एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 20, 2018
मंचर - झेंडू फुलांचे बाजारभाव ऐन श्रावणात कोसळल्याने फूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली फुले रविवारी (ता. १९) मंचर ते राजगुरुनगर व आळेफाटा ते ओतूर या रस्त्यालगत फेकून आपला संताप व्यक्त केला. गाडीभाडेही भागत नसल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांचे वार्षिक गणित...
जून 13, 2018
सतत दुष्काळाची छाया, प्रतिकूल हवामान, हुकमी बाजारपेठांचा अाभाव अशा संकटांशी झुंज देत शेतकरी शेतीतील नव्या वाटा शोधत अाहेत. पळसप येथील नरवडे कुटुंबाने (ता. जि. उस्मानाबाद) एक गुंठ्यात सुरू केलेली रोपवाटिका दर्जेदार रोपनिर्मिती व खात्रीशीर सेवा या वैशिष्ट्यांतून एक एकरांवर विस्तारली. रेशीम शेतीतून...
ऑक्टोबर 20, 2017
बीड - लक्ष्मी पूजन व घराची सजावट करण्यासाठी झेंडू फुलांना मोठे महत्त्व आहे. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांनी गुरुवारी (ता. १९) मोठी गर्दी केली. या वेळी शेवंतीने झेंडूपेक्षा जादा भाव खाल्ल्याचे दिसले. शेवंतीला किलोमागे दोनशे रुपये, तर झेंडूला शंभर रुपयांचा दर होता. यंदा इतर जिल्ह्यांतून...
सप्टेंबर 28, 2017
माजलगाव, जि. बीड  - तालुक्‍यातील माली पारगाव येथे चार तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन झेंडू फुलाची गटशेती केली. या शेतीतून त्यांना आजवर तीन लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. या झेंडू फुलांची विक्री मुंबई, कल्याणच्या बाजारात होत असून प्रतिकिलो ६० रुपयांचा दर मिळत आहे. ...
ऑगस्ट 11, 2017
माजलगांव - तालुक्‍यातील हारकी लिंबगाव येथील शेतकरी उद्धव गायकवाड यांनी त्यांच्या शेतात पाच एकर पपईची लागवड केली आहे. ही पपई नागपूरच्या बाजारात सव्वाअकरा रुपये किलो दराने विक्री होत असून साडेतीन लाख रुपयांचे उत्पादन मिळणार असल्याचे शेतकरी उद्धव गीताराम गायकवाड यांनी सांगितले.  तालुक्‍यातील हारकी...