एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 31, 2018
कोल्हापूर - शासनाने प्लास्टिक बंदी केल्याने आता गणेशोत्सवात सजावट करायची तरी काय, हा प्रश्‍न अनेकांना पडला असेल; पण काही कारागीरांनी मात्र यावर पर्याय शोधून काढला आहे. सध्या बाजारात परवडतील अशा दरात कापडी सजावटीच्या वस्तू उपलब्ध आहेत. फोम, फायबर, वुडन आणि कापडी मखर तसेच हारांचे पर्याय बाजारपेठेत...
सप्टेंबर 28, 2017
माजलगाव, जि. बीड  - तालुक्‍यातील माली पारगाव येथे चार तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन झेंडू फुलाची गटशेती केली. या शेतीतून त्यांना आजवर तीन लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. या झेंडू फुलांची विक्री मुंबई, कल्याणच्या बाजारात होत असून प्रतिकिलो ६० रुपयांचा दर मिळत आहे. ...
ऑगस्ट 27, 2017
पुणे : रोजच्या तुलनेत आवक घटल्याने शनिवारी कलकत्ता झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत झेंडू यंदा चांगला भाव खात आहे. त्याच वेळी शेवंतीचा 'भाग्यश्री' हा नवीन वाण बाजारात दाखल झाला आहे.  गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी फुलांना चांगली मागणी असते. त्यामुळे गणेश...
ऑगस्ट 25, 2017
नवी मुंबई - गणेशोत्सवामुळे गुरुवारी बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याबरोबरच फुले आणि हार यांना मागणी वाढली होती. त्यामुळे त्यांच्या भावातही दुप्पट वाढ झाली आहे.  गणेशोत्सवामुळे झेंडू, गुलछडीचे आणि मोगऱ्याचे हार, जास्वंदीचे हार, कंठी यांना मागणी...
ऑगस्ट 25, 2017
ठाणे - पावसामुळे गणेशोत्सवासाठी तयार होणाऱ्या फुलांना मोठा फटका बसला आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीच्या बाजारात येणाऱ्या फुलांची आवक घटल्याने फुलांचे भाव वाढले आहेत. ऐन गणेशोत्सवात फुलांचे भाव वाढल्याने नागरिकांना प्रत्येक फुलासाठी दहा ते वीस रुपये अधिक मोजावे लागत आहेत. जास्वंदीच्या फुलांची...