीची तरतूद केली जाते. यातून त्यांनी तपासासाठी करावा लागणारा प्रवास, जेवण, निवासाची सोय या सर्व गोष्टी असतात. मात्र, काही महाभाग थेट फिर्यादीकडूनच...
जून 22, 2019
गोव्यातून करोडोंची बनावट दारू देशभरात पोचवण्याचे कोकण हे प्रवेशद्वार बनले आहे. यावर नियंत्रणाची जबाबदारी असलेला राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे. यामुळे महसूल तर बुडतोच; पण अशा दारूमुळे अनेकांच्या संसारात विष कालवले जात आहे.  बनावट दारू विक्रीचे गोवा हे '...
जून 14, 2019
जमशेदपूर : झारखंड राज्यातील जमशेदपूर येथे आज (शुक्रवार) नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यामध्ये पाच पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले आहेत. यातील पोलिस कर्मचारी सारायकेला परिसरात पेट्रोलिंगसाठी फिरत असताना सायंकाळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. सारायकेला परिसरात दोन नक्षलवाद्यांनी...
मे 19, 2019
गेल्या तीन वर्षांत, हिंसाचार कमी झाला म्हणजेच नक्षलवादी चळवळ संपली, अशा समजुतीत वावरणाऱ्या पोलिसांना व सुरक्षा दलांना गेल्या महिन्याभरात नक्षलवाद्यांनी मोठा झटका दिला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेले आकडेवारीचे कागद पुढं करून "यश मिळवलं' असं सांगणाऱ्या राज्यकर्त्यांनासुद्धा, गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडालगत...
मे 14, 2019
रांची (झारखंड): विवाहसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वधू-वराकडील नातेवाईक एकमेकांची आदराने चौकशी करत होते. विवाहसोहळा पार पडल्यानंतर एक तासातच नवरी प्रियकरासोबत सर्वांसमोर पळून गेल्याची घटना येथे घडली आहे. एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे धुर्वा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घटना घडली आहे....
मे 05, 2019
बुलडाणा : नसीब हे कुणाच्या कपाळावर नव्हे तर त्यांच्या हातात असून, ते घडविण्यासाठी इच्छाशक्ती आणि प्रयत्नाची पराकाष्टा करण्याची तयारी असणे गरजेचे आहे. बुुलडाण्यासारख्या मागास व आर्थिकदृष्ट्या प्रगती नसलेल्या जिल्ह्यातून स्वत:च्या मनगटातील जोर दाखवित विविध मैदानावर तिरंदाजीतून निशाणा टिपत, थेट चायना...
एप्रिल 28, 2019
पुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पायऱ्यांवरुन कोसळलेल्या चार वर्षांच्या मुलास डोक्‍याला मार लागल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यु झाला. ही घटना नऱ्हे परिसरात घडली.  अनुराग पुरू (वय 4 रा. नऱ्हे, मुळ रा. झारखंड) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात...
मार्च 26, 2019
दोन महिन्यांत २३ जणांना अटक; २५ बेकायदा पिस्तुले जप्त पुणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरामध्ये बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांचे काही महिन्यांपासून फासे आवळण्यास सुरवात केली आहे. गेल्या दोन महिन्यात २३ जणांना अटक करून त्यांच्याकडून २५ पिस्तुले जप्त केली आहेत. आगामी काळात...
मार्च 03, 2019
पाटणा : जम्मू-काश्‍मिरातील पुलवामा हल्ल्यामागील एका संशयिताला आज बिहारमध्ये बांकातून अटक करण्यात आली. मोहम्मद रेहान असे त्याचे नाव असून, तो शंभूगंज तालुक्‍यातील बेलारीचा रहिवासी आहे. त्याचा शेजारी दानूस परवेज ऊर्फ नौशाद मात्र पळून गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या (ता. 3) सभेत कारवाईची...
फेब्रुवारी 13, 2019
पिंपरी - ‘पर्यावरण वाचवा, सायकल चालवा आणि देश प्लॅस्टिकमुक्‍त करा’, हा संदेश नागरिकांना देण्यासाठी शहरातील पाच जणांनी निगडी ते झारखंड दरम्यान सायकल सफरीचे आयोजन केले होते. दोन हजार ३१३ किलोमीटरचा प्रवास त्यांनी १५ दिवसांमध्ये पूर्ण केला.  एमआयडीसीचे सहअभियंता प्रकाश शेडबाळे, सुदिन खोत...
फेब्रुवारी 06, 2019
महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील त्र्यैंबक कारखान्यासमोर उभ्या असलेल्या दुचाकीला मागून आलेल्या हायड्राची धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या एका कामगार जागीच ठार झाला. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. गणेश समशेरसिंग सोनार (वय 34 रा.लक्ष्मी नगर बिरवाडी.मूळ रा. झारखंड...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
जानेवारी 03, 2019
धुळे - धरणगाव पोलिसांमार्फत धुळ्यातील संस्कार मतिमंद बालगृहात आलेली गतिमंद गीता किशन आज प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनंतर झारखंडला स्वगृही रवाना झाली. तीन वर्षांपासून आई-वडिलांपासून दुरावलेली असल्याने गावी जाण्याचा अत्यानंद झाला खरा; परंतु ज्या विद्यालयात तिला आश्रय मिळाला तेथून परतताना पावले जड झाली...