एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
इचलकरंजी - मुंबई बाजारपेठेत झेंडूची विक्रीच ठप्प झाल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांनी ट्रकने मुंबईकडे जाणारा झेंडू कात्रज आणि खंबाटकी घाटात ओतल्याचा प्रकार पुढे आला आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात उसाबरोबर...
ऑगस्ट 23, 2019
कोल्हापूर - महापुराच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार असला तरी घरगुती बाप्पांच्या आगमनाच्या तयारीला आता प्रारंभ झाला आहे. सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली असून गौराई व शंकरोबाच्या मुखवट्यांचे स्टॉलही सज्ज झाले आहेत.  दरम्यान, विविध आकारातील मखरे, सिंहासने, पाना-...
एप्रिल 26, 2019
कोल्हापूर - रसायनयुक्त पाणी जिवाणू आणि काही वनस्पतींचा वापर करून जैविक पद्धतीने शुद्ध करण्याचे संशोधन शिवाजी विद्यापीठाच्या बायोटेक्‍नॉलॉजी विभागाने केले आहे. यामुळे वस्त्रोद्योगातील रंगीत किंवा रासायनिक पाणी शुद्ध करून त्याचा वापर शेती किंवा अन्य औद्योगिक कारणासाठी केला जाऊ शकतो. या संशोधनाची दखल...
एप्रिल 22, 2019
बारमाही पाणी उपलब्ध असलेल्या गावांना पाण्याची नेमकी किंमत कळत नसल्याचे दिसून येते. अशा गावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश होतो. यातीलच कारभारवाडी (ता. करवीर) हे गाव. ऊस उत्पादक गावामध्ये पाटपाण्याचा अतोनात वापर होत राहिल्याने जमिनीचा पोत बिघडला होता. एकरी केवळ २७ ते ३० टन ऊस...
मार्च 20, 2018
सांगली (जिल्ह्याचे ठिकाण) शहरापासून अवघ्या वीस मिनिटांवर असलेले तुंग (ता. मिरज) गाव ढोबळी मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. याच गावातील तृषांत अण्णा मगदूम हे युवा शेतकरी. त्यांची शेती साडेचार एकर आहे. गावाचे बागायती क्षेत्र सुमारे ६०० हेक्‍टर आहे. ढोबळी व्यतिरिक्त झेंडू, हळद या पिकांसह ऊस मोठ्या...
मार्च 17, 2017
कोल्हापूर - नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगपंचमी साजरी व्हावी, यासाठी निसर्गमित्र संस्था गेली काही वर्षे प्रबोधन घडवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदाही नैसर्गिक रंग निर्मिती व नैसर्गिक रंग वापरास प्रोत्साहन या उद्देशाने नैसर्गिक रंग लेपन स्पर्धा घेण्यात आल्या. वनस्पतीजन्य रंगांचा वापर करून...
मार्च 07, 2017
कोल्हापूर - येथील निसर्गमित्र संस्थेच्यावतीने यंदाही होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्‍वभूमीवर वनस्पतीजन्य रंग उपलब्ध केले आहेत. यंदा 41 प्रकारच्या वनस्पतींपासून सात विविध रंगांची निर्मिती केली असून रंग कसे तयार करायचे, याबाबतची प्रात्यक्षिकेही ठिकठिकाणी दाखवली जात आहेत. दरम्यान, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ...
ऑक्टोबर 31, 2016
कोल्हापूर : अहो काका, दहा रुपयांना किलो घ्या...आत्ताच फुले तोडून आणलीत...शेतकऱ्याची हाक. काका नको, म्हणून पुढे जातात. काका पुढे जात असल्याचे पाहून शेतकरी पुन्हा तळमळतो. पंधरा रुपयांना दोन किलो देतो घ्या ओ...दोन पावले पुढे गेलेले काका पुन्हा माघारी येतात...आणि पंधरा रुपयांना दोन किलो फुले घेऊन जातात...