एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 02, 2018
महाळुंगे पडवळ - आंबेगाव तालुक्‍यात बाजारभावाअभावी झेंडूची फुले मातीमोल झाली असून, ऐन नवरात्रोत्सवाच्या तोंडावर फुले फेकून देण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर ओढावला आहे.  तर, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बाजारभावात सुधारणा होत नसल्याने टोमॅटो उत्पादकांनी तोडणी थांबविली आहे. पिकासाठी गुंतवलेल्या लाखो...
नोव्हेंबर 03, 2017
सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) येथे नाना आणि वामन या भोसले बंधूंची वडिलोपार्जित शेती आहे. त्यांचे वडील त्यांच्या काळात पारंपरिक शेती करायचे.  गावाच्या कडेला अगदी माळरान, मध्यम अशी जमीन. पूर्वी ज्वारी, तूर, मूग, मका अशी हंगामी पिके घेतली जायची. आर्थिक परिस्थिती खूपच...
ऑगस्ट 13, 2017
टेरेस हा इमारतीचा तसा ओकाबोका भाग असला, तरी अनेकांनी या भागाला हिरवंगार करून टाकलं आहे. टेरेसवर सुरेख बागा करून भाजीपाल्याबरोबर चक्क कलिंगड, डाळिंब, अंजीर, पपई, लिंबू अशी झाडंही अनेकांनी लावली आहेत. या झाडांमुळं पक्ष्यांचाही वावर तिथं वाढला आहे. घरातल्या ओल्या कचऱ्यापासून प्लॅस्टिकच्या...
जुलै 07, 2017
शेतीतील एकूण उत्पन्नात सुमारे ५० टक्के वाटा फूलशेतीतून, उर्वरित उत्पन्न उन्हाळ्यात रसवंती व थोडाफार वाटा नर्सरीतून अशी शेतीची रचना माहूली (चोरे) (जि. अमरावती) येथील चोरे कुटुंबीयांनी आखली आहे. शेतीतील मध्यस्थ कमी करून थेट विक्री करून नफा वाढवण्यावर त्यांनी भर दिला आहे. व्यावसायिक शेतीचे त्यांचे...
एप्रिल 05, 2017
कुंभार कुटुंबीय - ठिबक सिंचनाचा उपयोग चिपळूण - खेर्डीतील कुंभार कुटुंबीयाने बोअरिंगच्या पाण्यावर ठिबक सिंचन व वाफे तयार करून एका एकरात ३५ प्रकारचा भाजीपाला पिकवला आहे. खेर्डी-देऊळवाडी येथे शेकडो एकर जमीन ओसाड असताना कुंभार कुटुंबीयांनी केलेली शेती परिसरातील शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरत आहे. खेर्डी-...
मार्च 16, 2017
पुणे - रंगांचा उत्सव... रंगोत्सव म्हणून रंगपंचमी साजरी केली जाते. यंदाची रंगपंचमी अवघ्या दोन दिवसांवर आलेली असताना नैसर्गिक रंगांचा वापर करत ती अधिक "रंगतदार'पणे कशी साजरी करता येईल, असा विचार होऊ लागला आहे. कृत्रिम रंगात वापरण्यात येणाऱ्या रसायनांचा त्वचा, डोळे, केस यांवर परिणाम होऊ नये, म्हणून...