एकूण 16 परिणाम
मे 19, 2019
गेल्या तीन वर्षांत, हिंसाचार कमी झाला म्हणजेच नक्षलवादी चळवळ संपली, अशा समजुतीत वावरणाऱ्या पोलिसांना व सुरक्षा दलांना गेल्या महिन्याभरात नक्षलवाद्यांनी मोठा झटका दिला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेले आकडेवारीचे कागद पुढं करून "यश मिळवलं' असं सांगणाऱ्या राज्यकर्त्यांनासुद्धा, गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडालगत...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
ऑक्टोबर 31, 2018
रत्नागिरी : ठेकेदाराच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केल्या प्रकरणातील आरोपींपैकी न्यायालयाने एकाला जन्मठेपेची; तर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अन्य एका आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. मनोज मांगरा नोनीया (वय 39, रा. झारखंड) व देवेंद्र लटू सिंग (49, रा. बिहार) अशी शिक्षा...
ऑक्टोबर 26, 2018
भवानीनगर - येथील श्रीपाद ज्वेलर्स या सराफी दुकानावर जबरी दरोडा टाकण्याचा टोळीचा प्रयत्न फसला. सराफी व्यावसायिक पंकज शहाणे, विक्रेते रमेश पांढरे यांची सतर्कता आणि वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अरविंद काटे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे तिघांना जेरबंद करण्यात यश आले. चोरलेली साडेआठ किलोची...
ऑक्टोबर 25, 2018
भवानीनगर (पुणे): येथील श्रीपाद ज्वेलर्स या सराफी दुकानावर जबरी दरोडा टाकण्याचा टोळीचा प्रयत्न फसला. सराफी व्यावसायिक पंकज शहाणे, विक्रेते रमेश पांढरे यांची सतर्कता आणि वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अरविंद काटे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे तिघांना जेरबंद करण्यात यश आले. चोरलेली साडेआठ...
सप्टेंबर 16, 2018
भिवापूर - नागपूर-गडचिरोली महामार्गावर भिवापूर येथे भरधाव ट्रकच्या धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तर पाच विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी जाळपोळ करीत चार तास वाहतूक रोखून धरली. जमावाने एका खासगी बसला आग लावल्यानंतर मात्र पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला करून...
ऑगस्ट 15, 2018
लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही निवडणुकांचा प्रस्ताव भाजपकडून रेटण्यात येत असला, तरी ते शक्‍य नाही. खरोखरचे रचनात्मक बदल आणि राजकीय सोईचा विचार करून सुचविलेले बदल यांत मोठा फरक असतो, हेही लक्षात घ्यायला हवे. लो कसभा व विधानसभा निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा विषय भाजपकडून सातत्याने मांडला जातो. वारंवार...
जुलै 18, 2018
रांची : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) कार्यकर्त्यांनी आज मारहाण केली. झारखंडातील पाकुड जिल्ह्यात घडलेल्या या घटनेत कार्यकर्त्यांनी 'अग्निवेश गो बॅक' अशा घोषणाही दिल्या. स्वामी अग्निवेश यांच्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे हा प्रकार घडल्याची चर्चा...
जुलै 03, 2018
अफवांमधून पसरणारा विखार, त्यातून तयार होणाऱ्या झुंडी आणि निरपराधांची हत्या, या प्रकारांची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. कोणत्याही सबबीखाली कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश सरकारकडून जायला हवा. मानवी समूहाचे केव्हा झुंडीत रूपांतर होईल आणि त्या झुंडी केव्हा हिंसक बनतील, हे आजवर...
जून 02, 2018
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुरुलिया जिल्ह्यातील डाभा गावात विद्यूत वाहिनीच्या खांबाला लटकवलेला आणखी एक मृतदेह आढळला. हा मृतदेह 32 वर्षीय भाजप कार्यकर्ता दुलाल कुमार याचा आहे. तीन दिवसांपुर्वी बलरामपूर जिल्ह्यातील सुपर्डी गावातील त्रिलोचन महातो (वय 18) या दलित तरुणाची मृतदेहसुद्धा झाडाला लटकवलेल्या...
मे 06, 2018
"पंचायत राज'व्यवस्थेच्या सबलीकरणासाठी केलेल्या 73 व्या घटना दुरुस्तीचा रौप्यमहोत्सव देशात होत असतानाच ग्रामसभा या आपल्या परंपरागत हक्कासाठी झारखंडमधल्या आदिवासींना थेट सरकारच्या विरोधात दंड थोपटावे लागणं, हे देशातल्या सशक्त लोकशाहीचं लक्षण निश्‍चितच नाही. ग्रामसभा या आदिवासींच्या सत्ताकेंद्रालाच...
मे 05, 2018
छात्रा (झारखंड) : मुलीवर बलात्कार करून काल तिला जाळून मारल्याप्रकरणी छात्रा जिल्ह्यात 14 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याच्या उच्च अधिकाऱ्यांनी आज दिली. याबाबत पोलिसांनी सांगितले, की पीडित मुलीला काल जाळल्यानंतर तातडीने येथील जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र,...
एप्रिल 04, 2018
लत्तेहार (झारखंड) : लत्तेहार जिल्ह्यात सेरेनडागच्या जंगलात आज सकाळी झालेल्या धुमश्‍चक्रीत सुरक्षा दलाने पाच माओवाद्यांना ठार केले. घटनास्थळाहून दोन एके 47 रायफल्स, एक इन्सास रायफल जप्त करण्यात आली. मृतांपैकी दोन माओवाद्यांची ओळख पटली असून, शिवलाल यादव आणि सर्वन यादव अशी त्यांची नावे...
मार्च 18, 2018
आंध्र प्रदेशाच्या निमित्तानं राज्यांना विशेष दर्जा देण्याबाबतचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विकासासाठी जास्तीचा भरपूर निधी केंद्राकडून मिळतो म्हणून "विशेष राज्या'च्या दर्जाची मागणी केली जाते. मात्र, "विशेष राज्य' हा दर्जाच आता रद्द करण्यात यावा, अशी शिफारस चौदाव्या वित्त आयोगानं केलेली आहे...
डिसेंबर 28, 2017
सटाणा : शहरापासून चार किलोमीटर अंतरावर शेमळी गावानजीक सटाणा-मालेगाव रस्त्यावर आज (गुरुवार) पहाटे ६ वाजेच्या सुमारास ट्रक व एपे रिक्षा यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जण जागीच ठार झाले. अपघातात सर्व मृतांचा चेंदामेंदा झाला आहे. अपघातानंतर अज्ञात ट्रकचालक फरार झाला असून सटाणा पोलिस त्याचा कसून...
ऑक्टोबर 23, 2017
"आधार'ची योजना आणि तिचे विविध स्तरांवर उपयोजन हे एक मोठे आव्हान आहे आणि त्याचा समग्र विचार करणे आवश्‍यक आहे. समन्वयाच्या आणि स्पष्टतेच्या अभावी त्याविषयीचा संभ्रम वाढताना दिसत आहे. तो दूर करण्याकडे लक्ष द्यायला हवे.  देशातील तमाम नागरिकांना ओळख प्रदान करणरी "आधार' योजना आणि तिचे विविध स्तरांवर...