एकूण 11 परिणाम
नोव्हेंबर 08, 2018
पुणे  : दिवाळीच्या स्वागतासाठी मुली हसतखेळत पणत्या रंगवून त्या सजवत होत्या. काही मुलींनी मुख्याध्यापकांच्या कक्षाबाहेर फुलांची अप्रतिम रांगोळी काढली आणि आनंदानं जल्लोष केला. शाळा जर आनंदशाळा झाली, तर दिवाळीचा आनंद शतपटींनी वाढतो. प्रभात रस्त्याजवळील डॉ. श्‍यामराव कलमाडी माध्यमिक (कानडी माध्यम)...
नोव्हेंबर 07, 2018
पुणे : मार्केट यार्ड येथील फूल बाजारात लक्ष्मी पूजनासाठी फुलांची चांगली आवक झाली. झेंडूची सुमारे 75 हजार किलो आवक झाली. पावसामुळे किरकोळ विक्रीला फटका बसला.  दसऱ्यानंतर दिवाळीच्या हंगामात फुलांना चांगले भाव मिळतील अशी फूल उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा होती. लक्ष्मीपूजन आणि पाडव्यासाठी सोमवार पाठोपाठ...
नोव्हेंबर 06, 2018
पुणे : मार्केट यार्ड येथील फुल बाजारात लक्ष्मी पुजनासाठी फुलांची चांगली आवक झाली. झेंडूची सुमारे 75 हजार किलो इतकी आवक झाली. पावसामुळे किरकोळ विक्रीला फटका बसला.  दसऱ्या नंंतर दिवाळीच्या हंगामात फुलांना चांगले भाव मिळतील अशी फुल उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा होती. लक्ष्मीपूजन आणि पाडव्यासाठी सोमवार...
एप्रिल 04, 2018
पोखरी (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथील नामदेव ढोकणे यांनी काळाची पावले ओळखत शेतीपद्धतीत बदलासाठी पुढाकार घेतला. गेल्या काही वर्षांपासून फूलशेतीची कास धरली. बाजारपेठा अोळखून विक्रीचे तंत्रही आत्मसात केले. त्याद्वारे अर्थकारण सक्षम केले. त्यांच्या अनुकरणातून गावातील काही शेतकऱ्यांच्या शिवारातही समृद्धी...
डिसेंबर 09, 2017
आनंद शोधत रामेश्‍वरला जायला नको की काशी गाठायला नको, तो आपल्या आसपास असतो. आपला शेजारी बनूनच आनंद वसतो, फक्त त्याला न्याहाळायला हवे, जिव्हाळ्याने त्याच्याशी बोलायला हवे. मी सध्या आजी झाल्याच्या आनंदात आहे. माझ्या दोन गोड़ नाती म्हणजे माझे आयुष्य आहे. घरात, तसेच समाजात निरोगी वातावरण मिळणे हे...
डिसेंबर 01, 2017
वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात    येणाऱ्या शिरपूर जैन गावातील गणेश इरतकर हे बीएस्सी ॲग्री आहेत. त्या जोडीला त्यांनी ‘एमबीए’ची पदवीही घेतली आहे. करिअरची सुरवात त्यांनी नोकरीतून केली. आघाडीच्या तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून त्यांनी अनुभव घेतला. नोकरीत चांगली बढती मिळाली असली तरी मूळ आवड शेतीतीच...
ऑक्टोबर 20, 2017
बीड - लक्ष्मी पूजन व घराची सजावट करण्यासाठी झेंडू फुलांना मोठे महत्त्व आहे. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांनी गुरुवारी (ता. १९) मोठी गर्दी केली. या वेळी शेवंतीने झेंडूपेक्षा जादा भाव खाल्ल्याचे दिसले. शेवंतीला किलोमागे दोनशे रुपये, तर झेंडूला शंभर रुपयांचा दर होता. यंदा इतर जिल्ह्यांतून...
ऑक्टोबर 19, 2017
पुणे - आश्‍विन वद्य अमावास्येला लक्ष्मी व कुबेर पूजनाकरिता विड्याची पाने, नारळ, आंब्याच्या डहाळ्या, कमळ आणि लक्ष्मीच्या प्रतिमांसह केरसुणी (लक्ष्मी), तसेच चिंच, आवळा, ऊस आणि पूजा साहित्याने सजलेल्या बाजारपेठेत बहुसंख्य पुणेकरांनी नरकचतुर्दशीला खरेदीचा मुहूर्त साधला. खरेदीदार आणि विक्रेतेही "लक्ष्मी...
ऑक्टोबर 15, 2017
कोल्हापूर -  बदलत्या ट्रेण्डनुसार रांगोळीत वैविध्य आणण्यासाठी फुलांच्या रांगोळीची संकल्पना पुढे आली. मोठमोठ्या इव्हेंटसमधील फुलांच्या रांगोळीचे आकर्षण पारंपरिक सण-समारंभांतही दिसू लागले आहे. फुलांच्या पाकळ्या, पाने, फुले अशा घटकांमुळे ही रांगोळी इकोफ्रेंडली होते. समारंभ संपल्यानंतर या फुलांचा...
सप्टेंबर 29, 2017
सोलापूर - दसरा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने या उत्सवामध्ये मागणी असलेल्या झेंडूची आवक आणि दर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी वधारले. गुरुवारी झेंडूला सर्वाधिक प्रतिकिलो 70 रुपये इतका दर मिळाला. दसरा-दिवाळीच्या उत्सवात झेंडूला मोठी मागणी असते, हे लक्षात घेऊन शेतकरीही या...
ऑक्टोबर 31, 2016
कोल्हापूर : अहो काका, दहा रुपयांना किलो घ्या...आत्ताच फुले तोडून आणलीत...शेतकऱ्याची हाक. काका नको, म्हणून पुढे जातात. काका पुढे जात असल्याचे पाहून शेतकरी पुन्हा तळमळतो. पंधरा रुपयांना दोन किलो देतो घ्या ओ...दोन पावले पुढे गेलेले काका पुन्हा माघारी येतात...आणि पंधरा रुपयांना दोन किलो फुले घेऊन जातात...