एकूण 123 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
अभ्यासू, तंत्रशुद्ध व प्रयोगशील शेतीचे उत्तम उदाहरण म्हणजे कोलवडी (जि. सातारा) येथील युवा शेतकरी आबासाहेब हणमंतराव भोसले. ‘एमएस्सी’ कृषीचे शिक्षण घेतलेल्या भोसले यांनी दुष्काळी भागात ग्लॅडिओलस फूलपीक यशस्वी करून त्यात मास्टरी संपादन केली आहे. बाजारपेठेतील मागणी ओळखून वर्षभर टप्प्याटप्प्याने लागवड व...
ऑक्टोबर 14, 2019
इचलकरंजी - मुंबई बाजारपेठेत झेंडूची विक्रीच ठप्प झाल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांनी ट्रकने मुंबईकडे जाणारा झेंडू कात्रज आणि खंबाटकी घाटात ओतल्याचा प्रकार पुढे आला आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात उसाबरोबर...
ऑक्टोबर 13, 2019
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) ः अश्विनी पौर्णिमा यात्रेनिमित्त रविवारी (ता. 13) पुणे येथील भाविक आर. आर. किराड यांनी तुळजाभवानी मातेचे मंदिर आकर्षक फुलांनी सजविले. महाद्वारापासून तुळजाभवानी मातेचा, तसेच मंदिराचा सर्व परिसर गुलाब, झेंडू, शेवंतीच्या फुलांनी सजविण्यात आला होता.   
ऑक्टोबर 10, 2019
नारायणगाव (पुणे)  : विजयादशमीनिमित्त झेंडू व शेवंतीच्या फुलांच्या बाजारभावात वाढ झाली. मात्र, हुंडेकरी व्यावसायिक व दलाल यांनी मुंबईच्या बाजारात पाठविलेल्या फुलांसाठी हमाली, कमिशन, मोटारभाडे आदींसाठी प्रतिकिलो तेरा रुपये खर्च लावला. त्यामुळे एकप्रकारे ते संगनमताने शेतकऱ्यांची लूट करत...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक : अंबासन येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश कोर व सुरेखा कोर या दाम्पत्याने शेती व्यवसायातच वेगळे काही करण्याची जिद्द मनात ठेवून ते शेतीकडे वळले. शेतीमधील वेगवेगळ्या प्रयोगांची माहिती घेत असतांनाच अवघ्या आठ गुंठ्यात टॅंकरने विकतचे पाणी घेऊन झेंडूंच्या फुलांची शेती केली आहे. ग्राहक थेट शेतात जाऊन...
ऑक्टोबर 08, 2019
नवी मुंबई : झेंडूच्या फुलांची विक्री करण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरी वाशीमध्ये दाखल झाले असून, शिवाजी चौक परिसर हा झेंडूच्या फुलांनी बहरला आहे. यंदा अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे उत्पन्न कमी झाल्याने झेंडूच्या फुलांचा भाव हा ८० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत गेला आहे; मात्र मागील वर्षाच्या...
ऑक्टोबर 08, 2019
पुणे - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणाच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठांत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. हारासाठी झेंडू, शेवंती, गुलाब, निशिगंधासह अनेक फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. यंदाही फुलांच्या किमती तेजीत होत्या. दसऱ्याच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित...
ऑक्टोबर 06, 2019
वालसावंगी (जि. जालना) - नवरात्रोत्सवानिमित्त शेवंती, गुलाब, तर विजयादशमीसाठी झेंडू फुलांना असणारी मागणी लक्षात घेत अनेक शेतकरी फुलशेतीकडे वळले. पारंपरिक पिकांना रोगराईचा फटका बसल्याने अनेकांना आता विजयादशमीनिमित्त झेंडूच्या फुलांतून दोन पैसे कमाविण्याची आशा आहे. परिसरात सोमवारपासून (ता...
ऑक्टोबर 06, 2019
अंभई (जि.औरंगाबाद) : सिल्लोड तालुक्‍यातील अंभई परिसरात पिवळ्या, केसरी रंगाच्या झेंडू फुलांची शेती बहरली आहे. आगामी येणाऱ्या दसरा, दिवाळीत झेंडूला महत्त्व असते. यावेळी झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणात असून दिवाळी, दसऱ्यापर्यंत झेंडू पूर्णपणे तयार होणार असल्याची माहिती...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे जिल्ह्यातील चांडोली (खुर्द) येथील भिकाजी बांगर गेल्या साडेचार वर्षांपासून शेवंतीची यशस्वी शेती करीत आहेत. गणपतीपासून ते दसरा, दिवाळी व पुढे लग्नसराईत जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत या फुलाला उठाव असतो. कमी दरांच्या काळात शीतगृहात फुले ठेवण्याची सोय आहे. खर्च, मेहनत या पिकाला जास्त असली तरी...
ऑक्टोबर 01, 2019
पनवेल : गणेशोत्सवानंतर अगदी आतुरतेने वाट पाहिली जाते ती म्हणजे नवरात्रोत्सवाची. यंदा नवरात्रोत्सवास रविवार पासून सुरुवात झाली. उत्सवासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. साहित्य खरेदी करण्यासाठी भक्त बाजारपेठांमध्ये गर्दी करीत आहेत; मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शेवंतीचे दर वाढले असल्याने फुलांचा...
सप्टेंबर 29, 2019
पुणे : नवरात्र उत्सवाची सुरवात आज (रविवारी) आश्विन शुल्क पक्ष प्रतिपदेपासून घटस्थापनेने होणार आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, ह्यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात. नवरात्रात घरोघरी घट स्थापना केली जाते. या नवरात्रीत देवीपुढे अखंड दिप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप...
सप्टेंबर 29, 2019
पुणे : नवरात्रोत्सवाची सुरवात आज (रविवारी) आश्विन शुल्क पक्ष प्रतिपदेपासून घटस्थापनेने होणार आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, ह्यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात. नवरात्रात घरोघरी घट स्थापना केली जाते. या नवरात्रीत देवीपुढे अखंड दिप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप...
सप्टेंबर 24, 2019
खटाव ः यंदा झेंडू हंगाम बहरात आला असून, ऐन सण व उत्सवाच्या काळातच फुलांचा भाव पडला आहे. ठोक बाजारामध्ये झेंडूच्या फुलांना किलोमागे केवळ पाच रुपये दर मिळत असल्याने फूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. फुलांच्या उत्पादनाचा खर्चही सुटत नसल्याने जांब येथील शेतकऱ्यांनी फुलांना बाजार...
सप्टेंबर 23, 2019
पेरूच्या प्रत्यक्ष उत्पादनाला वर्ष- दीड वर्ष कालावधी होता; पण त्या आधीच कलिंगड, हिरवी मिरची, झेंडू आणि कांदा यांसारख्या एकापाठोपाठ एक चार आंतरपिकांचे योग्य नियोजन करून शेतीतला खर्च साधण्याचा मेळ शेटफळ नागोबाचे (ता. करमाळा) येथील विजय लबडे या शेतकऱ्याने घातला. आंतरपिकातील अतिरिक्त...
सप्टेंबर 18, 2019
चौपदरीकरणाच्या कामात अडथळ्यांची शर्यत  जळगाव : शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खोदकाम सुरू झाले असून, दोन्ही बाजूंनी भरावासाठी लागणाऱ्या सुमारे दोन लाख ब्रास मुरमासाठी मेहरुण तलावातून उपसा करण्याची परवानगी मक्तेदारास मिळाली असताना आता तलाव पूर्ण भरल्याने हा मुरूम कोठून उपलब्ध करावा, असा प्रश्...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : महाजनादेश घेण्यासाठी मुख्यमंत्री पुण्यात दाखल झाले, तसे त्यांच्या स्वागतासाठी माननीयही सरसावले. आपली छाप मुख्यमंत्र्यांवर पडावी म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्याही केल्या. कुणी फ्लेक्सबाजी, कुणी फुलांची उधळण तर कुणी हार.. पण सिंहगड रस्त्यावरील एका माननीयांनी तब्बल 310 किलोचा हार...
सप्टेंबर 14, 2019
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज (शनिवार) पुणे शहरात येत असून, हडपसर मतदार संघाचे आमदार  योगेश टिळेकर यांनी हडपसर गाडीतळ येथे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. मुख्यमंत्री यांना घालण्यासाठी २७० किलो फुले वापरून हार तयार करवून घेतला आहे. टिळेकर हडपसर विधानसभा...
सप्टेंबर 10, 2019
विरगाव (ता. अकोले, जि. नगर) येथील २० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चार वर्षांपूर्वी  ‘कृषी संजीवनी’ डाळिंब व भाजीपाला उत्पादन शेतकरी गट तयार केला. रासायनिक अवशेषमुक्त भाजीपाला उत्पादन करून ‘व्हेजिटेबल बास्केट’ संकल्पना राबवण्यासाठी गटातील शेतकऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गटातील सात शेतकऱ्यांनी शेडनेट...
सप्टेंबर 02, 2019
यवतमाळ : पावसाळा लांबल्याने फुलांचे उत्पन्न निघालेच नाही. स्थानिक बाजारपेठेत फुलेच नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात पुणे, हैदराबाद, नागपूर, नांदेड, अहमदनगर येथून फुलांची आवक होत आहे. परिणामी दुपटीने दर वाढल्याने उत्सवाच्या तोंडावरच ग्राहक कोमेजलेले दिसून येत आहेत. सध्या सण, उत्सवांचे दिवस सुरू आहेत....