एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 02, 2018
नवी दिल्ली - भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) आयडीबीआय बॅंकेमधील हिस्सेदारी ५१ टक्‍क्‍यांवर नेण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामुळे आयडीबीआय बॅंकेवर एलआयसीची मालकी प्रस्थापित होणार आहे. याशिवाय, तीन खतनिर्मिती प्रकल्पांना व्याजमुक्त कर्ज देणे, यात महाराष्ट्रातील वाशीम आणि परभणीसह...
नोव्हेंबर 14, 2017
नवी दिल्ली : देशातील सर्व ग्रामपंचायतींना हाय स्पीड ब्रॉड बॅंडद्वारे जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी "भारतनेट' प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ झाला. या टप्प्याअंतर्गत मार्च 2019 पर्यंत आणखी दीड लाख ग्रामपंचायती जोडल्या जातील. या टप्प्यासाठी 34 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.  केंद्रीय...
एप्रिल 25, 2017
नवी दिल्ली - निवृत्तिवेतनधारकांच्या आधार कार्डची माहिती लिक केल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याबाबत भारतीय नागरिकांक प्राधिकरणाने (यूआयडीएआय) झारखंड सरकारकडे विचारणा केली.  झारखंड सरकारने आधार माहिती लिक केल्याप्रकरणी गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई...
फेब्रुवारी 01, 2017
नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या पहिल्याच केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (बुधवारी) मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी पायाभूत क्षेत्र, शेती आणि ग्रामीण भारताला भरघोस निधी देत समतोल साधण्याचा प्रयत्न केला. तब्बल ११५ मिनिटांच्या जेटली यांच्या...
फेब्रुवारी 01, 2017
नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला धक्का देणाऱ्या नोटाबंदीच्या निर्णयानंतरचा पहिला अर्थसंकल्प विविध अडथळ्यांची शर्यत पार करीत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (बुधवार) अखेर संसदेत सादर केला. वैयक्तिक प्राप्तिकरदात्याला सवलत, राजकीय पक्षांच्या निनावी देणग्यांवर अंकुश, संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद आणि...
जानेवारी 16, 2017
'फिक्की'च्या अहवालातील माहिती ; मेट्रो शहरे, पर्यटन केंद्रांचाही अभ्यास  अमरावती (आंध्र प्रदेश): देशातील 44 विमानतळांचा "उडान' या प्रादेशिक हवाई संपर्क यंत्रणेसाठी (आरसीएस) अधिक प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो, असे उद्योग क्षेत्रातील अग्रणी संघटना "फिक्की'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे....
डिसेंबर 29, 2016
सरते वर्ष उद्योग आणि अर्थव्यवस्थेसाठी आशादायी ठरले. विकासाला चालना देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या केंद्र सरकारने वर्षभर सुधारणांचा धडाका कायम ठेवला. गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मेक इन इंडियासारख्या उपक्रमांना परदेशी गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला. बँकांना बुडीत कर्जांनी सतावले असले, तरी...
नोव्हेंबर 21, 2016
नवी दिल्ली : केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी नोटाबंदी मोहिमेचे मूल्यमापन करण्यासाठी राज्यांना भेट देणार असून, केंद्राला याबाबत अहवाल सादर करणार आहेत. केंद्र सरकारमधील अतिरिक्त सचिव व सहसचिव दर्जाच्या सुमारे 70 अधिकाऱ्यांच्या 32 गट करण्यात आले आहेत. हे वेगवेगळ्या राज्यांनी भेट देऊन नोटाबंदीची...
ऑक्टोबर 31, 2016
नवी दिल्ली - देशात व्यवसाय करण्यासाठी सर्वांत सुखकर वातावरण निर्माण करणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये आंध्र प्रदेश राज्याने अग्रस्थान मिळविले आहे; तर तेलंगण राज्याने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार या दोन राज्यांमध्ये अग्रस्थानासाठी तीव्र चुरस होती. व्यवसायास...