एकूण 24 परिणाम
सप्टेंबर 08, 2018
वणी (नाशिक) - आदिवासी समन्वय मंच भारत व संलग्न आदिवासी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा जागतिक आदिवासी अधिकार दिन रांची झारखंड येथे येत्या १३ सप्टेंबर २०१८ रोजी संपन्न होत आहे.          या कार्यक्रमासाठी विविध राज्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते, विचारवंत,...
ऑगस्ट 30, 2018
रांची : राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अध्यक्ष व चारा घोटाळ्यातील दोषी लालूप्रसाद यादव यांनी आज (ता. 30) रांची येथील उच्च न्यायालयात शरणांगती पत्करली. लालू हे चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी सिद्ध झाल्यानंतर वैद्यकीय कारणांमुळे पॅरोलवर बाहेर होते. त्यांच्या वकिलांनी 3 महिन्याचा जामिन वाढवण्यासाठी झारखंड...
जुलै 18, 2018
रांची : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) कार्यकर्त्यांनी आज मारहाण केली. झारखंडातील पाकुड जिल्ह्यात घडलेल्या या घटनेत कार्यकर्त्यांनी 'अग्निवेश गो बॅक' अशा घोषणाही दिल्या. स्वामी अग्निवेश यांच्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे हा प्रकार घडल्याची चर्चा...
जून 07, 2018
पाटणा - दारूबंदी झालेल्या बिहारमध्ये आता दारूबरोबरच पेट्रोल-डिझेलच्या तस्करीलाही जोर आला आहे. शेजारी असलेल्या उत्तर प्रदेश आणि झारखंडात इंधन स्वस्त असल्यामुळे ही तस्करी वाढली आहे. कोणत्याही कागदपत्रांविना या दोन राज्यांतून पेट्रोल-डिझेल आणून बिहारमध्ये विकले जाते.  या तस्करीमुळे राज्य सरकारच्या...
फेब्रुवारी 23, 2018
नवी दिल्ली : कोट्यवधींचा पशूखाद्य गैरव्यवहार केल्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे दोषी आढळले आहेत. त्यानंतर न्यायालयाने त्यांना कारावासाची शिक्षा सुनावली. लालूप्रसाद यादव यांनी जामिनासाठी झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली....
डिसेंबर 08, 2017
नवी दिल्ली : झारखंड सरकारच्या माध्यान्ह भोजन आहाराच्या शंभर कोटी रुपये रांचीच्या भानू कंस्ट्रक्‍शनच्या खात्यात बेकायदारीत्या जमा झाल्याप्रकरणी सीबीआयने बुधवारी गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीचे संजयकुमार तिवारी आणि सुरेशकुमार यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी तसेच...
जून 28, 2017
रांची (झारखंड) : घराच्या बाहेर मृत गाय सापडल्याने घरातील एकाला जमावाने मारहाण करून घर पेटविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रांचीपासून 200 किलोमीटर अंतरावरील एका गावात हा धक्‍कादायक प्रकार घडला...
जून 04, 2017
कलाकृतींच्या निर्मितीची वेधक कहाणी चित्रपट, नाटकं, गीतं अशा वेगवेगळ्या माध्यमांतून कलाकार उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करतात. त्या कलाकृतींचे एकेक पापुद्रे उलगडून पाहणं हा रसिकांसाठी जितका सुंदर अनुभव असतो, तितकाच त्यांच्या निर्मितीचा पट माहीत करून घेणं हाही उत्तम अनुभव असतो. दुर्दैवानं अनेक कलाकार...
मे 14, 2017
रांची - खतरनाक माओवादी नेता कुंदन पहान याने आज झारखंड पोलिसांसमोर शरणागती पत्करली. कुंदनवर 128 प्रकारचे विविध गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 2008 मध्ये कुंदनने एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली होती. तसेच, रोकड घेऊन निघालेल्या एका बॅंकेच्या वाहनातून तब्बल 5 कोटी...
मे 07, 2017
पोलिस महानिरीक्षक होमकरांसमोर मोठे बक्षीस ठेवलेले यादव द्वयी हजर  कऱ्हाड - झारखंड राज्यात नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेले रांची (झारखंड) येथील विशेष पोलिस महानिरीक्षक व कऱ्हाडचे सुपुत्र अमोल होमकर यांच्यासमोर २० लाखांचे बक्षीस ठेवलेल्या नक्षलवादी नकुल यादव व त्यांचा सहकारी...
एप्रिल 26, 2017
लोहारडागा (झारखंड) - लोहारडागा पोलिसांसमोर आज दहा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये दोन स्वयंघोषित प्रदेश कमांडरांचा समावेश असून, त्यांच्यावर दोन लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले होते, अशी माहिती आज पोलिसांनी दिली. "बंदूक छोडो व्हॉलिबॉल खेलो', या अभियानांतर्गत...
एप्रिल 24, 2017
रायपूर - छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 26 जवान हुतात्मा झाले, तर सहा जवान जखमी झाले. हुतात्मा झालेले सर्व जवान हे "सीआरपीएफ'च्या 74व्या बटालियनचे आहेत. 2010नंतर नक्षलवाद्यांनी केलेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे.  नक्षलवादी...
एप्रिल 22, 2017
रांची (झारखंड): एका पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱया युवकाला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. यामध्ये तो जागीच ठार झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शनिवार) दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखसारी गावामध्ये रहात असलेल्या जवाहर लोहार (वय 25) या युवकाने पाच वर्षाच्या मुलीवर...
मार्च 15, 2017
रांची - तिसरा कसोटी सामना रांची येथे होणार आहे. हे भारतातील 26वे कसोटी केंद्र असेल. रांची ही भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची कर्मभूमी. त्याच्या कारकिर्दीत झारखंड क्रिकेट संघटनेचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. धोनी निवृत्त झाल्यावर रांचीला कसोटी केंद्राचा दर्जा मिळाला. आता...
मार्च 10, 2017
रांची - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट कसोटी मालिकेत खेळपट्टीबाबत जास्त चर्चा होत आहे, त्याच वेळी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने बीसीसीआय पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याऐवजी रांचीतील खेळपट्टीचा आढावा घेतल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे. धोनीने कसोटी क्रिकेटचा निरोप घेतला आहे....
फेब्रुवारी 22, 2017
कोलकता - आयपीएलमधील रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने विजय हजारे करंडकातील सामन्यासाठी तब्बल 13 वर्षांनी रेल्वेचा प्रवास केला.  आयपीएलमध्ये पुणे संघाने कर्णधारपद काढून घेतल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आता देशांतर्गत विजय हजारे वन-डे क्रिकेट...
फेब्रुवारी 01, 2017
"मनी लॉंडरिंग'मुळे शिक्षा होण्याचे पहिलेच प्रकरण रांची: देशात पहिल्यांदाच "मनी लॉंडरिंग' खटल्यामध्ये विशेष न्यायालयाने आज झारखंडचे माजीमंत्री हरिनारायण राय यांना सात वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. के. तिवारी यांनी हे आदेश दिले. हा...
जानेवारी 29, 2017
चांगभलं चांगभलं प्रकाशक - सनय प्रकाशन, पुणे (९८६०४२९१३४) / पृष्ठं - १३६ / मूल्य - १२० रुपये. राम लोखंडे यांनी लिहिलेल्या ग्रामीण कथांचा हा संग्रह. यातल्या अनेक कथा ‘सकाळ’च्या ‘पुणे जिल्हा टुडे’ आवृत्तीतल्या ‘गुदगुल्या’ पुरवणीत प्रसिद्ध झाल्या आहेत. अस्सल ग्रामीण वातावरणनिर्मिती, खटकेबाज संवाद,...
जानेवारी 16, 2017
'फिक्की'च्या अहवालातील माहिती ; मेट्रो शहरे, पर्यटन केंद्रांचाही अभ्यास  अमरावती (आंध्र प्रदेश): देशातील 44 विमानतळांचा "उडान' या प्रादेशिक हवाई संपर्क यंत्रणेसाठी (आरसीएस) अधिक प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो, असे उद्योग क्षेत्रातील अग्रणी संघटना "फिक्की'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे....
जानेवारी 13, 2017
रांची- जंगली भागात नक्षलवादविरोधी कारवाई सुरू असताना एका गावठी बॉम्बचा स्फोट झाला. त्यामध्ये पाच जवान जखमी झाले.   माओवादी हिंसाचाराने ग्रासलेल्या छत्तीसगढ आणि झारखंडच्या सीमेवरील लातेहार जिल्ह्यातील जंगलामध्ये ही नक्षलवादविरोधी कारवाई करण्यात येत होती.  लातेहार जिल्हा आणि गरवा जिल्हा आणि शेजारी...