एकूण 21 परिणाम
ऑगस्ट 04, 2019
बांधकाममजुरांच्या मृत्यूच्या वेदनामय कहाण्या असंख्य आहेत. जिवानिशी जीवही जातो आणि मागं राहिलेल्या कुटुंबीयांचं जीवनही कठीण होऊन बसतं. इतरही अनेक गंभीर प्रश्न या मजुरांपुढं उभे असतात... पुण्यात गेल्या महिन्यात कोंढव्यातल्या दुर्घटनेत बिचारे बांधकाम मजूर मातीत गाडले गेले. मुंबईतल्या दुर्घटनेतही असेच...
जुलै 29, 2019
बीड : आजोबा देवीप्रसाद पांडेय सैन्यदलात, तर वडील ऱ्हीदयराम पांडेय सैन्यदलातून पोलिस दलात त्यामुळे पोलिस आणि सैन्याच्या वर्दीबद्दल नेहमीच आदर आणि आकर्षण  डॉ. अस्तिक कुमार पांडेय यांना होते. त्यांचेही लहानपणी आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये भरती होण्याचे स्वप्न होते. दहावीपर्यंत सतत टॉपर असलेल्या...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक...
मे 05, 2019
बुलडाणा : नसीब हे कुणाच्या कपाळावर नव्हे तर त्यांच्या हातात असून, ते घडविण्यासाठी इच्छाशक्ती आणि प्रयत्नाची पराकाष्टा करण्याची तयारी असणे गरजेचे आहे. बुुलडाण्यासारख्या मागास व आर्थिकदृष्ट्या प्रगती नसलेल्या जिल्ह्यातून स्वत:च्या मनगटातील जोर दाखवित विविध मैदानावर तिरंदाजीतून निशाणा टिपत, थेट चायना...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
जानेवारी 02, 2019
नवी दिल्ली : संशोधन विभागात शिक्षण घेणाऱ्या एका 25 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. संबंधित महिला मद्रास येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी' येथे शिक्षण होती. ही महिला झारखंड येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना...
सप्टेंबर 26, 2018
नाशिक - "नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. "रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात देशातील 472 महाविद्यालयांत महाराष्ट्रातील 226 महाविद्यालयांचा समावेश आहे. अनुदानातून उच्च शिक्षणासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता करण्यात येणार असली, तरीही...
जुलै 27, 2018
पुणे : शहरात आज (ता. 27 जुलै) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. गणेश कला क्रीडा येथे आयोजित या मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाचे इतर कार्यकारी उपस्थित होते. राज ठाकरे यांनी पुणे शहरासाठी विविध पदांवर कार्यकर्त्यांची निवड केली आहे. याप्रसंगी मंचावरुन...
जुलै 05, 2018
मुंबई : राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल राज्य शासनाने खेळाडूंसाठी जाहीर केलेल्या रोख पारितोषिकातील एक लाख रुपये महाराष्ट्र खो-खो असोसिएशनला देणगी स्वरूपात द्यावेत. ही रक्कम थेट खात्यावर जमा करावी, असे आदेश असोसिएशनने दिले आहेत.  खेळाडूंचा सराव, प्रशिक्षण, साहित्य, विकास यावर खर्च...
जून 26, 2018
करकंब (सोलापूर) : बनारस येथील हिंदू विद्यापिठात कृषी पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोलापूर येथिल डाळिंब संशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब येथिल महेश व्यवहारे यांच्या डाळिंब शेतीला भेट देवून माहिती जाणून घेतली. उच्च प्रतीचे डाळिंब प्रथमच पाहून हरखून गेलेल्या ह्या...
मे 06, 2018
"पंचायत राज'व्यवस्थेच्या सबलीकरणासाठी केलेल्या 73 व्या घटना दुरुस्तीचा रौप्यमहोत्सव देशात होत असतानाच ग्रामसभा या आपल्या परंपरागत हक्कासाठी झारखंडमधल्या आदिवासींना थेट सरकारच्या विरोधात दंड थोपटावे लागणं, हे देशातल्या सशक्त लोकशाहीचं लक्षण निश्‍चितच नाही. ग्रामसभा या आदिवासींच्या सत्ताकेंद्रालाच...
एप्रिल 27, 2018
भारतात आजही एकीकडे कोट्यवधी लोक भुकेले आहेत. दुसरीकडे लाखो टन अन्नधान्य उघड्यावर साठविले जाते. हा विरोधाभास दूर व्हायला हवा. भुकेच्या विरोधातील युद्ध लढताना अन्न धोरणात बदल करतानाच अंमलबजावणीकडेही लक्ष देण्याची गरज आहे. आपली संस्कृती अन्नाबद्दल "उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म', अशी उदात्त शिकवण देते...
जानेवारी 01, 2018
तुंग - पेरलं तसं उगवतं, असं म्हणतात. बंदुकीतल्या गोळ्या पेरल्या तर द्वेष उगवतो. देशाच्या सीमांचे रक्षण करताना सैन्यासाठी शत्रूला रोखण्याबरोबर तेथील जनतेशी सौजन्य व विश्‍वासाने वागणे महत्त्वाचे ठरते. स्थानिक तरुणांना दहशतवादाच्या मार्गापासून दूर ठेवण्याचे आव्हान असते. येथील हरी विष्णू पाटील यांनी...
जून 04, 2017
कलाकृतींच्या निर्मितीची वेधक कहाणी चित्रपट, नाटकं, गीतं अशा वेगवेगळ्या माध्यमांतून कलाकार उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करतात. त्या कलाकृतींचे एकेक पापुद्रे उलगडून पाहणं हा रसिकांसाठी जितका सुंदर अनुभव असतो, तितकाच त्यांच्या निर्मितीचा पट माहीत करून घेणं हाही उत्तम अनुभव असतो. दुर्दैवानं अनेक कलाकार...
मे 23, 2017
झारखंड राज्याचे अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष गुरूविंदरसिंग सेठी नांदेड: अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे. तसेच राज्यघटनेने दिलेले अधिकार व कर्तव्य जबाबदारीने सांभाळावे असे आवाहन झारखंड राज्याचे अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष गुरूविंदरसिंग सेठी...
मार्च 12, 2017
अनुक्रमे १९४६ आणि १९५६ मध्ये स्थापन झालेल्या केंद्रीय इंधन-संशोधन संस्था आणि केंद्रीय खणीकर्म संशोधन संस्था यांचं एकत्रीकरण म्हणजे केंद्रीय खणीकर्म आणि इंधन-संशोधन संस्था (सीआयएमएफआर). या संस्थेचं कार्य विज्ञान व औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारीत चालतं. इंधन-पदार्थांसंदर्भात खणन विज्ञान-...
फेब्रुवारी 02, 2017
नागपूर शहरातील १० झोनसह हिंगणा, सावनेर येथे १३ ठिकाणी कार्यक्रम  नागपूर - नोटाबंदी व रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्याच्या पार्श्‍वभूमीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. नोटाबंदीनंतर बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा झाल्यामुळे विविध योजनांसाठी उपलब्ध...
जानेवारी 29, 2017
चांगभलं चांगभलं प्रकाशक - सनय प्रकाशन, पुणे (९८६०४२९१३४) / पृष्ठं - १३६ / मूल्य - १२० रुपये. राम लोखंडे यांनी लिहिलेल्या ग्रामीण कथांचा हा संग्रह. यातल्या अनेक कथा ‘सकाळ’च्या ‘पुणे जिल्हा टुडे’ आवृत्तीतल्या ‘गुदगुल्या’ पुरवणीत प्रसिद्ध झाल्या आहेत. अस्सल ग्रामीण वातावरणनिर्मिती, खटकेबाज संवाद,...
जानेवारी 16, 2017
'फिक्की'च्या अहवालातील माहिती ; मेट्रो शहरे, पर्यटन केंद्रांचाही अभ्यास  अमरावती (आंध्र प्रदेश): देशातील 44 विमानतळांचा "उडान' या प्रादेशिक हवाई संपर्क यंत्रणेसाठी (आरसीएस) अधिक प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो, असे उद्योग क्षेत्रातील अग्रणी संघटना "फिक्की'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे....
नोव्हेंबर 11, 2016
रत्नागिरी - स्वतंत्र कोकण राज्याच्या मागणीसाठी पुढील महिन्यात मुंबई-गोवा महामार्ग रोखण्यात येणार आहे. महामार्गावर किमान 50 ते 60 ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थांनी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनाकरिता संघर्ष समितीच्या सभा पाच जिल्ह्यांमध्ये होत आहेत. यातून शासनाचे...