एकूण 7 परिणाम
एप्रिल 30, 2018
बोरी बुद्रुक (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील भीमाजी होनाजी जाधव यांनी वडिलोपार्जित सात एकर जमिनीत काबाड कष्ट करत मिळालेल्या उत्पन्नातून टप्प्याटप्प्याने साठ एकरपर्यंत क्षेत्र वाढविले. शेती नियोजनात त्यांना भावंडांचीही चांगली साथ मिळते. गेल्या काही वर्षांत दर्जेदार द्राक्ष, डाळिंबाचे उत्पादन घेत जाधव...
फेब्रुवारी 26, 2018
परभणी जिल्ह्यातील शेवडी (ता. जिंतूर) या डोंगराळ भागात असलेल्या गावातील शेतकरी एकत्र आले. त्यांना शासकीय योजनांचे पाठबळ मिळाले. त्यातून गावचे शिवार जलसंधारणाच्या माथा ते पायथा कामांमुळे पाणीदार झाले. गावात नव्या पीकपद्धतीचा अंगीकार होत आहे. शेततळ्यातील संरक्षित पाण्याच्या काटेकोर वापरातून वर्षभरात...
ऑक्टोबर 10, 2017
‘बी.एससी. मायक्रोबॉयोलॉजी’पर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता कोपा मांडवी (जि. यवतमाळ) येथील विकास क्षीरसागर या युवकाने शेतीतच करीअर करण्याचा निर्णय घेतला. विचारांना कृतीत आणत शेतीला मधमाशीपालनाची जोड दिली. गावातील अन्य शेतकऱ्यांनाही या व्यवसायात समाविष्ट करीत त्यांनाही विकासाच्या...
मे 25, 2017
पालकमंत्री म्हणून कामकाज पाहत असताना माजी मंत्री बबनराव घोलप यांचा निवास विहितगाव शिवारात होता. आमदार योगेश घोलप, माजी महापौर नयना घोलप यांचा निवास आता या भागात आहे. त्याचवेळी हांडोरे, कोठुळे, हगवणे, बागूल, गांगुर्डे, शेख, पठाण ही विहितगावमधील कुटुंबे. प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल-...
एप्रिल 25, 2017
सावर्डे - कोकणात उन्हाळ्याला सुरवात झाल्यानंतर सर्वत्र पाणीटंचाईच्या झळा बसत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. चिपळूण तालुक्‍यातील सावर्डे परिसरातील गावांना डेरवण-राजेवाडी पाझर तलाव तारणहार ठरला आहे. शेतकऱ्यांची शेती बारमाही फुलू लागली आहे. १९९९ ला युती शासनाच्या काळात डेरवण-राजेवाडी येथील तलावाला...
मार्च 12, 2017
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर रजपूतवाडीजवळ अपघात; स्कूल बसची तोडफोड प्रयाग चिखली - स्कूल बसखाली चिरडून मोटारसायकलस्वार बाप-लेक जागीच ठार झाले. श्रीपती महादेव गोळे (वय ७२) व त्यांचा मुलगा पंडित (३८, दोघे रा. केर्ले, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. आज सकाळी कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर रजपूतवाडीजवळ...
डिसेंबर 22, 2016
यंदा सात टनांची परदेशी निर्यात शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित मुरके बंधूंचा प्रक्रिया उद्योग  लातूर जिल्ह्याचे मूळ रहिवाशी असलेल्या उच्चशिक्षित मुरके बंधूंनी हळदीपासून कुरकुमीन पावडर तयार करण्याचा उद्योग थाटला आहे. संशोधक वृत्ती, धाडस, भविष्यातील शेती व बाजारपेठ अोळखण्याचा दृष्टिकोन व ज्ञान आदी...