एकूण 9 परिणाम
मे 27, 2019
पुणे - उन्हाच्या झळा वाढल्याने राज्याला तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. धरणे तळाशी गेल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच आता चाराटंचाईचे संकटही उभे राहिले आहे. यातच पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी काहीसा दिलास मिळण्याची अपेक्षाही फोल ठरली आहे. राज्यात यंदा पूर्वमोसमी पावसाचाही दुष्काळ असल्याचे दिसून येत...
मे 09, 2019
नवी दिल्ली - वाढत्या उष्णतेमुळे देशातील जलाशयांमधील पाणीसाठा कमी होत आहे. सध्या देशातील ९१ महत्त्वाच्या जलाशयांमधील पाणीसाठा ४०.५९२ अब्ज घनमीटर म्हणजेच एकूण क्षमतेच्या २५ टक्के आहे. हा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के अधिक आहे, तर दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ४ टक्के अधिक आहे, अशी...
जून 24, 2018
पुणे - नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) महाराष्ट्रात जवळपास दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (ता. २३) पुढे चाल केली आहे. मॉन्सूनने संपूर्ण कोकण किनारपट्टी व्यापून गुजरातच्या वलसाड, मध्य महाराष्ट्रातील मालेगाव तर विदर्भातील अमरावतीपर्यंत मजल मारली आहे. मंगळवारपर्यंत (ता. १६) महाराष्ट्रासह...
एप्रिल 12, 2018
नवी दिल्ली - हवामान विभागाने यंदाच्या उन्हाळ्यात तापमान जास्त राहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यातच परतीच्या पावसाने देशात अनेक भागांत समाधानकारक हजेरी लावली नाही. त्यातच ऊन वाढणार असल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. परिणाम यंदाच्या उन्हाळ्यात भाजीपाला लागवड कमी होऊन उत्पादन घटण्याची शक्यता...
जून 29, 2017
पुणे - माॅन्सून वेगाने उत्तर भारताकडे सरकत आहे. राजस्थानच्या दक्षिण भागात सोमवारी (ता. २७) दाखल झालेला माॅन्सून येत्या दोन दिवसांत दिल्ली, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीरच्या भागात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. सध्या अनुकूल स्थितीमुळे मॅान्सूनने...
जून 22, 2017
पुणे - विदर्भाच्या बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूरपर्यंत दाखल झालेल्या माॅन्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. बुधवारी (ता.२१) विदर्भातील गडचिरोलीच्या काही भागात, तर पूर्व भागातील छत्तीसगड, झारखंड, बिहार, उडिसामध्ये माॅन्सून पुढे सरकला आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भाच्या...
जून 19, 2017
पुणे - विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत दाखल झालेला मॉन्सून भंडारा, नागपूर, गोंदियाकडे सरकण्यास अनुकूल स्थिती आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मॉन्सून विदर्भाच्या उत्तर भागात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला.  उत्तर भारतात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे,...
जून 18, 2017
पुणे - उत्तर भारतात कमी दाबाच्या क्षेत्राची स्थिती तयार झाली आहे, त्यामुळे माॅन्सून उत्तरेकडे सरकत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत माॅन्सून राज्य व्यापण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.  माॅन्सूनने शनिवारी (ता. १७) विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत मजल मारली...
एप्रिल 05, 2017
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत एप्रिल ते जूनपर्यंतचे तापमान सरासरी ते सरासरीच्या वर राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत येथे उष्णतेच्या लाटा निर्माण होऊ शकतात, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता ४७...