एकूण 4 परिणाम
जानेवारी 25, 2019
पुनाळ - समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड असूनही काही युवक केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीअभावी मागे राहतात; पण वयाच्या ६७ व्या वर्षीही तरुणाईला लाजवेल अशा उत्साहाने एक ६७ वर्षांचा अवलिया अवयव दानाच्या जनजागृतीसाठी घराबाहेर पडला आहे. प्रमोद लक्ष्मण महाजन, असे त्यांचे नाव. १०० दिवसांच्या मोटारसायकल दौऱ्यात...
एप्रिल 02, 2018
मिरज - शासकीय नोकरी करत असताना चाकोरीबाहेर जाऊन काम केले कि माणुसकीचे धागे कसे विणता येतात याचे सुंदर उदाहरण येथील शासकीय रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी घालून दिले आहे. पन्नास वर्षे वयाचा अनोळखी पुरुष बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल झाला होता. डॉक्‍टरांनी त्याच्यावर उपचार केले. ठाकठिक झाल्यावर सोशल...
जानेवारी 01, 2018
तुंग - पेरलं तसं उगवतं, असं म्हणतात. बंदुकीतल्या गोळ्या पेरल्या तर द्वेष उगवतो. देशाच्या सीमांचे रक्षण करताना सैन्यासाठी शत्रूला रोखण्याबरोबर तेथील जनतेशी सौजन्य व विश्‍वासाने वागणे महत्त्वाचे ठरते. स्थानिक तरुणांना दहशतवादाच्या मार्गापासून दूर ठेवण्याचे आव्हान असते. येथील हरी विष्णू पाटील यांनी...
नोव्हेंबर 01, 2017
नांदगाव - सोशल मीडियाची ताकद किती प्रभावी असू शकते, याची प्रचीती आज पुन्हा आली. ‘फेसबुक’वरच्या मित्राने नजरचुकीने परराज्यात आलेल्या एका असहाय मातेची कहाणी पोस्ट केली अन्‌ ती पोस्ट बघून एका असहाय मातेच्या मदतीला पुण्यातील योगेश मालखरे व त्यांची स्माइल प्लस सोशल फाउंडेशन धावून आली. गाव, घरापासून...