एकूण 25 परिणाम
जून 11, 2019
करिअर : भारतीय टपाल खात्यामध्ये 1,735 जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश, झारखंड या तीन विभागांमध्ये ही भरती होणार आहे. यात ग्रामीण डाक सेवक, सहायक शाखा पोस्टमास्टर अशा जागा आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 जुलै आहे.  शैक्षणिक पात्रता...
डिसेंबर 30, 2018
पुणे : पुणं हे प्रसूतीसाठी देशात सर्वांत सुरक्षित शहर आहे. कारण देशातील सुरक्षित प्रसूतीसाठी राष्ट्रीय स्तरावरील "मान्यता' हे स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ संघटनेचे अधिकृत प्रमाणपत्र मिळविणारी सर्वाधिक रुग्णालये पुण्यात आहेत.  आई होणं हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो....
सप्टेंबर 23, 2018
परतीचा मॉन्सून या वर्षी काहीसा लांबण्याची चिन्हं आहेत. ता. 17 सप्टेंबरनंतर परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचं भारतीय हवामान खात्यानं म्हटलं असलं तरी हा प्रवास या वर्षी काहीसा विलंबित असेल असं दिसतंय. मॉन्सूनच्या या परतप्रवासाविषयी... या वर्षी ता. 17 सप्टेंबरनंतर परतीचा मॉन्सून सुरू होणार असल्याचं...
ऑगस्ट 26, 2018
पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. रविवारपासून (ता.26) कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आग्नेय विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र...
ऑगस्ट 24, 2018
पटणाः बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पॅरोल वाढवून मिळण्यासाठी केलेली याचिका झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळली असून, त्यांना 30 ऑगस्ट पर्यंत कारागृहात परतण्यास सांगितले आहे. लालूप्रसाद यादव यांच्यावर काही महिन्यांपासून मुंबई येथील एशियन हार्ट...
ऑगस्ट 05, 2018
कोलकाता : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निळ्या रंगाबद्दलचे प्रेम सर्वश्रुत आहे; पण शेजारच्या झारखंड सरकारला मात्र ते पसंत नसल्याचे दिसते. या रंगावरून दोन्ही राज्यांत वादाची चिन्हे निर्माण झाली आहेत. निमित्त आहे, मसोनजोरे धरणाची भिंत रंगविण्याचे !  झारखंडच्या दुमका...
मे 29, 2018
तिरुअनंतपुरम : देशातील काही राज्यातील नागरिकांना वादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. झारखंड, उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये 48 तासांहून अधिक तास वादळाने थैमान घातले आहे. या वादळामुळे आत्तापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. ...
मे 16, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकारतर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षण स्पर्धेत बृहन्मुंबई महापालिकेला देशातील सर्वांत स्वच्छ राजधानीच्या शहराचा मान मिळाला. नागपूर, परभणी व सासवडसह राज्यातील आठ शहरांनी विविध गटांत पारितोषिके पटकाविली. राष्ट्रीय पातळीवर हागणदारीमुक्ती व कचरा व्यवस्थापनात...
मे 06, 2018
"पंचायत राज'व्यवस्थेच्या सबलीकरणासाठी केलेल्या 73 व्या घटना दुरुस्तीचा रौप्यमहोत्सव देशात होत असतानाच ग्रामसभा या आपल्या परंपरागत हक्कासाठी झारखंडमधल्या आदिवासींना थेट सरकारच्या विरोधात दंड थोपटावे लागणं, हे देशातल्या सशक्त लोकशाहीचं लक्षण निश्‍चितच नाही. ग्रामसभा या आदिवासींच्या सत्ताकेंद्रालाच...
एप्रिल 27, 2018
भारतात आजही एकीकडे कोट्यवधी लोक भुकेले आहेत. दुसरीकडे लाखो टन अन्नधान्य उघड्यावर साठविले जाते. हा विरोधाभास दूर व्हायला हवा. भुकेच्या विरोधातील युद्ध लढताना अन्न धोरणात बदल करतानाच अंमलबजावणीकडेही लक्ष देण्याची गरज आहे. आपली संस्कृती अन्नाबद्दल "उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म', अशी उदात्त शिकवण देते...
मार्च 04, 2018
कोल्हापूर - यंदा कोल्हापूर परिसरात मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सकाळी धुके, थंडी आणि रात्री तीव्र गारठा, तर दुपारी उन्हाचा  ‘तडाका’ असे विचित्र वातावरण आहे. १९ जानेवारीपर्यंत अचानक थंडी गायब झाली होती. ही थंडी १९ जानेवारीनंतर पुन्हा सक्रिय झाली. यामुळे फेब्रुवारीतील तापमान हे ३२ ते ३४ अंशापर्यंत...
डिसेंबर 17, 2017
पाटणा: कोळसा गैरव्यवहारप्रकरणी भ्रष्टाचार तसेच अन्य आरोपांसाठी दोषी ठरविलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने आज तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. खाण कामगार ते झारखंडचे मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास चित्रपटातील कहाणीत शोभेल...
जून 19, 2017
पुणे - विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत दाखल झालेला मॉन्सून भंडारा, नागपूर, गोंदियाकडे सरकण्यास अनुकूल स्थिती आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मॉन्सून विदर्भाच्या उत्तर भागात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला.  उत्तर भारतात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे,...
जून 18, 2017
पुणे - उत्तर भारतात कमी दाबाच्या क्षेत्राची स्थिती तयार झाली आहे, त्यामुळे माॅन्सून उत्तरेकडे सरकत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत माॅन्सून राज्य व्यापण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.  माॅन्सूनने शनिवारी (ता. १७) विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत मजल मारली...
जून 08, 2017
पुणे - केरळमध्ये आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) बुधवारी (ता. 7) कर्नाटकात दाखल झाला. पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर मॉन्सूनच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील मोरा चक्रीवादळामुळे मॉन्सून एक दिवस आधीच केरळमध्ये...
जून 05, 2017
नागपूर - विदर्भ, मराठवाडा भागातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादनाला प्रोत्साहन व दूध संकलन, विक्रीसाठीच्या आवश्‍यक सुविधा निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने (एनडीबी) या दोन्ही भागांत आपले कार्य सुरू करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. चार)...
जून 04, 2017
कलाकृतींच्या निर्मितीची वेधक कहाणी चित्रपट, नाटकं, गीतं अशा वेगवेगळ्या माध्यमांतून कलाकार उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करतात. त्या कलाकृतींचे एकेक पापुद्रे उलगडून पाहणं हा रसिकांसाठी जितका सुंदर अनुभव असतो, तितकाच त्यांच्या निर्मितीचा पट माहीत करून घेणं हाही उत्तम अनुभव असतो. दुर्दैवानं अनेक कलाकार...
एप्रिल 07, 2017
स्वत:ची बलस्थाने सांभाळून गरज पडल्यास खासगी क्षेत्राशी स्पर्धा, अन्यथा त्यांच्याशी सहकार्य आणि समन्वय अशी सार्वजनिक उद्योगांची वाटचाल सध्या सुरू आहे.    ऊर्जा, वस्तूनिर्माण, खाण व्यवसाय, धातू उद्योग, यंत्रसामग्री, रसायने या क्षेत्रांमध्ये मुख्यतः सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग कार्यरत आहेत. १९५१...
मार्च 12, 2017
अनुक्रमे १९४६ आणि १९५६ मध्ये स्थापन झालेल्या केंद्रीय इंधन-संशोधन संस्था आणि केंद्रीय खणीकर्म संशोधन संस्था यांचं एकत्रीकरण म्हणजे केंद्रीय खणीकर्म आणि इंधन-संशोधन संस्था (सीआयएमएफआर). या संस्थेचं कार्य विज्ञान व औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारीत चालतं. इंधन-पदार्थांसंदर्भात खणन विज्ञान-...
फेब्रुवारी 01, 2017
"मनी लॉंडरिंग'मुळे शिक्षा होण्याचे पहिलेच प्रकरण रांची: देशात पहिल्यांदाच "मनी लॉंडरिंग' खटल्यामध्ये विशेष न्यायालयाने आज झारखंडचे माजीमंत्री हरिनारायण राय यांना सात वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. के. तिवारी यांनी हे आदेश दिले. हा...