एकूण 17 परिणाम
मे 12, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज (ता. 12) मतदान होईल. चार केंद्रीय मंत्री, तीन माजी मुख्यमंत्री, दोन प्रदेशाध्यक्ष आणि पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेशमधील दोन मंत्री या टप्प्यात भाग्य आजमावत आहेत. अंतिम टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान होणार असून, 23 मे रोजी मतमोजणी होईल. या सहाव्या...
मे 10, 2019
अवघ्या दोन दशकांपूर्वी बिहारचं विभाजन झालं आणि झारखंड हे आणखी एक राज्य भारताच्या नकाशावर अधोरेखित झालं. झारखंड मुक्‍ती मोर्चाचे शिल्पकार आणि झारखंडवासीयांचे ज्येष्ठ नेते "गुरुजी' शिबू सोरेन यांच्या अथक प्रयत्नांनी या राज्याची निर्मिती झाली. पण, तेथील राजकारण अळवावरच्या...
मे 05, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी (ता. 6) होणाऱ्या मतदानासाठीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. पाचव्या टप्प्यात 51 जागांसाठी 674 उमेदवार रिंगणात आहेत. कॉंग्रेस आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, गृहमंत्री राजनाथसिंह, अमेठीत स्मृती इराणी यांच्या आव्हानाचा मुकाबला करणारे कॉंग्रेसचे...
जानेवारी 11, 2019
रांची: देवघर-दुमका-चाईबासा कोशागार गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची जामीन याचिका आज झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. लालूप्रसाद यांच्या तिन्ही प्रकरणांतील जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे राजद पक्षाला धक्का बसला आहे. माजी...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
ऑगस्ट 24, 2018
पटणाः बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पॅरोल वाढवून मिळण्यासाठी केलेली याचिका झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळली असून, त्यांना 30 ऑगस्ट पर्यंत कारागृहात परतण्यास सांगितले आहे. लालूप्रसाद यादव यांच्यावर काही महिन्यांपासून मुंबई येथील एशियन हार्ट...
ऑगस्ट 05, 2018
कोलकाता : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निळ्या रंगाबद्दलचे प्रेम सर्वश्रुत आहे; पण शेजारच्या झारखंड सरकारला मात्र ते पसंत नसल्याचे दिसते. या रंगावरून दोन्ही राज्यांत वादाची चिन्हे निर्माण झाली आहेत. निमित्त आहे, मसोनजोरे धरणाची भिंत रंगविण्याचे !  झारखंडच्या दुमका...
जून 29, 2018
रांची: राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाने दिलासा देत हंगामी जामिनाची मुदत आणखी सहा आठवडे वाढविली आहे. चारा गैरव्यवहारप्रकरणात लालू यांना शिक्षा झालेली असून सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. वैद्यकीय कारणांसाठी न्यायालयाने त्यांचा जामिनाची मुदत सहा...
मे 24, 2018
मुंबई - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव बुधवारी मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूट रुग्णालयात दाखल झाले आहेत. लालूप्रसाद यांच्यावर काही वर्षांपूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली होती. मुंबईत ते प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ रमाकांत पांडा यांचा सल्ला घेण्यासाठी...
फेब्रुवारी 23, 2018
नवी दिल्ली : कोट्यवधींचा पशूखाद्य गैरव्यवहार केल्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे दोषी आढळले आहेत. त्यानंतर न्यायालयाने त्यांना कारावासाची शिक्षा सुनावली. लालूप्रसाद यादव यांनी जामिनासाठी झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली....
जानेवारी 08, 2018
रांची : चारा गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेच्या विरोधात लवकरच झारखंड उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या वकिलाने आज दिली.  चारा गैरव्यवहारप्रकरणी यादव यांना "...
जानेवारी 08, 2018
रांची - चारा गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेच्या विरोधात लवकरच झारखंड उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या वकिलाने आज दिली. चारा गैरव्यवहारप्रकरणी यादव यांना "...
डिसेंबर 25, 2017
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना "पशुखाद्य गैरव्यवहार'प्रकरणी "सीबीआय'च्या विशेष न्यायालयाने आणखी एका खटल्यात दोषी ठरवल्याने राजकीय भ्रष्टाचाराशी संबंधित महत्त्वाच्या प्रकरणाची तड लागते आहे. या प्रकरणाचा निकाल लागण्यास तब्बल अडीच दशके लागली, यावरून आपल्याकडच्या एकंदर न्यायप्रक्रियेचे...
डिसेंबर 17, 2017
पाटणा: कोळसा गैरव्यवहारप्रकरणी भ्रष्टाचार तसेच अन्य आरोपांसाठी दोषी ठरविलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने आज तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. खाण कामगार ते झारखंडचे मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास चित्रपटातील कहाणीत शोभेल...
ऑगस्ट 28, 2017
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे कोणतेही राजकीय सिद्धांत अथवा नैतिक मूल्ये नाहीत. आम्ही वचन पाळणारे आहोत त्यामुळेच निवडणुकीत महाआघाडीचा विजय झाल्यानंतर आम्ही नितीश यांनाच मुख्यमंत्री केले; पण त्यांनी धोका दिला. हा त्यांचा शेवटचा धोका असून, येथून पुढे त्यांच्यावर कोणीही विश्‍वास...
मे 09, 2017
पशुखाद्यासाठी तरतूद केलेल्या निधीच्या गैरव्यवहारांसंदर्भात माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्यावरील खटला तातडीने चालविण्यात यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने या प्रकरणातील नेमके सत्य बाहेर येईल आणि खटल्याची तार्किक परिणती गाठली जाईल, अशी आशा निर्माण झाली...
मे 08, 2017
नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळाप्रकरणी कोणतीही सवलत देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. याशिवाय लालू प्रसाद यांच्याविरोधात याप्रकरणी दाखल करण्यात आलेले चारही खटले स्वंतत्रपणे चालविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.  लालू यांच्याविरोधातील आरोप...