एकूण 32 परिणाम
सप्टेंबर 07, 2018
नागपूर - यजमान महाराष्ट्राच्या मधुरा पाटील, देविका घोरपडे व सना गोन्साल्विस यांनी आगेकूच कायम ठेवत १४ वर्षांखालील मुलींच्या महापौर चषक राष्ट्रीय सबज्युनियर मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सिमरन वर्मा, स्वप्ना चव्हाण, श्रेया सावंत व साक्षी वाघिरे यांचे आव्हान संपुष्टात आले.  ऑलिंपियन...
जुलै 05, 2018
मुंबई : राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल राज्य शासनाने खेळाडूंसाठी जाहीर केलेल्या रोख पारितोषिकातील एक लाख रुपये महाराष्ट्र खो-खो असोसिएशनला देणगी स्वरूपात द्यावेत. ही रक्कम थेट खात्यावर जमा करावी, असे आदेश असोसिएशनने दिले आहेत.  खेळाडूंचा सराव, प्रशिक्षण, साहित्य, विकास यावर खर्च...
मे 11, 2018
नवी दिल्ली - लोढा शिफारशींच्या अंमलबजावणीसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी उद्या होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर बीसीसीआय सावध झाली आहे. संलग्न ३७ पैकी १२ राज्य संघटनांनी चार संयुक्तिक सूचना न्यायालयीन मित्र गोपाल सुब्रह्मण्यम यांच्याकडे सादर केल्याची माहिती बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी...
जानेवारी 30, 2018
पुणे - वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या ऐश्‍वर्या चव्हाण हिची महाराष्ट्र हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. पुण्याची गोलरक्षक चैताली दुबेरकर उपकर्णधार असेल. महाराष्ट्राचा पहिला सामना गुरुवारी (ता. १) झारखंडविरुद्ध होईल. महाराष्ट्राचा ‘ड’ गटात समावेश असून, ऑल...
जानेवारी 02, 2018
पातुर्डा फाटा (बुलडाणा) - संग्रामपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात वाननदी काठावर वसलेल्या नेकनामपुच्या अनिल श्रीराम निंबोळकार याची राष्ट्रीय कबडडी संघात दिल्लीच्या कर्णधारपदी निवड झाली. दुर्गम भागतील युवकाला मिळाली संधी मिळाल्याने त्याचे कौतुक होत आहे .   नेकनामपुरच्या अनिल श्रीराम निंबोळकार याची तीन...
नोव्हेंबर 05, 2017
डुमका (झारखंड) - राष्ट्रीय किशोर-किशोरी गट कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी विजयी सलामी दिली. त्यांनी केरळचा ५५-१८ असा धुव्वा उडविला. सुरवातीपासून आक्रमक खेळ करीत मध्यांतराला ३७-१५ अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने नंतरही आक्रमक खेळ कायम ठेवला. राधा मोरे, रुणाली भुवड, शुभदा खोत...
मे 29, 2017
मुलींत कर्नाटकला विजेतेपद; नाशिकचा चंदू चावरे, बी. चित्रा ठरले सर्वोत्कृष्ट खेळाडू, शरद पवारांचा हृद्य सत्कार नाशिकः धावण्यातील चपळता आणि संरक्षणातील सांघिकपणाच्या जोरावर मुलांच्या गटात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशवर 11 विरुद्ध 4 अशा 7 गुणांनी विजय मिळवत जेतेपदाची हॅटट्रिक नोंदवली. मुलींच्या अत्यंत...
मार्च 30, 2017
मुंबई - एकही ऑलिंपियन तिरंदाज नसलेल्या महाराष्ट्राने एकमेकांच्या साथीत प्रभावी कामगिरी करीत  आपल्यापेक्षा सरस संघांना धक्का देत राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेतील पुरुषांच्या रिकर्व्ह स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक जिंकले. दीपिका कुमारीने वैयक्तिक स्पर्धेत बाजी मारली, पण झारखंड संघ अंतिम फेरीत...
मार्च 25, 2017
नवी दिल्ली -क्रिकेट सामन्यांच्या आयोजनासाठी राज्य संघटनांना निधी उपलब्ध करून दिला जावा, असा आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला दिला. ‘बीसीसीआय’कडून निधी उपलब्ध झाल्याशिवाय चौथ्या कसोटीचे आयोजन अशक्‍य असल्याचे हिमाचल संघटनेने न्यायालयाला सांगितले. या संदर्भातल्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च...
मार्च 21, 2017
नवी दिल्ली - दिनेश कार्तिकचे शानदार शतक आणि त्यानंतर वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर तमिळनाडूने बंगालचा ९१ धावांनी पराभव करून विजय हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. फिरोजशा कोटला मैदानावर झालेल्या अंतिम फेरीच्या या सामन्यात दोन्ही संघ प्रत्येकी ५० षटके...
मार्च 18, 2017
खेळाडू सुरक्षित, सामना शनिवारी होणार नवी दिल्ली - झारखंड संघाचे खेळाडू उतरलेल्या थ्री स्टार हॉटेलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर शुक्रवारी झारखंड-बंगाल दरम्यान होणारा विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेचा उपांत्य सामना रद्द करण्यात आला. आता हा सामना उद्या शनिवारी...
मार्च 16, 2017
नवी दिल्ली - बंगालने विजय हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रावर चार विकेट आणि एक चेंडू राखून चित्तथरारक विजय मिळविला. याबरोबरच बंगालने उपांत्य फेरी गाठली. बंगालची उपांत्य फेरीत झारखंडशी लढत होईल. महाराष्ट्राचा कर्णधार केदार जाधवने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. संथ...
मार्च 16, 2017
नवी दिल्ली - महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील झारखंड संघाने गुरुवारी विदर्भाचा सहा गडी राखून पराभव करत विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या विदर्भाचा डाव 7 बाद 87 अशा दयनीय स्थितीने रवी जांगीडच्या 62 धावांच्या खेळीमुळे 50...
मार्च 15, 2017
रांची - तिसरा कसोटी सामना रांची येथे होणार आहे. हे भारतातील 26वे कसोटी केंद्र असेल. रांची ही भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची कर्मभूमी. त्याच्या कारकिर्दीत झारखंड क्रिकेट संघटनेचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. धोनी निवृत्त झाल्यावर रांचीला कसोटी केंद्राचा दर्जा मिळाला. आता...
मार्च 10, 2017
रांची - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट कसोटी मालिकेत खेळपट्टीबाबत जास्त चर्चा होत आहे, त्याच वेळी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने बीसीसीआय पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याऐवजी रांचीतील खेळपट्टीचा आढावा घेतल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे. धोनीने कसोटी क्रिकेटचा निरोप घेतला आहे....
मार्च 07, 2017
मुंबई - विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मुंबईने गोव्याचा आठ विकेट व 44.2 षटके राखून पराभव केला. या विक्रमी विजयानंतरही मुंबईवर साखळीतच गारद होण्याची वेळ आली. गुजरातने आघाडीवर असलेल्या बंगालला 132 चेंडू राखून हरवत मुंबईला मागे टाकत "क' गटातून आगेकूच केली. चेन्नईत सुरू असलेल्या या स्पर्धेत सलग...
मार्च 02, 2017
कोलकता - पुण्यातील खेळपट्टीवर गवताचे पातेही न ठेवल्यावरून निर्माण झालेल्या वादाचा वणवा कोलकत्यामधील ईडन गार्डन्सपर्यंत पोचला आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेतील सामन्यात ५२.४ षटकांतच वीस विकेट पडल्या. यात झारखंडची सौराष्ट्राविरुद्ध सरशी झाली; पण सामना संपताच झारखंडचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने ईडनचे...
फेब्रुवारी 26, 2017
नवी दिल्ली - विजय हजारे करंडक स्पर्धेत झारखंडची 6 बाद 57 अशी अवस्था असताना कर्णधार महेंद्रसिंह धोनीने धडाकेबाज खेळी करत 94 चेंडूत शतक झळकावून संघाला सुस्थितीत नेले. छत्तीसगडविरुद्ध सुरु असलेल्या या सामन्यात धोनीने आज (रविवार) झटपट धावा जमवत शतक झळकाविले. धोनीने 6 बाद 57 वरून संघाचा डाव 243...
फेब्रुवारी 25, 2017
सातारा - वडील पॅरालिसिसमुळे आजारी, त्यांची पेन्शन हेच घरातील उत्पन्नाचे साधन; पण राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली तरच प्रगती होईल, या उद्देशाने रोशन सोळंके राष्ट्रीय कुमार तिरंदाजी स्पर्धेत सहभागी झाला आणि त्याने इंडियन राउंड प्रकारात थेट सुवर्णपदकाचा वेध घेतला. राष्ट्रीय कुमार स्पर्धेपूर्वी...
फेब्रुवारी 22, 2017
कोलकता - आयपीएलमधील रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने विजय हजारे करंडकातील सामन्यासाठी तब्बल 13 वर्षांनी रेल्वेचा प्रवास केला.  आयपीएलमध्ये पुणे संघाने कर्णधारपद काढून घेतल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आता देशांतर्गत विजय हजारे वन-डे क्रिकेट...