एकूण 4 परिणाम
नोव्हेंबर 26, 2017
बबन विश्वनाथ डिघुळे हे मूळचे औरंगाबाद तालुक्‍यातील भालगावचे. शिक्षणानंतर १९८२ मध्ये त्यांना भारत संचार निगम लिमिटेडमध्ये नोकरी मिळाली. तरीदेखील त्यांनी शेतीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. दर रविवारी शेतावर जाऊन पीकनियोजन, फळझाडांची लागवड आणि आपल्या कल्पकतेनुसार भावंडे, शेतातील मजूर आणि संपर्कातील...
ऑगस्ट 13, 2017
टेरेस हा इमारतीचा तसा ओकाबोका भाग असला, तरी अनेकांनी या भागाला हिरवंगार करून टाकलं आहे. टेरेसवर सुरेख बागा करून भाजीपाल्याबरोबर चक्क कलिंगड, डाळिंब, अंजीर, पपई, लिंबू अशी झाडंही अनेकांनी लावली आहेत. या झाडांमुळं पक्ष्यांचाही वावर तिथं वाढला आहे. घरातल्या ओल्या कचऱ्यापासून प्लॅस्टिकच्या...
जुलै 15, 2017
कोल्हापूर - हे कुटुंब तब्बल 19 जणांचे आहे. साबण, मीठ आणि चहापावडर या तीनच वस्तू ते विकत आणतात. बाकी तीळ, खसखसपासून ते वर्षभर पुरेल एवढ्या भाज्या, फळे, तेल, धान्य, डाळी ते शेतात पिकवतात. आवळ्यापासून फणसापर्यंत सगळ्या फळांचा मनसोक्‍त आस्वाद घेतात. बहुतेक पिकांसाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यामुळे...
जुलै 12, 2017
बागकामाची आवड असल्यामुळे घरातील मोकळ्या जागी बाग फुलवावी, या उद्देशाने त्या कामाला लागल्या; पण एवढ्या मोठ्या जागेतील झाडांसाठी खत विकत घेण्यापेक्षा घरातील ओला कचरा आणि पालापाचोळा घरातच जिरवून खतनिर्मिती करण्याची कल्पना सीमा आगलावे यांना सुचली अन्‌ त्यासाठी त्यांनी कामही सुरू केले. घरातला कचरा घरातच...