एकूण 6 परिणाम
एप्रिल 30, 2018
बोरी बुद्रुक (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील भीमाजी होनाजी जाधव यांनी वडिलोपार्जित सात एकर जमिनीत काबाड कष्ट करत मिळालेल्या उत्पन्नातून टप्प्याटप्प्याने साठ एकरपर्यंत क्षेत्र वाढविले. शेती नियोजनात त्यांना भावंडांचीही चांगली साथ मिळते. गेल्या काही वर्षांत दर्जेदार द्राक्ष, डाळिंबाचे उत्पादन घेत जाधव...
नोव्हेंबर 26, 2017
बबन विश्वनाथ डिघुळे हे मूळचे औरंगाबाद तालुक्‍यातील भालगावचे. शिक्षणानंतर १९८२ मध्ये त्यांना भारत संचार निगम लिमिटेडमध्ये नोकरी मिळाली. तरीदेखील त्यांनी शेतीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. दर रविवारी शेतावर जाऊन पीकनियोजन, फळझाडांची लागवड आणि आपल्या कल्पकतेनुसार भावंडे, शेतातील मजूर आणि संपर्कातील...
सप्टेंबर 22, 2017
आटपाडी -  टेंभूच्या पाण्याचा तालुक्‍यात सर्वाधिक लाभ हिवतड (ता. आटपाडी) या गावाला झाला आहे. येथील शेतकऱ्यांनी कष्ट, चिकाटीच्या जोरावर शेतीत विक्रमी उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांनी चांगली आर्थिक प्रगतीही केली आहे. गेल्या वर्षीपासून हिवतड ‘झेंडू फुलांचे हब’ बनले आहे. अडीचशेवर शेतकऱ्यांनी...
ऑगस्ट 23, 2017
एकत्रित कुटुंबपद्धती व एकात्मिक शेती या दोन मुख्य बाबी शेतीला प्रगत करण्यास मोठी कामगिरी बजावतात. शेरी (चिखलठाण), जि. नगर येथील सुमारे ४५ एकरांवरील गायकवाड कुटुंबाने याच जोरावर आपल्या शेतीची आर्थिक पाळेमुळे घट्ट केली आहेत. नगदी पिके, आंतरपिके व जोडीला शेळी व कोंबडीपालन अशी प्रभावी शेतीपद्धती...
जुलै 15, 2017
कोल्हापूर - हे कुटुंब तब्बल 19 जणांचे आहे. साबण, मीठ आणि चहापावडर या तीनच वस्तू ते विकत आणतात. बाकी तीळ, खसखसपासून ते वर्षभर पुरेल एवढ्या भाज्या, फळे, तेल, धान्य, डाळी ते शेतात पिकवतात. आवळ्यापासून फणसापर्यंत सगळ्या फळांचा मनसोक्‍त आस्वाद घेतात. बहुतेक पिकांसाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यामुळे...
जुलै 01, 2017
काशीळ/कऱ्हाड - महाराष्ट्र शासनाने कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जाहीर केलेल्या पुरस्कारांत सातारा जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे. त्यात वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी-दत्तात्रय पाटील (मांडवे, ता. खटाव), उद्यान पंडित-गणपत पार्टे (भिलार, ता. महाबळेश्वर) व कृषिभूषण (सेंद्रिय)-प्रदीप निकम...